Discover and read the best of Twitter Threads about #दिल्लीउच्चन्यायालय

Most recents (1)

#दिल्लीउच्चन्यायालय

आज दिल्ली उच्च न्यायालयात जस्टीस मुरलीधर व जस्टीस तलवंत सिंग यांच्या बेंचसमोर दिल्लीत उद्भवलेल्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत सुनावणी झाली.
ह्यात दोन प्रकारच्या केसेस होत्या एका केस मधे दंगलग्रस्त लोकांसाठी उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात यावेत या संदर्भात तर हर्ष मंदार यांनी प्रक्षोभक भाषण केलेल्या लोकांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत यासंदर्भात याचिका केली होती.
पहिल्या याचिकेत कोर्टाने सरकारने दंगलग्रस्त लोकांच्या परिवाराची भेट घेऊन विचारपूस करावी असे मत नोंदवले. हि वेळ लोकांपर्यंत पोहचून त्यांना विश्वासात घेण्याची आहे, पुन्हा एकदा 1984 सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये असे मत जस्टीस मूरलीधर यांनी मांडले.
Read 22 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!