Discover and read the best of Twitter Threads about #पोलिटिक्सइजेक्रुअलथिंग

Most recents (1)

1999 मध्ये बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या प्रेसिडेंट पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप तर होतेच पण ते रशियाचे स्वप्न पूर्ण करण्यात कमी पडले अशी एक सल त्यांच्या मनात होती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना सेफ ठेवणारा माणूस हवा होता त्यावेळी एकच माणूस असा होता
पुतीन.

त्यांनी पुतीनला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. पुतीनने प्रेसिडेंट पदाची शपथ घेतल्यानंतर "रशियात कधीही पॉवर व्हॅक्युम राहणार नाही"अशी ग्वाही दिली.रशियाच्या geo-politics बाबतीत पुतीन खूप possesive आहे. त्याला रशियाच्या सीमा उघड्या पडण्याची काय त्याची वेळही येऊ द्यायची नाही
सोव्हिएत पडल्याचं भयंकर दुःख त्याला आहे. ओबामा निवडून आल्या आल्या ते रशियात गेले, त्यावेळी पुतीनचा gesture बघून ओबामाना खात्री झाली की पुतीनने इतिहास कधी मागे सोडला नाही, ती सल अजूनही तशीच आहे.
तसं पाहिलं तर, पुतीनसाठी एक डेमोक्रॅट प्रेसिडेंट असणे कधीच उपयोगाचे नाही.
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!