Discover and read the best of Twitter Threads about #निर्भया

Most recents (3)

मैं #गिरिजा_रैना !
#निर्भया से भी बीसियों साल पीछे,
मेरा भी हुआ था सामूहिक बलात्कार,
जीवित ही गुप्तांग के भगोष्ठों से होकर,
आरा मशीन से काटा था सर तक आरपार
मै गिरिजा रैना!
मैने भी देखे थे सपने सुन्दर जीवन के,
इक खुशहाल जिन्दगी-पति-औ-बच्चो के,
पढ़ाती थी गांव के छोटे स्कूली बच्चे
भाईचारा के पाठ से नये पौधे थे सींचे।
मैं #गिरिजा_रैना!
धीरे धीरे बदलने लगी घाटी की दास्तान,
लाउडस्पीकर से होने लगे पान्चो वक्त ये ऐलान,
भागो ऐ काफिरों कि कश्मीर है हमारा,
आजादी काफिरो से मकसद है हमारा।।
मै #गिरिजा_रैना!
बड़ा भरोसा था मुझको अपने पडोस के लोगो पर,
बचपन जिनके संग संग खेली थी,
मेला-हाट-दशहरा था देखा,
कितने चच्चाओ के कंधो पर।।
मैं #गिरिजा_रैना!
खींच लिया इक रात वहशियों ने घर से,
पूरी रात नोचते रहे जिसम बारी-बारी से,
कह नही सकती कितने अजनबी थे कितने अपने थे,
भूखे-भेड़िऐ थे या अरसे से जुगत में थे।।
मैं #गिरिजा_रैना!
Read 9 tweets
#निर्भया #मराठी #म

अखेर सात वर्षे तीन महिन्यांनंतर निर्भया केस मधील चारही दोषींना फाशी देण्यात आलेली आहे !
हि केस केवळ एका मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यापूरती मर्यादित नव्हती तर एक शासनव्यवस्था म्हणून इथल्या व्यवस्थेचा कस लावणारी होती !
आणि इथल्या व्यवस्थेने Image
सगळ्या न्यायिक तत्वांचे पालन करत अखेर आज शिक्षा पूर्ण केली !

न्यायाला विलंब हा अन्याय असतो असे म्हणले जाते त्याचप्रमाणे तडकाफडकी न्याय हा देखील अन्यायचं असतो !

आपण एक देश म्हणून,समाज म्हणून एक संविधान आणि त्या आधारावर असलेली एक शासनव्यवस्था व कायदाप्रक्रिया स्वीकारलेली आहे....
कुठल्याही परिस्थितीत कायदे-नियम पाळणे हे जबाबदार शासनव्यवस्थेच आणि समाजाच लक्षण आहे !

रुल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य हि गोष्ट कुठल्याही समाजाचा पाया असतो, हि एक गोष्ट बाजूला गेली कि आपल्यात आणि झुंडीतील फरक शून्य होतो !

कुठलीही व्यवस्था परफेक्ट नसते, आपलीही नाही पन म्हणुन...
Read 5 tweets
#निर्भया #ICJ
निर्भया केस मधील एक आरोपी मुकेश सिंग याने त्याच्या आधीच्या वकिल वृंदा ग्रोव्हर यांनी योग्य काम केले नसल्याचे सांगत सर्व कायदेशीर-न्यायिक उपाय नव्याने करण्यासंबंधी याचिका केली होती. सुप्रिम कोर्टाने याचिकेत कोणतेही मेरीट नाही असे सांगत ती फेटाळून लावली आहे.
उर्वरित तीन आरोपींनी फाशी थाम्बवण्यासाठी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस मधे याचिका केली आहे.ICJ हे संयुक्त राष्ट्रसंघाचं न्यायमंडळ आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य देश हे ICJ समोर पार्टी मेम्बर असतात. ICJ हे सर्वसाधारण पणे द्विपक्षीय प्रकरनांमधे न्यायदान करत असते.
फक्त सदस्य देशच ICJ समोर एखाद्या प्रकरणासंदर्भात अपिल करू शकतात. वयक्तिक व्यक्ती ICJ मधे केस करू शकत नाहीत,तो त्यांच्या कार्यक्षेत्राचा भाग नाही. त्यामुळे या तिघांच्या ICJ मधल्या केस ला काहीही अर्थ नाही!मुळात ICJ हे UN सारखंच डिप्लोमॅटिक मंच आहे,मोठे देश त्याला फार दाद देत नाहीत! Image
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!