Discover and read the best of Twitter Threads about #डोंबिवली

Most recents (4)

#कल्याण #डोंबिवली मधील तापाचे दवाखाने, पत्त्यासह
मढवी आरोग्यकेंद्र,
मढवी शाळे समोर
यशश्री अपार्टमेंट
डोंबिवली पूर्व

पाटकर नागरी आरोग्यकेंद्र,
रघुनाऱ्या बिल्डिंग
पंचायत बावडी, डोंबिवली पूर्व

शास्त्रीनगर आरोग्यकेंद्र,
ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाजवळ
महात्मा फुले रोड
डोंबिवली पश्चिम
ठाकूरवाडी नागरी आरोग्यकेंद्र,
हिमालय दर्शन
शिवाजी पार्क समोर
काळू नगर
दीनदयाळ रोड
डोंबिवली पश्चिम
कोळसेवाडी नागरी आरोग्यकेंद्र,
गीता हरकिसन दास बिल्डिंग
कोळसे वाडी
कल्याण पूर्व

तिसगाव नागरी आरोग्यकेंद्र,
नेतीवली शाळा क्रं १९ जवळ
शिवसेना शाखेच्या जवळ
नेतीवली नाका
कल्याण पूर्व
Read 4 tweets
कोरोना हेल्प डेस्क, #डोंबिवली साठी
आयकॉन एक सामाजिक संस्था मार्फत
#कोरोना व्हायरस मुळे जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावे
#144 लागल्यानंतर किंवा #Curfew लागू झाल्यानंतर खालील काही मदत हवी असेल
#Covid19India
आमच्या स्वयंसेवकाला आपण फोन करू शकता मदत घेऊ शकता व मदत देऊ शकता
आम्ही खालील प्रमाणे मदत करणार आहोत
◆सेफ्टी सुरक्षा कोणाला मास्कहवे आणि सॅनिटायझर असेल ते घरपर्यंत देण्यात येईल येतील(कमीत कमी 50नग)
◆जेवणाचे डबे जेवणाचे साहित्य (तांदूळ,डाळ,गव्हाचे पीठ,तेल,साखर,मीठ.)इत्यादी
◆मेडिकल सुविधा,पेशंटसाठी लागणारी रुग्णवाहिका(Ambulance),व्यवस्था
◆तुम्ही काय मदत करू शकता?
-तांदूळ,डाळ,गव्हाचे पीठ,तेल,साखर,मीठ.इत्यादी
*पैसे स्वरूपात मदत स्वीकारली जाणार नाही.*
वरील दिलेल्या सेवा घेण्यासाठी व देण्यासाठीआपण खालील नंबर वरती संपर्क साधू शकता
Read 5 tweets
डोंबिवली,कल्याणच्या विकासाकडे सर्व राजकारणांनी पक्ष,महापालिका,राज्य आणि केंद्र हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे , कोणाला काही पडली नाही,सर्व मिळून खात आहे , किती वर्ष हे चालू आहे , ट्रेन ची गर्दी, रिक्षांची दादागिरी @AmhiDombivlikar #डोंबिवली #कल्याण #निषेध
घाणीचे/ कचरा समस्या , बंद पूल , वाहतुक कोंडी , अनधिकृत चालू बांधकामे, हाप्ता खाऊन फेरीवालांची सोय,नागरिका साठी नसलेले फुटपाथ, दुकानवांलाची बेकायदेशीर शेड,नावासाठी असलेले सरकारी हॉस्पिटल ,केडीएमसी चे सर्व खाजगी अधिकारी पण पगार सरकारी @AmhiDombivlikar #डोंबिवली #कल्याण #निषेध
अनधिकृत रिक्षा स्टैंड, भंगारात चाललेली केडीएमसी बस, खड्डयाची दुनिया,पैसे घेताना सापडलेले अधिकारी मोठया पदावर,प्रदुषण समस्या, विकास आणि कामांची खोटी बातमी देऊन फसवणारे राजकारणी ,किती तरी नागरिक ट्रेन मधून पडत आहे तरी यांना काही भावना नाही @AmhiDombivlikar #डोंबिवली #कल्याण #निषेध
Read 6 tweets
@abpmajhatv @NinadNK यात खरा दोषी कल्याण डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके, यांची चौकशी करा @AmhiDombivlikar #डोंबिवली
@abpmajhatv @NinadNK @AmhiDombivlikar @abpmajhatv @zee24taasnews @ibnlokmattv1 @AmhiDombivlikar @NIRBHAYBANOkdmc @maheshkadam999 @Marathi_Rash 👇या कंपनी मध्ये कोणाची भागीदारी बघा जरा, कल्याण डोंबिवली चा पैशा या कंपनी मध्ये जात आहे, चौकशी करावी #डोंबिवली #कल्याण #महाराष्ट्र @DombivlikarRavi @PMOIndia
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!