Discover and read the best of Twitter Threads about #कोविड19

Most recents (6)

स्वास्थ्य सेवा महानिदेशालय #DGHS @MoHFW_INDIA द्वारा #COVID19 रोगियों के प्रबंधन के लिए व्यापक दिशानिर्देश जारी किए गए हैं जिसमें लक्षणों की गंभीरता के आधार पर रोगियों का इलाज, जांच और निगरानी कैसे करें वर्णित है।

दिशानिर्देश: dghs.gov.in/WriteReadData/…
दिशानिर्देश स्पर्शोन्मुख, हल्के, मध्यम या गंभीर लक्षणों वाले रोगियों के लिए #COVID19 के संभावित लक्षणों को वर्गीकृत करता है।

स्पर्शोन्मुख और हल्के से बीमार के लिए- घर पर अलगाव की सिफारिश की गई है।

घर पर कोविड19 को प्रबंधित करने के उपायों के लिए:
हल्के लक्षणों वाले रोगियों के लिए दिशानिर्देश में बुखार, सांस फूलना, SpO2, BP या किसी भी लक्षण के बिगड़ने के लिए स्व-निगरानी के लिए स्व-देखभाल प्रदर्शन का विवरण दिया है।

यदि लक्षण बने रहते हैं या बिगड़ जाते हैं, तो चिकित्सा जांच की आवश्यकता हो सकती है।
Read 9 tweets
असे किती लोक/रुग्ण आहेत ज्यांना मास्क वापर व हातांची योग्य स्वच्छता या काळजीनंतरही #कोविड19 संसर्ग झाला आहे?

संसर्गीत किती रुग्णांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केले होते? (व्यक्तींतर्गत सुरक्षीत अंतर)

किती जण लस घेण्यास उत्सुक होते?

#म #मराठी
एक अस्थमाने आजारी तलाठी महिलेचा अनुभव-
त्या मास्क घाला अशी जेंव्हा लोकांना विनंती करत, “काही नाही मॅडम, काही होत नाही” अशी सरसकट उत्तरे ऐकुन गप्प बसायच्या.

प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काय करणे अपेक्षीत आहे?

मास्क तर ज्याचा त्यानेच घालायला हवा ना?

#म #मराठी #कोविड19
#कोरोना साथीच्या काळात काय काळजी घेतली पाहिजे हे आरोग्य यंत्रणांनी सांगितले नव्हते की आजारी पडणाऱ्या सामान्यांना माहित नव्हते?
या कालावधीत नागरिक म्हणून किती सामाजीक भान आपण दाखवले?

मला माहित आहे, या प्रश्नांमुळे ज्यांचे कुटुंबीय व नातेवाईक आजारी पडले व दगावले अथवा आजारी आहेत
Read 8 tweets
#कोविड19 वर बॉलिवूड चित्रपट बनले असते तर संवाद असे असते
👇
१ शोले - ये मास्क मुझे दे ठाकुर.
२.दीवार - मेरे पास मास्क है,सॅनिटायझर है, विमा है,बँक बॅलन्स है तुमहरे पास क्या है ?

मेरे पास कोरोना लस है

३.डीडीएलजे - बडे बडे शहरो में छोटी छोटी बिमारिया होती रेती है सेनोरिटा.
४.
३ इडियट्स - दवाई नाही इम्यूनिटी बढाओ, बिमारी झक मारकर तुम से दूर भागेगी
५.
दबंग - कोरोना से डर नहीं लगता साहब, लॉकडाउन से लगता है
६.
कुछ कुछ होता है - फेफडो में कुछ कुछ होता है अंजली, तुम नहीं समजोगी..
७.
दीवार - मैं आज भी लोगो से हाथ नहीं मिलता..
१०
दामिनी - तारीख पे तारिख, तारीख पे तारिख, तारिख पे तारिख मिलती रहा है मी भगवान लॉर्ड डाउन की अंतिम तारीख नाही मिली..

११. पाकीजा -
आप के पैर बहु हसीन है, इन घर पे ही रखे बाहर आए तो इन्हे कोविड हो जाएगा..

#Lockdown5point0 #SN
Read 3 tweets
मायबाप सरकार हो आता तरी जाग येऊद्या, अर्थव्यवस्था म्हणजे फक्त नफा कमवणे नव्हे, तर जीवित राहण्यासाठी अत्यंत गरजेची बाब आहे.

किती दिवस लोक घरात बसतील? चोऱ्या, दरोडे,फसवणूक, पैसे आणि अन्नासाठी लोक रस्त्यावर यायची वाट पाहू नका.

कोवीड१९ बरोबर जगायला शिकणे हि काळाची गरज आहे. 🙏 #म +
सरकारकडे स्वत:च्या कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाहीत,जे डाॅक्टर्स आणि नर्स दिवसरात्र कष्ट करताहेत त्यांनाच जर बाधा होत असेल तर त्यांच्याकडे सुरक्षा किट नाहीत म्हणजे त्यासाठीही पैसा नसेल तर ऊद्या घरात बसलेल्यांना जगविणार कोण?

प्रत्येक ऊत्पादनावर कोविडटॅक्स लावा, ऊद्योग वाढवा+
पण अर्थव्यवस्थेला कोविड१९ होऊ देऊ नका....

आपली अर्थव्यवस्था अगोदरच मधुमेह, हृदयरोग, किडनीविकार यांसारख्या आजारांनी ग्रस्त आहे.

लवकर काळजी घ्यावी ही नम्र विनंती.

#ऊद्योग #कोविड19 #अर्थव्यवस्था #म @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @nitin_gadkari @PawarSpeaks @OfficeofUT
Read 3 tweets
@CMOMaharashtra @OfficeofUT @uddhavthackeray

उद्धवजी…...केवळ १० मिनिटे देऊ शकाल?

देशातील तीन राज्यांत #कोविड19 पासून लढण्यात अधिकृतपणे आयुर्वेदाची मदत घेण्यास सुरुवात झाली आहे. सदर राज्यांत शासनाद्वारे वेगवेगळ्या पातळीवर हे काम सुरू झाले आहे; ही अत्यंत समाधानाची बाब.
केंद्रीय आयुष मंत्रालयाने यासंबंधी प्रत्येक राज्याला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील आता केंद्राची वाट न बघत बसता याबाबत निर्णय घ्यावा. मा. मुख्यमंत्री महोदयांनी केवळ १० मिनिटे दिल्यास हा संपूर्ण विषय; संदर्भ-आकडेवारीसह+
काही निवडक वैद्यांना सोबत घेऊन मी स्वतः मांडण्यास तयार आहे. अन्य कोणताही मार्ग न दिसत असल्याने आणि आता अधिक वेळ दवडणे योग्य नसल्याने नाईलाजाने सोशल मीडियाचा मार्ग निवडत आहे. मला खात्री आहे; खुद्द मा. मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय पोहचल्यास ते १० मि. आयुर्वेदाकरता नक्की देतील.
Read 5 tweets
रात्री टिव्हीवर बातम्यां पाहत असताना एक रिपोर्टर परेल डेपोतील बसेसची #साफसफाई दाखवत होते आणि त्या डेपोचे कर्मचारीही ते कसं ऊत्तम साफसफाईचे काम करून घेताहेत हे समजावून सांगत होते.

यापैकी कोणीच मास्क घातलेले नव्हते.असे बऱ्याच ठिकाणी पाहिले. #सफाईचेमहत्व
#मराठी #म #कोविड19 #मुंबई
भयंकर वाईट तर तेंव्हा वाटले जेंव्हा कॅमेरामनने ते #सफाईकामगार दाखवले तेंव्हा.

पोटाची भुक भागविण्यासाठी ते बिचारे ना हॅंडग्लोव्हज, ना मास्क, ना धड कपडे अतिशय दुर्दैवी अवस्थेत होते

या गरीबांची काळजी ना त्या काॅर्पोरेट गरिब रिपोर्टरला; ना त्या सरकारी गरीब एसटी
कर्मचाऱ्यांना. #म
@OfficeofUT @rajeshtope11 @PawarSpeaks @AjitPawarSpeaks साहेब,महाराष्ट्रातल्या तमाम सफाई कामगारांना सांभाळा तेच या लढाईचे खरे सैन्य अन् जवान!

डाॅक्टर्स,नर्स,हाॅस्पिटलचे कर्मचारी आणि #सफाईकामगार यांना सर्वाधिक सुरक्षेची साधने,सुविधा द्या.

समाजात मानाचे स्थान द्या.
मायबाप व्हा.
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!