Discover and read the best of Twitter Threads about #क्रांतीज्योती

Most recents (2)

"स्त्रियांनी शिकावे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य होते. व विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अश्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे एकूणच सर्व कार्य समाजाला आजही प्रेरणा देणारे आहे. (1/27)

#सावित्रीमाई_फुले #Thread📍
आतापर्यंत स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले इतकीच ओळख आपल्याला माहित आहे.

पण याव्यतिरिक्तही सावित्रीमाई फुले यांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, अस्पृश्यांचे हाल पाहून लहानपणापासूनच (2/27)
ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले.

ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीमाईंनी केले व त्या खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाल्या. (3/27)
Read 27 tweets
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती. या निमित्ताने जेवढे लोक व्यक्त होतात त्यामध्ये जाणीवपूर्वक म्हणा किंवा ती जरी सत्य परिस्थिती असली तरी त्याकाळी शिक्षण घेतांना किंवा देतांना त्यांना किती त्रास झाला हे आवर्जून व्यक्त केलं जातं. (1/5) #क्रांतीज्योती
आपण त्रास देणाऱ्यांच्या विचारांशी पकडून का चालतोयत. स्वतः सावित्रीमाईंनी त्या त्रासाला झुगारून आपले उद्दिष्ट पूर्ण केले. त्यांना झालेल्या त्रासाची जाणीव करून देण्यापेक्षा आजच्या स्त्रियांना आजच्या मुलींना तो त्रास होणार नाही यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.(2/5) #क्रांतीज्योती
शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली त्यांच्यामागे कर्णकर्कश आवाजात हॉर्न मारत फिरणारे पोरं, या सर्व धाकातून ग्रामीण भागात आजही 10वी 12वी नंतर अब्रूच्या भीतीने पालक पुढच्या शिक्षणाला नको म्हणून लवकरात लवकर लग्न लावून मोकळं होण्याची मानसिकता. (3/5) #क्रांतीज्योती
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!