Discover and read the best of Twitter Threads about #तथागत_बुद्ध

Most recents (2)

होळीच्या सणाला "फाल्गुनोत्सव" असे म्हणतात. बोधिप्राप्तीनंतर तथागत बुद्ध पहिल्यांदा कपिलवास्तुला त्यांच्या घरी गेले. त्यांचे स्वागत करण्यासाठी लोकांनी घरे आणि रस्ते स्वच्छ केले आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या आनंदात उत्सव साजरा केला जो नंतर "फाल्गुनोत्सव" झाला. आनंदात, Image
कपिलवस्तुच्या शाक्यांनी एकत्र भात शिजवला आणि चावल बाटीला सर्व लोक 'होलका' म्हणत, म्हणून बुद्धाच्या या स्वागताला नंतर "होलोत्सव" असे म्हटले गेले. आजही थायलंडमधील लोक हा सण साजरा करतात. बुद्धमूर्तीची रॅली (रथयात्रा) काढल्यानंतर लोक एकमेकांवर पाणी, फुले आणि रंग फेकतात. पाटलीपुत्र
येथील अशाच रथयात्रेचे वर्णन चिनी प्रवासी फाह्यांन आणि ह्युएन्त्सांग यांनी केले आहे. दक्षिण भारतातील अशाच एका सणाचे वर्णन 'विरूपक्षवसंतोत्सव' या पुस्तकात आहे. पण, तिथल्या रथयात्रेत (रॅली) शिवाला बुद्धाच्या ठिकाणी बसवले जाते, कारण पाली साहित्यात बुद्धाला शिव(सिव) असेही म्हटले जाते.
Read 14 tweets
फाल्गुन पौर्णिमेचे बौद्ध धम्मातील महत्त्व - "तथागतपुत्र राहुल याची धम्मदीक्षा."

वारसा बुद्धत्वाचा.....!!

"अजिंठा येथील लेणी क्र.१७ च्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर, खालच्या बाजूला असलेले हे शिल्प म्हणजे अजिंठ्याच्या सर्व शिल्पांमध्ये मनाला भावलेले असे हे शिल्प आहे. Ajanta Caves Cave No 17
कुणा एका अनामिक शिल्पकाराने मोठ्या श्रद्धेने बुद्धाप्रति समर्पित होऊन आपले भाव व भावना या शिल्पापध्ये मोठ्या प्राणपणाने ओतूनच हे भावस्पर्शी शिल्प येथे कोरलेले आहे.

या शिल्पातील प्रसंग व आशय असा आहे....

बुध्दत्व प्राप्त केल्यानंतर तथागत प्रथमच कपिलवस्तू येथे पिता शुद्धोधन राजा
यांच्या विनंतीवरून आलेले आहेत. त्या दिवशी असलेल्या फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधून. या दिवशी तथागतांच्या धम्मदेसनेचा लाभ आपल्या प्रजाजनांना व्हावा म्हणून शुद्धोधनाने केलेल्या विनंतीवरुन प्रजाजनांना धम्माचा उपदेशही त्यांनी प्रजेला केलेला आहे. तथापि, शुद्धोधनाची त्यांना आणखी एक
Read 9 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!