Discover and read the best of Twitter Threads about #प्रवेशबंद

Most recents (2)

कोपरी पुलावर आनंदनगर सब वे येथे लोखंडी गर्डर टाकण्याच्या कामामुळे दि. २९ ऑक्टोंबर रोजी रात्री २३.०० वाजेपासून ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत या मार्गावरील ठाणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गात बदल करण्यात येणार आहे - @ThaneTraffic पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे
#प्रवेशबंद - ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद.
#पर्यायीमार्ग - खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळून गॅमन चौक- पारसिक रेती बंदर-मुंब्रा बायपास - शिळफाटा उजवीकडून महापेमार्गे रबाळे - ऐरोली ब्रिजमार्गे जातील.
#प्रवेशबंद - घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजीवाडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास व गोल्डन क्रॉस माजीवाडा ब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे.
Read 9 tweets
मेट्रोच्या कामामुळे दि. 10 ऑगस्टपर्यंत #घोडबंदर रोडवरील #वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे @ThaneTraffic उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.
#प्रवेशबंद - मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे.
#पर्यायीमार्ग - मुंबई ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखाजवळून उजव्या वळणाने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

#Alert
#Thane
मुंबई-ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!