Discover and read the best of Twitter Threads about #तात्काळ

Most recents (1)

हे गावातील रस्ते बंद करणाऱ्यांना साष्टांग दंडवत 🙏
काय लॉजिक आहे बुआ याच ...
विचार करायचे बंद केलेत का तुम्ही? मग रस्ते तुमचे आहेत का? की गाव अशा ठिकाणी आहे जिथे सगळं काही उपलब्ध आहे ?
खूप ठिकाणी हेच चालू आहे आणि त्यामुळे होणारी लोकांची गैरसोय यास कोण जबाबदार आहे .
👇
रस्त्यांची किंमत कळतेय का आत्ता तरी तोच एक रस्ता आहे जो हजारो लोक चलतायात रोज आणि घर जवळ करतायत. एखाद्याला #तात्काळ आरोग्यसेवा हवी असेल तर त्याने रस्ता मोकळा करायचा की श्वास सोडून द्यायचा. नसतात प्रत्येकाची चार भिंतींची घरे गावात, नसत प्रत्येकाच्या घरी 1 महिना पुरेल एवढं समान.
👇
शेतात जाणाऱ्यांसाठी तोच रस्ता , शेतातल्या झोपडीकडे जाण्यासाठी तोच रस्ता , शेजारच्या गावातील अतिमहत्त्वाच्या कामासाठी लागणारा देखील तोच रस्ता असतो .
हव तर तुमचं घर बंद करा पण विचार बंद केल्यासारखे वागू नका . शस्त्र घेऊन नाही युद्ध चालू हे लक्षात घ्या .
👇
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!