Discover and read the best of Twitter Threads about #जाहीर_निषेध

Most recents (1)

ज्या वयात आम्ही हुरडं फुकत होतो त्या वयात हुतात्मा #भगतसिंग , हुतात्मा #राजगुरू अन हुतात्मा #सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती ह्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात दिली आहे.
निदान याचं भान ठेवायचं होतं...
तसही आपल्याकडे #इतिहास चं #वितिहास करणारे खूपच आहेत... Image
सन्माननीय लेखकाने हा #कुरबान_हुसेन कोण आहे हे सविस्तरपणे सांगावे अन #हुतात्मा_सुखदेव यांचे नाव का वगळले हे ही सांगावे...

अन हे सर्व तपासणी करून ओके करून देणाऱ्या अधिकाऱ्यांनी काय शेण खाल्लं होतं का ?

होय याचा जाब तर विचारला जाणारच....
अगदी खुद्द इतिहासाला माहीत नसलेला #कुरबान आला कुठून...
हे सगळे मनाचे खेळ बंद झालेच पाहिजेत....

#महाराष्ट्र_राज्य_शिक्षण_प्रसारक_मंडळ यांचा #जाहीर_निषेध

उत्तर तर द्यावेच लागणार....
आता सुट्टी नसते...
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!