Discover and read the best of Twitter Threads about #जनतेला_सगळं_कळतं

Most recents (3)

आपले ठेवावे झाकून,
दुसऱ्याचे पाहावे वाकून..!

उत्तर प्रदेश मधील हथरस येथे एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला.आरोपींना ताबडतोब पकडण्यात आले. यासर्व गोष्टींचा राजकीय फायदा कसा घेतला जावा याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्र चे गृहमंत्री आणि उर्जा मंत्री यांनी दाखवले.
उ.प्र च्या घटनेवरून राजकारण करणाऱ्या नेत्यानी महाराष्ट्र मध्ये काय कामगिरी बजावली ते आता पाहुयात.

1) महाराष्ट्र मध्ये कोरोना योद्धा वर हल्ले झाले तेव्हा कुठे होते आपले गृहमंत्री साहेब ?

2) संभाजीनगर मध्ये दिवसा ढवळ्या पोलिसांवर हल्ला झाला तेव्हा काय केले आपल्या गृहमंत्री +
महोदयांनी ?

3) UP मधील झालेल्या प्रकारचा निषेधच !
पण ज्या वेळेस विलगिकरन कक्षात बलात्कार सारख्या घटना आपल्या महाराष्ट्र मध्ये घडल्या तेव्हा काय केले तुम्ही गृहमंत्री साहेब ?

4) महाराष्ट्र राज्याला साधू संतांची भूमी म्हणल्या जाते. त्याच महाराष्ट्र मध्ये जेव्हा +
Read 9 tweets
काँग्रेस चा दुतोंडी पना...

1) पंजाब मध्ये एक बिल पास झाले 2019 मध्ये जे थोडं फार नुकताच केंद्र सरकारने आणलेल्या आणि पास झालेल्या #कृषि_बिल_2020 प्रमाणे आहे.

2) पंजाब विधानसभा मध्ये अकाली दल ने त्यावेळेस या बिलाला विरोध केला म्हणून त्यांनी केंद्रात पण विरोध केलेला दिसलं.

+
3) PM Cares विषयी केंद्र सरकार वर प्रश्न विचारणारी काँग्रेस महाराष्ट्र सरकार ज्यात स्वतः काँग्रेस आहे तिथे CM Fund विषयी चकार शब्द बोलायला तैयार नाही.

#जनतेला_सगळं_कळतं !
मुद्दा हा आहे की पंजाब मध्ये काँग्रेस चे सरकार असताना तिथे हे #कृषि_बिल तुम्ही पास करता आणि केंद्रात विरोध..?

#जनतेला_सगळं_कळतं !
Read 3 tweets
शिवसेनेचे संसदीय राजकारण...

अटल बिहारी वाजपेयी हे NDA चे प्रमुख नेते होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व NDA निवडणूक लढवली जात असे.

राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना NDA मध्ये होती.25 वर्ष NDA मध्ये असताना 1 वेळेस संपूर्ण 5 वर्ष कुठलीही तक्रार न करता महाराष्ट्र मध्ये
शिवसेनेचे मुख्यमंत्री होते.

2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मध्ये NDA ला संपूर्ण बहुमत मिळाले तेव्हाही शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी NDA पासून वेगळी झाली.पण लोकसभेत शिवसेना NDA सोबत असल्या कारणाने महाराष्ट्र मध्ये 18 ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडणूक आले.
NDA वेगवेगळ्या योजना आणि बिल लोकसभा आणि राज्यसभेत मांडत आहेत.

त्यावेळेस जेव्हा NDA एखादे बिल लोकसभेत मांडते तेव्हा शिवसेनेचे खासदार पाठिंबा देतात आणि राज्यसभेत विरोध करतात.

अशीच भूमिका CAA वेळेस आणि आता कृषी विषयक बिलावर शिवसेनेच्या खासदारानी घेतली आहे.
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!