Discover and read the best of Twitter Threads about #कौतुकास्पद

Most recents (3)

ह्रदयरोगामध्ये अँन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया
रोबोटच्या साहाय्याने करण्याचे तंत्रज्ञान
नाशिक मध्ये उपलब्ध झाले आहे.मॅग्नम
मध्ये रोबिटीक तंत्रज्ञान रुग्णांना वरदान
ठरणार असून रोबटिक तंत्रज्ञानातून रुग्ण
उपचार देणारे हे देशातील दुसरे महाराष्ट्रा
तील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, अशी
माहीती प्रसिध्द हृदयरोग तज्ञ मॅग्नम हॉर्ट
इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. मनोज चोपडा
यांनी दिली.डॉ. चोपडा म्हणाले, गेल्या
दहा वर्षापासून मॅग्नम इन्स्टिट्यूटमध्ये
हृदयरोगाच्या रूग्णावर यशस्वी उपचार
Read 14 tweets
अचूक रिझल्टसाठी वापरून पहा हे
glucoseglucometer जर तुम्हाला
डायबेटिसचा त्रास असेल हाय ब्लड शुगर
लेव्हलची चिंता वाटत असेल तर तुमच्यासाठी
glucose glucometer लाभदायक
ठरू शकतात.नियमित डायबेटिस नियं
त्रण ही एका हेल्दी लाईफ स्टाईलची
Read 16 tweets
#मनपूर्वक_हार्दिक #अभिनंदन 💝 #Congratulationsआता #मॅग्नम
मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल™️ नाशिकरोड
करांच्या सेवेत दाखल 24X07X365
सेवा उपलब्ध करून देत आहे
याप्रक्रियेत #डॉ_जयदीप_भंबारे
एम. डी.फिजिशिअन आणि
#डॉ_विनीत_वानखेडे सर एम. डी.
फिजिशिअन हे देखील उपस्थित होते
मॅग्नम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
नाशिकरोड साठी ही पहिली #कॅथलॅब
प्रोसिजर होती
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!