Discover and read the best of Twitter Threads about #पुणे

Most recents (24)

म्हाडा पुणे सामान्यांचे की बिल्डरांचे?

म्हाडा पुणे सर्वसामान्यांना घरे मिळवून देण्याचे काम करत असताना त्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत.

लॉटरी तर निघते पण लोकांना घरेच मिळत नाहीत...
(१/५)
धक्कादायक आकडेवारी😱

१. सोडत जून २०१९

सोडतीतील घरे : ४७५६
प्रत्यक्ष घरांचे वाटप: १९६०

२. सप्टेंबर २०१९

सोडतीतील घरे : २४८८
प्रत्यक्ष घरांचे वाटप: १५३३

३. जानेवारी २०२२

सोडतीतील घरे : ४२२२
प्रत्यक्ष घरांचे वाटप: २४२३

(२/५)
४. जानेवारी २०२३

सोडतीतील घरे : ६०६५
प्रत्यक्ष घरांचे वाटप: ००००
यावर्षीची सोडत तब्बल ३ वेळेस पुढे ढकलली गेली असून त्यात बिल्डरांचे काहीतरी साटेलोटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 🔴
(३/५)
Read 5 tweets
मोहनदास करमचंद जी को पुणे के #आगा_खां पैलेस में कठोर #कारावास की सजा दी गई थी।
सजा इतनी कठोर थी की बापू जी को स्नान करने के लिए दस बाय दस फिट का संगमरमर लगा बाथरूम में नहाना पड़ता था।
सजा इतनी कठोर थी की बापू जी को आठ बाय आठ फीट के नर्म, मुलायम मखमली बिस्तर में सोने के Image
लिए मजबूर किया जाता था।
सजा इतनी कठोर थी की 20 एकड़ में फैले आगा खां पैलेस के हरी हरी मुलायम घास में घूमने के लिए मजबूर किया जाता था।
सजा इतनी कठोर थी की बारह बाय बारह फिट के स्टडी रूम में आलीशान टेबल कुर्सी में बेहतरीन #इंग्लैंड के कागज में लेखन के लिए मजबूर किया गया।
और हां, सजा इतनी कठोर थी की बापू जी की पत्नी भी साथ में रहती थी।
सजा इतनी कठोर थी की आने जाने के लिए #मर्सडीज कार में बैठने को मजबूर किया जाता था।

और उधर वीर सावरकर जी को इतनी आसान सजा मिली थी, हाथ पांव लोहे की जंजीरों से बंधे थे और दो जन्म की कालापानी की और उसमे भी
Read 6 tweets
काही महिने पुण्यात राहण्याचा योग आला. खरंच पदरी थोडंतरी 'पुण्य' असल्याशिवाय 'पुण्यनगरीत' प्रवेश मिळत नाही. हे वाक्य म्हणजे पुणेकरांबद्दल पुढं जे काही बोलणार आहे त्याआधी त्यांना खुश करण्याचा 'असफल' प्रयत्न आहे.
असफल एवढ्यासाठीच की पुणेकरांना तुमच्या स्तुती किंवा टीकेनं फरक पडत नाही. म्हणजे शुद्ध मराठीत चाटु लोकांना पुणेकर भाव देत नाहीत. उर्वरीत महाराष्ट्रातल्या लोकांनी पुणेकरांवर  कितीही विनोद करावेत पण पुणेकरांना राग येत नाही. कारण ते बाजारातून जाणाऱ्या त्या निर्विकार हत्तीप्रमाणे आहेत
ज्याला भुंकणाऱ्या कुत्र्यांकडं  लक्ष देण्यात रस नाही. याचा अर्थ त्यांना अजिबात राग येत नाही असं नाही. कारण एकदा एका पुणेकरानं 'तुम्ही सांगली, सातारा, कोल्हापूरचे लोक! तुम्हाला जर एवढाच प्रॉब्लेम आहे पुण्याचा तर इथं नोकरीसाठी का येता?' असा चारचौघात माझा उद्धार केला होता.
Read 17 tweets
काल नितीन गडकरींनी पुण्यात केलेल्या भाषणातील म्हत्वाचे मुद्दे:

१. पुण्यातील मेट्रोचे काम खुप गतीने चालू आहे ह्याचे समाधान वाटतं.

२. सिंहगड रोड येथील राजाराम पुल ते फनटाईम मल्टिप्लेक्सच्या फ्लायओव्हरचे आज भुमिपूजन.

+
३. पुणे विमानतळ याचे एक्सटेंशन झाले आहे ह्याचा आनंद झाला. अजून तेरा एकर जागा देऊन कॅपॅसिटी वाढवून जागा तिप्पट होईल. इंटरनॅशनल एअरपोर्टची सोय होईल.

४. जायकाच्या चौदाशे कोटीच्या नदी प्रकल्पाची वर्क ऑर्डर निघत आहे.

+
५. वाघोली ते शिरूर येथे ग्राऊंडला ८ लेन चा रास्ता, पहिल्या फ्लोरला ६ लेनचा पुल आणि तिसऱ्या फ्लोर वर मेट्रो करता जागा ठेवत आहोत. तळेगाव ते नगर रोड पर्यंत आणि तेथून वाघोलीपर्यंत आणि मग शिरूर पर्यंत अश्याच design ची रिंग करता येईल.

+
Read 9 tweets
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत राबविण्यात येत असलेल्या नवीन एकात्मिक दुमजली उड्डाणपूल, भुयारी मार्ग व इतर उपाययोजना बांधकाम करणेबाबत महापौर कार्यालयात बैठक पार पडली.
बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गमधील सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रस्तावित असलेल्या दुमजली उड्डाणपूल भुयारी मार्ग व इतर उपाययोजना बांधकाम करणेबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सौ सुनिता ताई वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेते सौ दिपालीताई धुमाळ, सेना गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेस गटनेते आबा बागूल, फर्जाना शेख अश्विनी लांडगे, साईनाथ बाबर ,आयुक्त विक्रम कुमार,
Read 4 tweets
Thread for rape cases reported in Maharashtra since 1st Jan 2021.

१ जानेवारी २०२१ पासून महाराष्ट्रात किती स्त्रियांवर अत्याचार झाले आहेत त्याची यादी. 

सगळे स्त्री सशक्तीकरणवाले फेविकॉल पिऊन बसले आहेत या पुरोगामी महाराष्ट्रात

#म #मराठी #RapesInMaharashtra
31/12/2020

20 Yr old call centre employee raped in Kharadi, #Pune

२० वर्षीय कॉल सेंटर कर्मचारी असलेल्या महिलेवर बलात्कार - #पुणे 

#RapesInMaharashtra #म #मराठी 

punemirror.indiatimes.com/pune/crime/20-…
31/12/2020

3 Y old tribal girl raped and murdered in Pen, #Raigad

३ वर्षांच्या आदिवारी मुलीवर बलात्कार करून हत्या. 

#RapesInMaharashtra #म #मराठी 

hindustantimes.com/cities/3-year-…
Read 12 tweets
#पुणे #मिसळ थ्रेड (भाग २)

आस्वाद मिसळ, सासवड
तापकीर मिसळ, पाषाण
आमराळे मिसळ, पौड रोड
Read 7 tweets
#पुणे #मिसळ थ्रेड (भाग १)

पुणेकरांनो, पुणे जिल्ह्यात आणि शहरात मिळणाऱ्या अनेक मिसळींची नावं आम्ही फोटो सकट टाकत आहोत.

तुमची आवडती पुण्यातली मिसळ कोणती हे आम्हाला रिप्लाय मध्ये कळवा. जमल्यास फोटोही पाठवा.

#पुणेरी #मिसळ #Pune
नेवळे मिसळ, चिंचवड
चैतन्य मिसळ, बोपदेव घाट
Read 26 tweets
इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं (#इतिहास)
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आ। हे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते.
#म #मराठी
बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.
१७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे.
#म #मराठी
Read 20 tweets
Where did it go wrong for Punekars?

Punekars used to tease mumbaikars on water clogging. Well, the same thing has happened to Pune for the 2nd year running. So what exactly went wrong?

One liner answer: Voted for PMC, with eyes still on Delhi.

Detailed Answer 👇🏻
1/8
In september 2019, Pune saw floods for the first time in years. Since then, everyone kept on asking the PMC to clean the drainage, get rid of the encroachments but the Mayor, his 100 corporators, Commissioner were unmoved.
2/8
Huge rains yesterday and story from last year almost repeated itself. The roads, bridges constructed last year were washed out yesterday. In a year?
Development of Pune had come to standstill because of the rivalry between Dada's NCP and Bhai's Congress for few years.
3/8
Read 9 tweets
पुणेकरांचं काय चुकलं?

एक मोठा पाऊस आला की तुमची मुंबई लगेच तुंबते असं मुंबईकरांना हिणवता हिणवता सलग दुसऱ्या वर्षी पुण्याची तीच गत झाली. नक्की पुणेकरांचं काय चुकलं?

एका वाक्यात उत्तर: दिल्लीकडे पाहून गल्लीत मतदान केलं.

सविस्तर उत्तर खाली 👇🏻
१/७
#Pune #पुणे #पुणेकर #punerains
गेल्या वर्षी मोठा पाऊस आला, पूर आला, तेव्हापासून सगळे सांगत होते नालेसफाई करा, अतिक्रमणे काढा. महापौर, त्यांचे १०० नगरसेवक आणि प्रशासन ढिम्म. काल भयानक पाऊस आला, पुन्हा तीच परिस्थिती. गेल्या वर्षीच्या पावसानंतर केलेले पूल, रस्ते काल वाहून गेले. एका वर्षात?
२/७
भारताचं राजकारण बदलणारं २०१४ वर्ष येण्याआधी पुण्याचा विकास दादांची राष्ट्रवादी आणि भाईंची काँग्रेस यांच्या कुरघोडीच्या राजकारणात अडकला होता. मग २०१४ आलं. पुणेकरांनी शहरातील सर्व ८ आमदार आणि एक खासदार भाजपच्या पारड्यात टाकले.
३/७
Read 11 tweets
#मटाहेल्पलाइन यंदाच्या शिलेदारांना मदतीचे चेक प्रदान सोहळा सुरक्षित वावराचे सर्व नियम पाळून सुरू. @ParagKMT @ashokpanvalkar @katranjeet @ShreedharLoniMT @MTjitendra @ShreedharLoniMT @mataonline @Matapune #म @MarathiRT #रिम @aparanjape @MarathiRojgar
प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, @mataonline चे संपादक @ParagKMT
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करत दहावीत 99.40 टक्के गुण मिळवणारी #जुन्नर येथील ऋतुजा आमले
Read 10 tweets
Major announcement (achievement) for #Pune, shortly. stay tuned
#पुणे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, काही क्षणात. @rameshmashelkar
@anandesh
@Girbane @MCCIA_Pune @PuneIntCentre @IISERPune @aparanjape @sumitakale @yashodhanpanse @IM_HiteshShah
#पुणे येथे पुणे #नॉलेज #क्लस्टर ची स्थापना करण्यास प्रधान वैज्ञानिक सल्लागारांची मान्यता Principal Scientific Advisor awarded #PuneKnowledgeCluster. @ParagKMT
@ShreedharLoniMT @mataonline @anandesh @Girbane @MCCIA_Pune @aparanjape @kvijayraghavan #म
#PuneKnowledgecluster will be first of its kind. Will act as guide for other such clusters to come up in the country @PrinSciAdvGoI @kvijayraghavan @MCCIA_Pune @IISERPune @IUCAAScipop @satya_toi
Read 7 tweets
#महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या #दहावी च्या परीक्षेत ९५.३० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @mataonline @harshdudhe_MT @aparanjape #म @mandarchakradeo
गतवर्षीच्या तुलनेत निकालात १८.२० टक्के वाढ, परीक्षेसाठी राज्यभरातून १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,७५,१०३  विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १५,०१,१०५  विद्यार्थी उत्तीर्ण
विभागीय निकालात #कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के लागला. पुण्यासह #नगर#सोलापूर जिल्ह्याचा समावेश असलेल्या #पुणे विभागाचा निकाल ९७.३४ टक्के.
Read 4 tweets
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या #बारावी च्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के @ParagKMT @ShreedharLoniMT @MTjitendra @shree_brahmeMT @mataonline @EducationMT @harshdudhe_MT @MarathiRT #म @aparanjape @Girbane @anubandhmarathi @ksinamdar
#पुणे विभागाचा निकाल ९२.५० टक्के

पुणे जिल्हा -९२.२४ टक्के

#नगर जिल्हा - ९१.९७ टक्के

#सोलापूर जिल्हा - ९३.७४ टक्के

#म @vijayholamMT
यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला
- निकालात मुलींचीच बाजी
- मुलींचा निकाल ९३.८८टक्के
- मुलांचा निकाल ८८.०४ टक्के
Read 7 tweets
पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार
#व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत सविस्तर चर्चा
#पुणे दि.13: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली
असून चर्चेवेळी पुणे व्यापारी महासंघाने लॉकडाऊनबाबत शासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घटटे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया आदी उपस्थित होते.
Read 10 tweets
या गोष्टी सुरू - दूध विक्री व घरपोच वितरण, घरगुती गॅसचे वितरण, वृत्तपत्र व माध्यमांची कार्यालये तसेच वृत्तपत्रांचे वितरण #पुणे #Pune #Lockdown #Guidelines @aparanjape @Girbane @MCCIA_Pune @arungiri @IM_HiteshShah @yashodhanpanse @nainitalwali @MHarhare #म
या बाबी सुरू राहतील - बँका, अत्यावश्यक सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे केअरटेकर  #पुणे #Pune #Lockdown #Guidelines @aparanjape @Girbane @MCCIA_Pune @arungiri @IM_HiteshShah @yashodhanpanse @nainitalwali @MHarhare #म
पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी नऊ ते दुपारी २ या वेळेतच सुरू. पेट्रोल व गॅस फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच मिळणार
#पुणे #Pune #Lockdown #Guidelines @aparanjape @Girbane @MCCIA_Pune @arungiri @IM_HiteshShah @yashodhanpanse @nainitalwali @MHarhare #म
Read 4 tweets
सर्व किराणा दुकाने, किरकोळ व घाऊक विक्रेते, इतर व्यवसाय १४ ते १८ जुलै पूर्णतः बंद राहतील. #पुणे #Pune #Lockdown #Guidelines @aparanjape @Girbane @MCCIA_Pune @arungiri @IM_HiteshShah @yashodhanpanse @nainitalwali @MHarhare #म
झोमॅटो, स्विगी व अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खाद्यपुरवठा सेवा १४ ते २३ जुलैपर्यंत बंद राहील.
#पुणे #Pune #Lockdown #Guidelines @aparanjape @Girbane @MCCIA_Pune @arungiri @IM_HiteshShah @yashodhanpanse @nainitalwali @MHarhare #म
सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिक व खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, मॉर्निंग व इव्हनिंग वॉकला बंदी.
#पुणे #Pune #Lockdown #Guidelines @aparanjape @Girbane @MCCIA_Pune @arungiri @IM_HiteshShah @yashodhanpanse @nainitalwali @MHarhare #म
Read 9 tweets
मांजरी गाव शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यावर भर द्या-जिल्हाधिकारी नवल किशोर राम
#पुणे,दि.11:- शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शासनाने घालून दिलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करुन मांजरी बुद्रुक गाव
शंभर टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
हवेली तालुक्यातील मांजरी बुद्रुक येथील कृष्णाजी खंडूजी घुले विद्यालयात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
घेण्यात आली. बैठकीला आमदार चेतन तुपे, उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हडपसर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते,
Read 11 tweets
सारथी म्हणजे काय हे माहीत नसलं तर समजून घ्या

मला वाटतं की मराठा समाजातील बऱ्याच तरुणांना सारथी काय आहे हे समजले नाही त्यासाठीच मी सारथी विषयी काही माहिती संकलित करुन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे....नक्कीच अपेक्षा करतो की तुम्ही ही माहिती वाचून ,समजून प्रत्येक मराठा
तरुण पर्यंत पोहचवण्यासाठी मदत कराल.

#१.सारथी काय आहे ?
सारथी अर्थात #छत्रपती_शाहू_महाराज_संशोधन_प्रशिक्षण_व_मानव_विकास_संस्था
ही संस्था #पुणे येथे कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून स्थापन केली होती.
#२.सारथी स्थापन करण्याचा उद्देश काय ?
सारथी ची
स्थापना मराठा, मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांचा सामजिक , आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी , या समुदायाला प्रशिक्षण , मार्गदर्शन करण्यासाठी सारथी ची स्थापना करण्यात आली.
#३ शैक्षिणक क्षेत्रात विद्यार्थांना सारथी चा
Read 12 tweets
#मिशन_बिगीन_अगेन" बाबत अधिसूचना जाहीर - जिल्हाधिकारी नवल किशोर राम #पुणे,दि. 1: @RajSarag
कोविड - 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालिन उपाय योजनेचा भाग म्हणून राज्यशासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्याक्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून
त्यास 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी  "मिशन बिगीन अगेन" बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे, असे  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.
आपत्ती  व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्दअध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  पुणे जिल्हयात आपत्ती
Read 10 tweets
खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिलांबाबत तक्रार निवारण समिती- जिल्हाधिकारी राम #पुणे, @Info_Pune @RajSarag दि. 16-
राज्यात कोरोना विषाणू (कोविड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जादा बिलासंबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत
करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणा-या रुग्णांची संख्या लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. या विषाणूचा
प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजनेसाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना
Read 10 tweets
#पुणे जिल्हयात प्रवेश करणा-या नागरिकांची वैद्यकीय तपासणी अनिवार्य -जिल्हाधिकारी राम @Collectorpune1 @RajSarag
पुणे दि.11 :- सद्यस्थितीत लॉकडाऊन मुळे परराज्यात व महाराष्ट्रातील विविध जिल्हयात अडकलेल्या स्थलांतरित मजूर व इतर नागरिक बस, रेल्वे तसेच खाजगी वाहनाने प्रवास करुन
पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणुचे संशयित रुग्ण प्रवास करुन आलेल्या प्रवाशांमधून आढळ होण्याची शक्यता आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुच्या संसर्गात अधिक वाढ होवु न देता तात्काळ
उपाय योजना आखणे आवश्यक आहे. तरी प्रवास करुन आलेल्या सर्व प्रवाशांची तालुक्यांच्या / गावांच्या सीमेवर वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे. सदर संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भ्वू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
Read 12 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!