Discover and read the best of Twitter Threads about #तळीराम_संघटना

Most recents (1)

पीएम केयर मध्ये १००० रुपये डोनेशन द्यायचे की त्या रुपयांची दारू प्यायची..?

सरकारला जास्त फायदा कशात आहे?

आमचे यवतमाळच्या एका बेवड्यानी इकॉनॉमी समजून सांगितली.
खरोखरंच विचारणीय प्रश्न आहेत. पीएम केयर मध्ये १००० रुपये डोनेशन दिल्यास आपल्याला
इन्कम टॅक्स बेनिफिट मिळते त्यामुळे तुमचे सरकारला योगदान ७०० रुपये इतके असते,
आता विचार करा की
त्या उलट १००० रुपयांची दारूची बाटली घेतल्यास ७२% टॅक्स असल्याने तुमचे सरकारच्या तिजोरीत ७२० रुपये जातात आणि ७५० मिलिलिटर दारू तुमच्या घशात जाते.
1000 रुपये डोनेशन देण्यापेक्षा 1 दारूची बाटली घेतल्यास आपल्याकडून सरकारला जास्त मदत पोहोचते.
जे व्यक्ती दारु पीत नाहीत, त्यांनी विकत घेउन मित्रांना दिल्यासही देशाच्या अर्थव्यवस्थेला भरारी मिळनार आहे, तेव्हा
देशसेवेला संकोच कसला करता!
पुढे या हातभार लावा!
😂😂
#तळीराम_संघटना
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!