Discover and read the best of Twitter Threads about #पॅकेज

Most recents (1)

#पॅकेज बाबत सोप्या भाषेत-
समजा देशात 10 कोटी अत्यंत गरीब लोक आहेत. त्यांना समजा एका महिन्यापुरते तग धरायला मदत म्हणून 2,000 रुपये दरडोई द्यायचे असतील तर किती लागतात ? तर 10कोटी*2,000= 20,000 कोटी रुपये! आता लॉकडाऊन एकूण तीन महिने राहील असं पकडू म्हणजे मार्च-जून. मग तीन महिने 1/7
अशी मदत करायला सरकारला किती पैसे वापरावे लागतील ? तर 3*20,000कोटी= 60,000 कोटी. आता समजा की आपण अगदीच कोणी उरायला नको म्हणून ही मदत तिप्पट लोकांना लागू केली म्हणजे 30 कोटी लोकांना दरमहा 2,000 रुपये दरडोई तीन महिन्यांपुरते दिले. तर किती खर्च येतो ? 3*60,000कोटी=1,80,000कोटी! 2/7
म्हणजे देशातल्या चार माणसांमागे एकाला तीन महिने जगण्याइतके पैसे द्यायला वीस लाख कोटी लागत नाहीत! दोन लाख कोटीपेक्षा कमी खर्चात काम होतं!!

आपण काही ट्रम्पएवढे 90,000 सगळ्यांना द्या म्हणत नाहीये, ज्यांना खायला पैसे नाहीत त्यांना महिन्याला 2,000 द्या, लॉकडाऊन पुरते एवढंच 3/7
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!