Discover and read the best of Twitter Threads about #पुस्तकं

Most recents (1)

पुस्तकं काय करतात?
पुस्तकं माणसाचे निरुपद्रवी मित्र. कधीच कोणाला टाळत नाहीत. स्वत:हून इतरांकडे जात नाहीत. मानवी मैत्रीत अंतर येणे शक्य आहे. पुस्तकं अंतर देत नाही. पुस्तकं निषेध करत नाहीत. मतभेदांवर वाद करत नाहीत. जे सांगायचं आहे ते सांगतात. नामानिराळी राहतात. 1/1
#WorldBookDay Image
पुस्तकं काय करतात?
पुस्तकं आपली मतं इतरांवर लादत नाहीत. पुस्तकं प्रश्न निर्माण करतात. पुस्तकं उत्तरं देतात. पुस्तकं प्रश्न-उत्तराचा पाठशिवणीचा खेळ खेळतात. पुस्तकं महासत्ता तयार करतात. महासत्तेला सुरुंगही लावतात. पुस्तकं आव्हान देतात.आव्हानं स्वीकारतात. (1/2) #जागतिक_पुस्तक_दिन Image
पुस्तकं काय करतात?
पटले तर घ्या. नसेल तर सोडून द्या.इतका शांतपणा, संयमीपणा केवळ पुस्तकांमध्येच असू शकतो. म्हणून प्रत्येकाचा पुस्तक नावाचा एक मित्र असवा.जो दररोज प्रत्येकाच्या संपर्कात यावा. जेणेकरुन दररोज बदलणाऱ्या चेहऱ्याप्रमाणे स्वत: अमुलाग्र बदल होत जाईल. (1/3) Image
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!