Discover and read the best of Twitter Threads about #थ्रेड

Most recents (24)

सगळ्यांच्या आयुष्यातील कडक,
वाफाळती आणि अस्सल सोबत...
चहा म्हणजे उत्साह तजेला आणि
समाधान.त्यात 'जर #अमृततुल्य
चहा' ची साथ असेल तर प्रत्येकच
दिवस ठरतो खास अशा ह्या आपला
प्रत्येक दिवस खास करणाऱ्या या
चहाबरोबर साजरा करुयात त्याचा
खास दिवस #जागतिक_चहा_दिवस
धावपळीच्या जगण्यामध्ये विश्रांती
नक्की घ्यावी नाशिकमधील शर्मा
काकांचा फेमस अद्रक चहा घेऊन
कामामध्ये ऊत्साह आणावा आपल्या
मैत्रीच्या जिवनामध्येही आठवणीचा
ह्रदयात जपलेल्या प्रत्येकाला आपण
रोज आवाज द्यावा ओठावर तुमच्या
स्मित हास्य स्माईल असु द्या जिवनात
Read 7 tweets
🐝 #जागतिक_मधमाशी_दिवस🐝
निसर्गचक्र सुरू ठेवायला सतत धड
पडणाऱ्या प्रजाती मधली मधमाशी
🐝हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
इवलीशी मधमाशी 🐝 आपल्या
आयुष्यासाठी किती महत्वाची आहे
आज जागतिक मधमाशी दिवस २०
मे निमित्ताने तरी ,तिच्या अस्तित्वाची
दखल घेऊया आपल्यासाठी
ती जे करते त्याबद्दल कृतज्ञता ठेवूया
एक मधमाशी दिवसभरात कमीतकमी
सुमारे पाच हजार फूलांना भेटी देते
एक मधमाशी दिवसभरात कमीतकमी
सुमारे पाच हजार फूलांना भेटी देते
तसेच मकरंद गोळा करण्यासाठी
एकदा पोळा वरून बाहेर पडल्यास
एका खेपेला शंभर फूलांना भेटुन
मकरंद गोळा करते तसेच मकरंद
सभोवतालच्या तीन मैल अंतरातून
एकत्र करते तर परागीभवन घडवून
आणण्यासाठी मधमाशी किती उप
युक्त आहे हे समजते.पृथ्वीतलाव
रून मधमाश्या नाहीशा झाल्या तर
मानव जात त्यानंतर चार वर्षेच जगू
शकेल मधमाश्या नाहीततर परागी
भवन नाही परागीभवन नाही तर वन
स्पती नाहीत, वनस्पती नाहीत तर
Read 15 tweets
#आरोग्यसल्ला_ख़ास_तुमच्यासाठी
#जागतिक_उच्च_रक्त_दाब_दिन
सुरक्षित जीवनाच्या नियमांचे पालन
करू, उच्च रक्तदाब आजाराला दूर
पळवूया. #hypertensionday2022
💝 #धुम्रपान_सोडा
धु्म्रपानमुळे उच्च रक्तदाब होतो असे
निष्पन्न झालेले नाही पण जेव्हा तुम्ही
सिगारेट 🚬ओढतात ती संपल्यानंतर
काही मिनिटांसाठी धुराच्या स्वरुप🚬
Read 9 tweets
रात्रीचे_जेवण_का_करावे_लवकर
#वाचा_फायदे #rusantush
रात्रीचे जेवण लवकर घेणे लाभदायक
असते.रात्री लवकर जेवल्यामुळे तुमचे
शारीरीक मानसिक आरोग्य चांगले
राहण्यास मदत मिळते.रात्रीचे जेवण
उशिरा करणे रात्रीचे जेवण घेण्याचे
टाळल्यास ते हृदयाच्या कार्यातील
अडथळा, उच्च रक्त दाब
मानसिक उदासिनता यासारख्या
आजारांना आमंत्रण दिल्या सारखेच
आहे.सध्याच्या कामाच्या व्यस्त वेळा
पत्रकांच्या जमान्यात अनेक जण
रात्रीचे जेवण खूप उशिरा घेतात
किंवा रात्री भूकभागविण्यासाठी
फास्टफूडचा आधार
घेतात.त्यामुळे तंदूरस्त राहण्यासाठी
चांगलेआरोग्य मिळावे असे वाटत
असेल तर रात्री लवकर जेवण करणे
आवश्यक आहे.रात्रीचे जेवण लवकर
घेतल्यामुळे पुढील फायदे
Read 11 tweets
#खाऊच्या_शोधकथा: #आइसक्रीम
आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ
आणि मूळ शोधायचा हा प्रयत्न आइसक्रीम
आपल्या कडे येताना पश्चिमेकडून आलं
असलं तरी त्याचा जन्म पौर्वात्य देशातच
झाला असावा, असं म्हटलं जातं.
आइसक्रीम.. नुसतं नाव उच्चारलं तरी आपण गारेगार होऊन जातो.आइसक्रीम पार्लर असो, हॉटेल असो, घरच्याघरी तयार आइसक्रीम असो किंवा रस्त्यावरून घंटावाली गाडी घेऊन फिरणारा आइसफ्रुटवाला असो,
आइसक्रीम या नावातच आपल्याला पार विरघळवून टाकायची ताकद आहे. खाऊचा
इतिहास माणसांच्या संस्कृतीइतकाच जुना
आहे. या इतिहासाच्या पानापानावर आपल्या
ला अशी वळणं आढळतात जिथे जन्माला
Read 21 tweets
🚫 #तोंडाच्या_समस्या_सावधान🚫
#वेळीच_लक्षणे_ओळखा_आणि
#काळजी_घ्या #rusantusht✍️
तोंडाचा कर्करोग ही भारतातील एक
समस्या आहे.याचे मुख्यकारण म्हणजे
भारतात तंबाखू, गुटखा खाण्याचे तसेच
धूम्रपान मद्यपानाचे व्यसन मोठ्या प्रमा
णात आढळते
या सवयींमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण
३० पटींनी वाढते.कर्क रोग हे ऐकायला
गंभीर वाटत असले तरीही हा आजार
एका दिवसात होत नाही तर त्याची
पूर्वलक्षणे बरीच आधी पासून दिसतात.
या लक्षणांची माहिती असणे, त्याक़डे
वेळीच लक्ष देणे लक्षणे आढळल्यास
त्यावर योग्य उप चार घेणे गरजेचे असते.
हा आजार सुरुवातीच्या काळात वेदना
रहीतअसतो त्यामुळे तो लक्षात येणे काही
से कठिण असते. मात्र योग्य प्रकारे लक्ष
दिल्यास या आजारापासून सुरक्षा करता येते.
Read 8 tweets
#दुनिया_मे_सबसे_बडा_योद्धा_माँ_होती_है
#KGF ❤️💝 #rusantusht✍️
#जागतिक_मातृदिन #आई 💝
जगी माऊलीसारखे कोण आहे जिचे
जन्मांतरीचे ऋण आहेअसे ऋण ज़्यास
व्याज नाही त्या ऋणाविन जीवनास
साज नाही जिच्यासारखे कौतुके बोल
नाहीत जिच्या यातनांना या जगी तोड
नाही तिचे नाव जगात आई एवढे कशा
लाच मोल नाही 👍👌👏👏 💝
आई शोभते गं तु मर्द मराठा मावळ्याची
तमा कसली मज आता उन सावल्यांची
झाहलो जरी कितीही मोठा बात काय
ती नवलाची तरी तरी आयुष्यभर करीन
पूजा आई तुझ्याच पावलांची 👏👏
#प्रेरणास्ञोत #आईसाहेब 💝
Read 5 tweets
🌻 🌈🌧️🌲🌴 🌿 🌱 🌾
#भुईशी_नातं_आकाशाला_साद
#असणारच_डौल_दिमाखदार
🌳 🌴 🌿 🌱 🌾 👏👍💝
#निसर्ग_रमणीय_प्रसन्न_सकाळ
सकाळ चांगली झाली की दिवस
चांगला जातो म्हणतात सकाळीच
प्रफुल्लीत करणारा रमणीय निसर्ग
दर्शन लाभले तर दिवस उत्साहानं
सळसळणाराच एवढं मात्र नक्की
प्रसन्नतेनं बहरलेली फुलं पानांवरून
ओघळणारे दवबिंदुचें तेजानं तळ
पणं वाऱ्यावर सळसळणं उत्साहानं
आसमंत बहरवणं बघीतल सकाळ
अधिकच ऊर्जादायी होते निसर्ग
दर्शन. डोळ्यांना सुखद दिलासा
देणारे सभोवलतालच्या छोट्या
छोट्या आनंदी क्षणांसारखीच.
फक्त गरज ते मोकळे पणानं
अनुभवण्याची. फुलांचं_मला
एक खूप आवडतं मुसळधार
Read 7 tweets
#Thread
भगवान #सहस्त्रबाहु #कार्तवीर्य #अर्जुन जी का इतिहास

#क्षत्रिय वंश की शाखा #चन्द्रवंश के #हैहय कुल में महाराजा #कृतवीर्य के पुत्र होने के कारण उन्हें #कार्तवीर्य_अर्जुन कहा जाता है। इनका जन्म नाम कार्तवीर्य एवं एकवीर भी है। पौराणिक कथा अनुसार कार्तिक शुक्ल सप्तमी...
{2}
#त्रेता युग में इनका जन्म हुआ था.
भागवत पुराण में भगवान #विष्णु#लक्ष्मी द्वारा सहस्त्रार्जुन महाराज की उत्तपत्ति की जन्मकथा का वर्णन है। उनका जन्म महाराज #हैहय की 10वीं पीढ़ी में माता #पद्मिनी के गर्व से हुई था।

#पौराणिक ग्रन्थों एवं पुराणों के अनुसार भगवान कार्तवीर्य ...
{3}
#हैहयाधिपति, #सहस्त्रार्जुन, #दषग्रीविजयी, #सुदशेन, #चक्रावतार, #सप्तद्रवीपाधि, #कृतवीर्यनंदन, #राजेश्वर आदि कई नाम होने का वर्णन मिलता है।

#रामायण की कथा के अनुसार #दुष्कर्मी #रावण बहुत ही शक्तिशाली था। लेकिन रावण को बाहुबली #दशग्रीव_जयी भगवान ने धूल चटा दी।
Read 9 tweets
टेरेस गार्डन विषयी थोडंसं...
#थ्रेड
आजच्या घडीला सेंद्रिय अन्न खाणं काळाची गरज आहे. तरी सगळं स्वत: पिकवून खाणं कुणालाच शक्य नाही.
पण आवड, वेळ असेल तर टेरेसवर भाजीपाला करून पुर्णतः नैसर्गिकपणे पिकलेलं थोडं आरोग्यदायी अन्न खाता येतं व स्वतः पिकवून खाल्ल्याचं वेगळंच समाधान मिळतं.👇
टेरेस गार्डन करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेरेस वाॅटरप्रूफींग केलेलं हवं. नाही तर स्लॅबला गळती लागण्याची शक्यता असते.

शिवाय टेरेसवर स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश दिवसातील ७-८ तास येत असावा.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेरेसवर माकडं येत नसावीत.जर येत असतील तर काही 👇
ठराविकच भाज्या, फुले लावता येतील जे माकडं खात नाहीत. इतर भाज्या लावल्या तर माकडं नासधूस करून सगळी मेहनत वाया घालवतात.किंवा जाळी लावून बाग बंदिस्त करावी लागेल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवड हवी तसेच रोज किमान एक तास बागेसाठी वेळ द्यायला हवा.👇
Read 19 tweets
#थ्रेड:-

पुणे - येथील पिसोळी भागातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या 'सांकला विस्टा सोसायटी'मध्ये ३० मार्च या दिवशी क्लबहाऊस मधील एका गणपती मूर्तीला हटवायला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनुमाने २५-५० पोलीस,कर्मचारी बस आणि कार घेऊन आले होते.

@BJP4Maharashtra @PrasadLadInd
येथील रहिवासी सौ. आंधलकर यांनी सांगितले की, नोंदणीकृत खासगी गृह प्रकल्पाच्या क्लब हाऊस मध्ये २०१५ पासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मागच्या वर्षी श्रीगणेशाची मूर्ती क्लब हाऊस मध्ये स्थापित करण्यात आली होती.

ती मूर्ती सोसायटीमध्ये मंदिर बांधून तिथे स्थापित करण्यात येणार होती.
त्यासाठी नियोजित जागेचे भूमिपूजन करून सोसायटीची रीतसर परवानगी पण घेतली होती. सोसायटीमध्ये एकूण १२८ फ्लॅट असून त्यापैकी २४ फ्लॅट हे मुसलमानांचे आहेत. म्हणजे तिथे ८० टक्के हिंदु तर २० टक्के मुसलमान आहेत.
Read 7 tweets
#ED ने मुख्यमंत्री ठाकरे ह्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर ह्यांची ६.४५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे 🔥🔥

नेमक प्रकरण काय आहे त्यावर हा शॉर्ट #थ्रेड
८ नोव्हेंबर २०१६ साली मोदींजीनी नोटबंदी केली आणि ५०० ,१००० च्या जुन्या नोटा रद्द केल्या !!
ह्या मुळे काळा पैसा कॅश मधे जमा केलेल्या लोकांचे हाल झाले ! मुंबईतले नेते ( धनुष्य बाण वाले) तर धाय मोकलून रडायचे बाकी होते !
पण तेव्हा त्यांच्या मदतीला आले हवाला नेटवर्क चालवणारे पटेल!
मोदीजीनी जुन्या नोटा जमा करायला ४० दिवस दिले होते ! परंतु बँकेत ह्या नोटा जमा करताना सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागत होते ! ह्यावर पळवाट म्हणून हवाला ऑपरेटरनी खोट्या शेल कंपन्या उघडण्याचा धडाका लावला !
Read 9 tweets
कश्‍मीर में अगर रहना है,अल्‍लाहू अकबर कहना है'।

प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेतून लिहलेला हा #थ्रेड #Thread किती जणांच्या पचनी पडेल माहिती नाही.
ज्या तथा कथिथ सेक्युलर हिंदूंना यात राजकारण करायचं आहे.त्यांनी खुशाल करा पण हे करायच्या अगोदर एकदा हा चित्रपट बघून या आणि हे जमले
1/11
नाही तर पाकिस्तान, बांगलादेश मधील हिंदू चे आकडेवारी कमी का झाली ?याची उत्तर देण्याची जबाबदारी पण तुमची राहील. कश्मिर मधील त्या जिहादी मुस्लिमांना कोणी अधिकार दिला.धर्माच्या नावावर हिंदू पंडितांना बाहेर काढण्याचा हा प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? बांडगुळांनो! भाजप ला दोष
2
देयाचा आहे. खुशाल द्या,राजकारण करायचं आहे,खुशाल करा.पण एक लक्षात ठेवा.जेंव्हा धर्माच्या नावावर तुमच्या आया बहिणींची अब्रू आणि तुमचे घरदार लुटेल ना तेव्हां तुम्ही हे राजकारण करून दाखवा.१९८९-९० मध्ये केंद्रात सरकार कुणाचे होते,हे जितके पोट तिडकिने तुम्ही हे ओरडून सांगत आहात ना!
3
Read 11 tweets
#ED ची मोठी कारवाई
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांची १२ कोटींची संपत्ती जमा 🔥🔥

नेमका घोळ काय आहे त्यावर हा मिनी #थ्रेड
महाराष्ट्र सहकारी बँकेने राम गणेश गडकरी साखर कारखान्याला २६ कोटींचे कर्ज दिले
कर्ज मंजूर करताना प्रसाद तनपुरे हे काँग्रेसचे तत्कालीन खासदार व सध्याचे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांचे वडील
बँकेच्या संचालक मंडळावर होते !
कर्ज दिल्या नंतर अवघ्या काही महिन्यात राम गणेश गडकरी कारखाना बुडीत निघाला !!
आणि अचानक बँकेला पैशांचा तुटवडा जाणवू लागल्याने कारखान्याचा लिलाव करण्याचे ठरवले !
पण भल्या मोठ्या साखर कारखान्याला खरेदी करायला फक्त २ च कंपन्या इच्छुक होत्या !!
Read 10 tweets
#थ्रेड

मैने आधीच बोल्या था..

सावजाला टप्प्यात आणून कार्यक्रम करणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस..

सगळे पत्ते दुसऱ्याला दाखवून डाव त्याच्यावरच कसा उलटवायचा हे देवेंद्रजींनी दाखवलं आणि समोरच्याचे सर्व पत्ते माहीत असूनसुद्धा काहीही नं करता आपली राजकीय असमंजस वृत्ती चार (१/५)
चौघात कशी वेशीवर टांगायची हे पवारांनी दाखवलं..

फडणवीसांनी सर्व कागदपत्रे ईडीला आणि पवारांना दिली होती. पाच दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात राहून पवारांना कागदपत्रे वाचता येत नसतील असे म्हणणे मुर्खपणाचे दिसेल.

ही कागदपत्रे पवारांनी गांभीर्याने घेतली नाहीत. (२/५)
म्हणून त्यांच्या खंद्या शिलेदारावर ही वेळ आलीये.. उलट नवाबांच्या गैरवाजवी पत्रकारपरिषदांना त्यांनी पाठिंबाच दिला..

कधी कधी झोपलेल्याला जागं करू नये. कधी कधी जागा असलेल्याला उगाच दगडं मारू नये. कधी कोण कसा आपल्यावर उलटेल सांगता येत नाही. जिथे आपल्याला जनसमर्थन नाही. (३/५)
Read 5 tweets
#थ्रेड
#बेजबाबदर_पंतप्रधान
कोरोनाचे संकट देशाच्या वेशीवर असताना गुजराथ मध्ये क्रिकेट न खेळणाऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षकडून आपल्या नावाच्या स्टेडियम चे उदघाटन करताना संपूर्ण देश वेठीस धरला,मध्यप्रदेश मध्ये सत्ताबद्दलण्यासाठी केलेला नंगा नाच संपूर्ण देसाने बघितला.(१/८)
आणि जेव्हा देशात पहिल्या लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा आपला नाकरतेपणा झाकण्यासाठी यानी "तबलिगी जमाती" च्या कार्यक्रमावर त्याचे खापर फोडले. त्याच दरम्यान याना उशिरा जग आली आणि हुक्की आल्याप्रमाणे आपल्या सवयी प्रमाणे इव्हेंट करत रात्री संपूर्ण देश बंदीची घोषणा केली.(२/८)
या काळात मोठ्याप्रमाणात स्थलांतर झाले ,लोकांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था यांनी केली नाही.गरीब बिचारे मजदूर आपल्या बायकांना पोरांना उपाशी पोटी डोक्यावर आपलं गभाळ बांधून आपल्या राज्यात पायी गेली. त्यात कित्येकांचे जीव गेलं,अपघात झाले.(३/८)
Read 8 tweets
दस का दम...#थ्रेड 👇

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी आज देशाचं बजेट मांडलं. एका वाक्यात सांगायचं, तर हे बजेट सर्वसामान्यांसाठी बरंच काही देणारं आणि विरोधकांना निराश करणारं आहे... हे बजेट जरा वेगळं आहे, याची चुणूक अर्थमंत्र्यांचं भाषण सुरू होताच काही वेळातच आली.
हे वेगळेपण आता तसं सवयीचं होऊ लागलंय म्हणा. कारण देशात भाजपाचं सरकार आल्यापासून बजेटचा चेहरा हळूहळू पण ठामपणे बदलतोय. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना हे बजेट पुढच्या २५ वर्षांची म्हणजेच स्वातंत्र्याच्या शतकाची पायाभरणी करणारं आहे,
हे निर्मलाजींचं वाक्य पटकन मनाला स्पर्शून गेलं... देशाचा, देशाच्या इतक्या पुढच्या भविष्याचा विचार करणारा नेता म्हणून, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आपल्याला लाभले आणि त्यांच्या टीममध्ये निर्मलाजींसारखे सहकारी आहेत, हा विचारच आश्वस्त करतो...
Read 23 tweets
#थ्रेड
मुलगी चीडचीड करते, तिचे मूडस्विंग होतात तर पाळीची तारिख जवळ येणार असेल किंवा पाळी आली असेल असं समजून तिला जपलं जातं.
पुढे चाळीशी नंतर Menopause जवळ आला किंवा आहे म्हणून पाळी जाताना किंवा गेली असताना तिची काळजी घेतली जाते आणि घ्यायलाच हवी त्यात दुमत नाही.
👇
मला नाही माहित मुलं चीडचीड, मूड स्विंग कसे सांभाळतात ? त्यांना पाळी येत नाही म्हणून त्यांचा राग-रुसवा, चीडचीड समजून घेतलीही जात नाही व त्यांना जपलंही जात नाही.
पण जपायला हवं समजून घ्यायला हवी त्यांची चीडचीड आणि मूडस्विंग.
👇
आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो तर ती मुलांची चीडचीड, राग-रुसवे, मूड स्विंग समजून घेण्यात ही हवी.निसर्गाने आपल्याला स्त्री पुरुष म्हणून विभागलं असलं तरी भावना ह्या दोघांच्या सारख्या असतात शिवाय बरेच hormone ही सारखे आहेत ज्या मुळे राग येतो मूड स्विंग होतात.
👇
Read 7 tweets
कृपया पुणे शहरातल्या मेट्रो स्टेशनला ब्रँडची नावे जोडू नका!

तुमच्या ब्रँडचे नाव पुण्यातल्या मेट्रो स्टेशनला पाच वर्षांसाठी जोडायचे असेल तर त्यासाठी पुणे मेट्रोने टेंडर काढले आहेत. म्हणजे उद्या ओप्पो कोथरूड, विवो छत्रपती शिवाजीनगर, अशी नावे दिली जातील.
#थ्रेड
1/n
मेट्रोला जाहिरात करायची असेल आणि त्यातून उत्पन्न मिळवायचे असेल तर पूर्ण स्थानकभर करावी पण स्थानकांना नाव देण्याचा पराक्रम करू नये! एकदा स्थानकाला नाव दिले की ते नाव अंगवळणी पडते, पाच वर्षात त्या नावाचीच सवय होते, पुन्हा पाच वर्षांनी बदलायला गेलात तर लोकांचा गोंधळ उडतो.

2/n
शिवाय बऱ्याचदा ओप्पो कोथरूड मधलं कोथरूड जाऊन ओप्पो असाच वापर होतो पूर्ण उच्चार होत नाही. (उदा. मुंढवा भागात डायमंड नावाचा बस स्टॉप आहे, ते नाव का होतं कळायचंच नाही, खूप वर्षांनंतर कळालं की तिथे डायमंड वॉच कंपनी होती म्हणून तसे नाव पडले होते).

3/n
Read 8 tweets
दहाएक वर्षांपूर्वी सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक शेखर कपूर यांनी लिहिलेला एक ब्लॉग मला आठवतो. शेखर कपूर यांनी एक भारीतला ब्लॅकबेरी फोन अमेरिकेतून खरेदी केला होता. आणि काही दिवसातच त्या ब्लॅकबेरी फोनचा काही तरी टेक्निकल लोच्या झाला.
2/n
आता आली पंचाईत, त्या काळात ब्लॅकबेरीची सर्व्हिस सेंटर नव्हती. अनेक मोठया दुकानात शेखर कपूरने आपला फोन दाखवला पण सगळयांनी हात वर केले. हा फोन आता अमेरिकेला कुरियरने पाठवावा लागेल आणि दुरुस्ती करता कदाचित तीसेक हजार खर्च येईल, असा सल्ला हायफाय एसी मोबाईल सर्विस सेंटरने दिला 3/n
Read 23 tweets
तांदळाच्या तुलनेत मक्का पिकास पाचपट कमी पाणी लागतं.. तांदळाच्या तुलनेत इतर पिकास लागणारी इनपुट कॉस्टही कमी आहे.. तरीही शेतकरी तांदळाचं उत्पादन घेतात..₹ तीनेक लाख खर्चून बोअरवेलची सोय करतात.. हे सगळं का आणि कशासाठी? तर MSP बाबत भातास आणि गव्हास असलेली कडेकोट व्यवस्था.
#म #थ्रेड
अन्न सुरक्षा योजनेस अखंड पुरवठा व्हावा यासाठी फक्त गहू आणि तांदळास MSP द्यायची..त्याद्वारेच त्या दोन पिकांची सरकारी खरेदी उरकायची..आणि बाकीची पिके वाऱ्यावर उफनायची..त्याकडे पहायची सरकारची इच्छा नाही आणि जनतेला स्वतःच्या जीवाचा प्रश्न निर्माण होत नाही तोवर बघण्याचं काही कारण नाही.
देशातील शेती आणि शेतकरी यांचा इतिहास पहाता पंजाब राज्य हरितक्रांतीनंतर उत्पादनासाठी वाढीस लागले..तिथं गहू आणि तांदूळ उत्पादनासाठी जी काही निसर्गाशी प्रतारणा झाली..त्यामुळे तिथल्या शेतीचाच नाही तर माणसांच्याही जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. कॅन्सर ट्रेन हे त्याचं उत्तम उदाहरण.
Read 10 tweets
#काशी_विश्वनाथ_कॉरिडॉर : धार्मिक विकासकामांचे प्रेरणास्रोत
#थ्रेड #Thread #धागा
#भव्य_काशी_दिव्य_काशी #KashiVishwanathCorridor
13 डिसेंबर रोजी, फिनिक्स सारख्या नवीन अवतारात उदयास येणारे काशी हे शाश्वत शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने काशी विश्वनाथ धामचे नवनिर्मित संकुल
लोकांना, विशेषत: यात्रेकरूंना समर्पित करणार आहे, ज्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा.

प्रदीर्घ इतिहासातील चढ-उतार, विनाश आणि सृष्टीचा साक्षीदार असलेल्या भगवान शिवाच्या निवासस्थानाचे हे पुनरुज्जीवन तब्बल 250 वर्षांनी साकार होत आहे. इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी
मुघल शासक औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेल्या काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शेजारील ज्ञानवापी मशिदीच्या अवशेषांनी 1777-80 मध्ये राणीच्या मॅरेथॉन प्रयत्नांनी एका लहान पण भव्य मंदिराचे रूप धारण केले.
Read 15 tweets
#चंद्रशेखर_आझाद : मृत्यु-आक्षेप, संशयाचे धुके!
#थ्रेड #Thread भाग-3

आझाद यांचा मृत्यू : भारतीय फंदफितुरी व संबंधित ब्रिटिश दस्तावेज (रेकॉर्ड्स) संदर्भ

आपण पहिल्या भागात पाहिले, आझाद यांचे पूर्व सहकारी #यशपाल ब्रिटिशांना फितूर होते.

त्याचसंदर्भात अधिक माहिती देत आहे… यशपाल -  चंद्रशेखर आझाद
चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी उघड झालेल्या फितुरांच्यामध्ये प्रामुख्याने यशपाल याचे नाव येते. जे स्वतंत्र भारतात एक लेखक म्हणून प्रसिद्ध झाले.
नेहरूंची कन्या व राजकीय उत्तराधिकारी इंदिरा यांनी यशपाल (3 डिसेंम्बर 1903 - 26 डिसेंम्बर 1976) या प्रमुख कॉम्रेडला सन्मानित केले होते
ज्याने आझादांचा विश्वासघात केला होता. सुखदेवचा भाऊ थापर असा आरोप करतो की "यशपाल हा एक पोलिस खबऱ्या होता. तो जय गोपाल यांच्याकडून सर्व माहिती गोळा करायचा

आणि नंतर ती पोलिसांकडे द्यायचा. आता काही वर्षांनी मृत्यू झाला असला तरी, त्याच्या चाहत्यांना तो एक महान क्रांतिकारक व कोणतेही
Read 29 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!