Discover and read the best of Twitter Threads about #ग्रामपंचायत_निवडणूक

Most recents (4)

आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजयी सरपंच व उमेदवार खालील प्रमाणे:- 👇🏻

#मनसे_विजय
#ग्रामपंचायत_निवडणूक
#Thread
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील भंडारी ग्रामपंचायतीमध्ये मनसेच्या तीन सदस्यांचा बहुमताने विजय!
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंचासह ०५ सदस्य बहुमताने विजयी
शिंदखेडा येथील चिमठाणे ग्रामपंचायत सदस्य पदी सौ.छाया धनगर ह्या बहुमताने विजयी!
पालघर मधील गुंदले ग्रामपंचयातीवर मनसेचा झेंडा!
सरपंचपदी श्री.जयेश आहाडी बहुमताने विजयी.
पालघर मधील सर्वांत मोठ्या सातपटी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
औसा तालुक्यातील वडजी ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा!
सरपंचपदी श्री.महादेव गुरशेट्टी बहुमताने विजयी.
Read 28 tweets
ट्विटर आभाळ हेपल्या लोकांनी हे वाचा आणि मग राजकारण करा ..!👇👇

इथे माझे एक मित्र आहेत मागे जानेवारी 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतच्या टप्प्यात त्यांनी गावात सरपंच पदा साठी निवडणूक लढवली होती. त्यांचे #Twitter वर जवळपास 75 K अनुसारक आहेत.
मी पण त्यांचा प्रचंड मोठा अनुसारक आहे ,पण ते लहान लोकाकडे अजिबात लक्ष देत नाहीत. प्रकांड पंडित, विद्ववतेचा महामेरू, राजकीय , सामाजिक , जागतिक ,वैश्विक अश्या गोष्टीवर त्याचा प्रचंड असा अभ्यास ,राज्यातील किती तरी तरुणांना याचा फायदा होतो.
ते इतके हुशार आहेत की सांगता सोय नाही AC रूम मध्ये बसून आभाळ हेपलत असतात.
त्यांनी गावात सरपंच व्हावा अशी त्यांचा सर्वच अनुसारक लोकांची इच्छा होती मग त्यांनी गेल्या वर्षी फॉर्म भरला सर्वांनी त्याना आश्वस्त केले की आम्ही प्रत्येक जण आपल्या प्रचार साठी येऊ जमेल तशी तन मन धन यांनी
Read 9 tweets
हा फोटो एक नंबर आहे❤️
पुण्याच्या रेणुका गुरव यांनी आपल्या पतीच्या विजयाचा असा जल्लोष साजरा केला.कित्येक जणांचे हा फोटो पाहताना नक्कीच डोळे भिरभिरले असतील.कित्येकांचे मेंदू हालले असतील.
#ग्रामपंचायत_निवडणूक_२०२१
इतरवेळी बायकोला जबरदस्तीने निवडणूकीसाठी उभे करून निवडून आणून...स्वतः भाषण लिहून देणारा आणि तिचे सर्व कारभार बघणारा एक समाजवर्ग आहे.तर दुसरीकडे ती समाजात आत्मसन्मानाने जगावी यासाठी प्रयत्न करणारा देखील समाज आहे.पण हा फोटो यातूनही अनोखा आहे.ही एक क्रांती आहे.
जी कितीतरी डोळ्यांना प्रकाशाच्या वाटेकडे ओढते.निवडणुकीत विजयी झालेल्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन मिरवणारी बायको....ते ही गावातून.क्या बात है! लोकांचा गोड गैरसमज आहे की,शहरातल्या बायका पुढारलेल्या असतात म्हणे.
Read 4 tweets
#थ्रेड
#ग्रामपंचायत_निवडणूक

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था सांभाळते.
#सरपंच, #उपसरपंच, #ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला #ग्रामपंचायत म्हणतात.

👇
#ग्रामपंचायत बद्दल थोडक्यात माहिती 👇

कायदा - १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या ठरते :
६०० ते १५०० - ७ सभासद
१५०१ ते ३००० - ९ सभासद
३००१ ते ४५०० - ११ सभासद
४५०१ ते ६००० - १३ सभासद
६००१ ते ७५०० - १५ सभासद
७५०१ त्यापेक्षा जास्त - १७ सभासद असता
निवडणूक - राज्य निवडणूक आयोग ही निवडणुक पार पाडते 👇
Read 11 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!