Discover and read the best of Twitter Threads about #ठार_वेडा_माणूस

Most recents (1)

#ठार_वेडा_माणूस !

मनोहर गोपाळकृष्ण प्रभुपर्रीकर.

स्वतःला "निष्ठावान संघ स्वयंसेवक" म्हणवून घेण्यातच त्यांना गौरव वाटायचा.

आजच्या काळातील राजकारणी असून सुद्धा आणि तीन-चार वेळा मुख्यमंत्री होऊन सुद्धा हा माणूस स्वतःच्या दोन्ही मुलांसाठी साधा एक मतदारसंघ बांधू शकला नाही.

(१/१४)
हा मनुष्य मुलाला किंवा सुनेला आमदार-खासदार पद तर सोडाच पण साधं नगरसेवक पदही देऊ शकलेला नाही.

आज भारतातील युवराज, जाणते राजे, निम्म्याअधिक गोवऱ्या मसणात गेलेले नेते, बोलता येत नाहीये की नीट चालता येत नाहीये पण मुलांसाठी, नातवांसाठी, पुतण्यासाठी, पुतण्याच्या मुलांसाठी -

(२/१४)
मतदारसंघात फिर फिर फिरत असताना अगदी स्वतःची जागा देऊ करतं असताना पर्रिकरांचा #निस्वार्थीपणा हा 'गटात न बसणारा शब्दचं' वाटतो.

आजकालचा शेम्बडा अपक्ष नगरसेवक सुद्धा स्कॉर्पिओपेक्षा खालच्या दर्जाच्या गाडीवर बुड टेकवणं हा आपल्या घराण्याचा अपमान समजतो तिथे भाई मासे घ्यायला -

(३/१४)
Read 14 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!