Discover and read the best of Twitter Threads about #जय

Most recents (5)

🙏सन् 1840 में काबुल में युद्ध में 8000 पठान मिलकर भी 1200 राजपूतो का मुकाबला 1 घंटे भी नही कर पाये।
वही इतिहासकारो का कहना था की चित्तोड की तीसरी लड़ाई जो 8000 राजपूतो और 60000 मुगलो के मध्य हुयी थी वहा अगर राजपूत 15000 राजपूत होते तो अकबर भी जिंदा बचकर नहीं जाता।
इस युद्ध में 48000 सैनिक मारे गए थे जिसमे 8000
राजपूत और 40000 मुग़ल थे वही 10000 के करीब
घायल थे।
और दूसरी तरफ गिररी सुमेल की लड़ाई में 15000
राजपूत 80000 तुर्को से लडे थे, इस पर घबराकर शेर
शाह सूरी ने कहा था "मुट्टी भर बाजरे (मारवाड़)
की खातिर हिन्दुस्तान की सल्लनत खो बैठता"
उस युद्ध से पहले जोधपुर महाराजा मालदेव जी नहीं गए
होते तो शेर शाह ये बोलने के लिए जीवित भी नही
रहता।
इस देश के इतिहासकारो ने और स्कूल कॉलेजो की
किताबो मे आजतक सिर्फ वो ही लडाई पढाई
जाती है जिसमे हम कमजोर रहे,
वरना बप्पा रावल और राणा सांगा जैसे योद्धाओ का नाम तक सुनकर
Read 7 tweets
बराक ओबामांची अकरा मिनिटं आणि मोदींची वीस मिनिटं...

पंतप्रधान मोदींच्या पुलावरील वीस मिनिटाच्या जाममुळं गोदी मीडिया पिसाळला होता. अगदी राष्ट्रपती भवन ते सर्वोच्च न्यायालयही धुंडाळून झाले. २०१० मध्ये जगाचा महासत्तेचे प्रमुख तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईत आले होते.
मुंबईच्या झेवियर महाविद्यालयात कृषी प्रदर्शन (USDA-ICAR) करार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद असा कार्यक्रम होता. कृषी पत्रकार या नात्याने अमेरिकन कॉन्सुलेटने हा कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. बराक ओबामा ताज हॉटेल थांबले होते. माझे कार्यालय फोर्ट विभागात होते.
अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी पूर्ण फोर्ट आणि नरिमन पॉईंट विभागाची नाकेबंदी केली होती. सोबतीला मुंबई पोलिसांची यंत्रणा होती.

सेंट झेवियर येथे ओबामा यांच्या भेटीच्या एक दिवस अगोदर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस यांच्यात खटका उडाला होता.
Read 16 tweets
#जय शिवराय , जय हिंदवी स्वराज्य ⛳⛳
#शिवराज्याभिषेक_दिन च्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा..
"छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज व त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे धर्मनिरपेक्ष किंवा सेक्युलरवादी होते असे दाखवण्याचा अट्टाहास नक्की कशासाठी?
थ्रेड पूर्ण वाचा 👇👇 १/
खरेतर आज की शिवराज्याभषेक चे नक्की महत्व काय आहे?या विषयावर मत व्यक्त करणार होतो पण ट्विटर वर चालू असणारा छत्रपती शिवरायांच्या विषयी वाद वाचून मी विषय बदलला.
देव किंवा भगवान नक्कीच आहे काय?देव म्हणजे तरी काय?.असे प्रश्न वयाच्या ११ किंवा १२ व्या वर्षी माझ्यासमोर निर्माण झाले.२/
तेंव्हा अजून भगवत गीता वाचली नव्हती.पण तरीही मी माझी देव आहे का नाही हे ठरवण्याची एक व्याख्या बनवली होती ती पुढीलप्रमाणे"जर छत्रपती शिवाजी महाराज होते ही गोष्ट खरी आहे तर मग देव आहे ही पण गोष्ट तेव्हढीच सत्य आहे व मला देव असण्यावर पूर्णपणे विश्वास आहे"ही माझी त्यावेळची ..३/
Read 27 tweets
महाराष्ट्राच्या विकासाचे श्रेय शरद पवारांना देणे म्हणजे २००७ च्या t २० world cup जिंकण्याचे श्रेय धोनी किंवा युवराज सिंग ला न देता ते जोगिंदर शर्मा या बाॅलर ला देण्यासारखे आहे.अरे भामट्यांनो पवारांना ५५ वर्षे राजकारण करून अजूनही ५५ आमदार व चार खासदार कसेबसे निवडून आणता येतात..१/
आणि तरीही त्यांचे भामटे,गुलाम कार्यकर्ते असले फोटो बनवत आहेत.कुठे आहे रे माझी कोल्हापुरी चप्पल हा फोटो ज्याने तयार केला त्याच्या तोंडावर फेकून मारायची इच्छा झाली आहे.जसे देश पातळीवर एक पिद्दी गॅंग आहे जी नेहरू,गांधी घराण्याच्या फेकलेल्या बिस्किटाच्या तुकड्यावर जगते..२/
ती गॅंग देशात कोणतेही चांगले काम होऊ दे त्याचे श्रेय त्या लफडेबाज नेहरू ला देण्यासाठी तयार असते.तसे आता महाराष्ट्रातील विकासाचे श्रेय पवारांना देणे काही गुलाम टाळक्यांनी सुरू केले आहे.पण भूरट्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पवार जेमतेम साडे सहा वर्षे मुख्यमंत्री होते...३/
Read 6 tweets
२० लाख कोटी पॅकेज बद्दल भामटी लोक बोलत आहेत की यात विशेष असे काय आहे? यात नवीन काय आहे?.तर भामट्यांनो आजपर्यंत जे पॅकेज किंवा योजना जाहीर होत होती,ती कधीही प्रत्यक्षात सामान्य लोकांपर्यंत पोहचत नव्हते.राजीव गांधी आठवतात काय?.१००रुपये दिले की १७ रुपये लोकांच्या हातात पोहचतात..
असे संसदेत बोलले होते.मग फरक इतकाच आहे की यावेळी १०० रुपये पूर्णपणे लोकांच्या खिशात पोहोचतील.मधल्या मध्ये ८३ रुपये गायब होणे बंद झाले आहे व त्यावर जगणाऱ्या चोरांचे दुकान पण बंद झाले आहे.यावेळी प्रत्यक्षात जनतेच्या हातात पैसे पोहचणार आहेत.तुम्हा लुटारू भामट्यांच्या हाताला....
काही लागणार नाही म्हणून ही भुरटी जमात तीन दिवस झाले राॅकेल घेऊन बोंब मारत आहे.काही भुरटे ज्यांनी आयुष्यभर कोणत्यातरी पक्षाची किंवा नेत्यांची गुलामी केली आहे व जे कायमचेच गुलाम आहेत त्यांना "आत्मनिर्भरता"वगैरे काही समजणार नाही त्यांना समजावून सांगायचे कष्ट घेऊ नका.....
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!