Discover and read the best of Twitter Threads about #घोरकलियुग

Most recents (1)

एका अंधभक्ताचं पोरगं 18 -18 तास अभ्यास करूनही नापास झाला. बापाला संशय आला की, एवढा अभ्यास करूनही हा नापास कसा झाला? म्हणून बापानं शाळेत जाऊन पेपर चेक केले . पोरानं पेपरात लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे पाहिली. तेव्हा बापाच्या लक्षात आलं की पोरगं फेल का झालं ते.
@Sangharshspeaks
पोरानं पेपरात लिहीलेल्या प्रश्नाची उत्तरे खालीलप्रमाणे

प्रश्न :- भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले?
उत्तर :- 2014 मध्ये

प्रश्न :- भारताला स्वातंत्र्य कोणी दिले??
उत्तर :- आदरणीय नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये

@abey_satya @Anand_Dasa88 @Nilesh_P_Z @sudeshrk21 @AtulAmrutJ
प्रश्न :- श्वेत क्रांती केव्हा सुरू झाली??
उत्तर :- 2014 मध्ये

प्रश्न :- हरीत क्रांती केव्हा सुरू झाली??
उत्तर :- 2014 नंतर

प्रश्न :- भारतात विमान सेवा कधीपासून सुरू झाली??
उत्तर :- 2014 नंतर

@bhiku_07 @ChintuTheJefe @bharat_parody @Chav0_ @JainDenesh @Digvijay_004
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!