Discover and read the best of Twitter Threads about #पंतप्रधान

Most recents (2)

#मराठा_आरक्षण मोर्चाच्या वेळी स्टेजवरून एक मुलगी "आरक्षण मागतोय, तुझी बायको नाही" असं तत्कालीन मुख्यमंत्री #देवेंद्र_फडणवीस यांना म्हणत होती तेव्हा आपण गप्प होतात, #सुप्रियाताई. मुख्यमंत्र्याला असं म्हणणं म्हणजे #महाराष्ट्राचा_अपमान आहे असं आपल्याला तेव्हा वाटलं नव्हतं. १/९
आज तुमच्या #अजितदादा ला, म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला भाषण करायला मिळालं नाही तर तुम्हाला तो #महाराष्ट्राचा_अपमान वाटतोय? वा ताई वा! भले शाब्बास.

उपमुख्यमंत्री हे संविधनिक पद नाही. प्रोटोकॉलमधे त्याचा विचार झालाच पाहिजे अशी सक्ती नसावी. २/९
तरीही भाषणासाठी #पंतप्रधान #नरेंद्र_मोदी यांचं नाव पुकारलं गेलं तेव्हा मोदींनी खुणेनेच अजितदादांना बोलण्याचं सुचवलं परंतु त्यांनीच नकार दिला हे कॅमेरात स्पष्ट दिसतं. ३/९
Read 9 tweets
आधी म्हणाले होते की हायवेच्या बाजुला आंब्याची झाडं लावुन #बेरोजगार तरुणांना देणार उत्पन्न घ्यायला
मग म्हणाला आता २०० वर्ष #टिकणारे रस्ते बनवणार ....!!
हळुच पुडी सोडली की पेट्रोल मधे #इथेनॉल का काय मिसळणार अन पेट्रोलचे भाव ३० ते ४०% कमी करणार ...
मग घोषणा झाली की रस्ते बांधताना त्यात देशात जमा झालेलं #प्लॅस्टिक वापरणार..
मग म्हणाले नागपूरच्या सगळ्या मुताऱ्यां मधलं मुत्र गोळा करु ते साठवुन मूत्र बँक बनवू त्यातुन #युरिया बनवणार आणि देश स्वयंपुर्ण बनवणार...
देशभरात लॉकडाउन लावुन फिरायला बंदी घातल्यावर #टोल माफ केला आणि संचारबंदी उठली की टोल लावुन आपल्याला दिलासा दिला...

हळूहळू सगळ्या #हायवेंवर टोल लावले .

नंतर त्याला #फास्टटॅग सक्तीचा केला .
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!