Discover and read the best of Twitter Threads about #छत्रपती_शिवाजी_महाराज

Most recents (2)

#छत्रपती_शिवाजी_महाराज आणि #इतिहास
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - दौलत खान.
खरे उत्तर - याच दौलतखानाने परत सिद्दीशी हातमिऴवणी केली. त्या अगोदरच राजांनी दर्यासारंगास आरमार प्रमुख नेमले होते.
शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता ??
खोटे उत्तर - सिद्दी हिलाल
खरे उत्तर - हा बाटगा सिद्दी हिलाल शाहेस्तेखानाला गुप्त बातम्या पुरवत होता. तेव्हा आमच्या बहीर्जी नाईकांनी याला वाटेतच ठार केला.
शिवाजी महाराजांचा पहिला सर-सेनापती कोण होता ?? खोटे उत्तर - नूरखान
खरे उत्तर - पहिले सेनापती माणकोजी दहातोंडे होते.
नूरखान हा दरोडेखोर होता जुन्नर मावऴात.
Read 11 tweets
#chatrapatishivajimaharaj Here are the details from the most authentic Historian of the present times Gajanan Bhaskar Mehendale. All claims by Distorians, CommunAList, Urban Naxals, BidiGrade, Tukade Gang are answered. @authorAneesh @BharadwajSpeaks 🚩#छत्रपती_शिवाजी_महाराज🚩
Not modern Sickular But
🚩 HinduHitRakshak Shivaji Maharaj 🚩
आधुनिक तथाकथित धर्मनिरपेक्ष नव्हे
श्रीशिवचरित्रावरील विविध आक्षेपांना मुद्देसूद साधार उत्तरे-अवश्य वाचावा,संग्रही ठेवावा,सर्वांना पुढे पाठवावा असा विस्तृत लेख-भाग १ ते ९.साभार-श्रीशिवप्रतिष्ठान-सांस्कृतिक वार्तापत्र
१-हिंदूहितरक्षक छत्रपती शिवाजी महाराज-इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री.गजाननराव मेहेंदळे यांचा विस्तृत लेख.साभार-श्रीशिवप्रतिष्ठान-सांस्कृतिक वार्तापत्र प्रस्तावना.🚩🙏
Read 12 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!