Discover and read the best of Twitter Threads about #ठाकरे_स्मारक

Most recents (1)

मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न
१) ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला जमीन दिल्यापासून आजवर स्मारक निर्मितीची प्रगती यावर श्वेतपत्रिका आणणार का?
२) ठाकरे स्मारकाला जागा दिल्यावर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत तिथे कोण कोण वावरले याची नोंद आहे का? (१/६)
#ठाकरे_स्मारक
३) ठाकरे स्मारक ८७ कोटींचे मूळ प्रस्तावित असताना ४०० कोटींचा निधी आरक्षित का केला?
४) ठाकरे स्मारक मूळ समिती शासकीय आहे की नाही? वास्तुरचनाकार कुणी व कसा निवडला?(२/६)
५) ठाकरे स्मारक विद्यमान समितीत खासदार पूनम महाजन, वास्तुरचनाकार शशी प्रभू, राज्याचे मुख्य सचिव, मुंबईचे मनपा आयुक्त, नगरविकास सचिव हे मूळ सदस्य आजमितीस आहेत का?
६) ठाकरे स्मारक समितीत नवे सदस्य शासनाला विचारून घेतले की कसे?
@OfficeofPoonamM (३/६)
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!