Discover and read the best of Twitter Threads about #बिमरन_स्तूप

Most recents (1)

#बिमरन_स्तूप

अफगाणिस्तान मधील जलालाबादच्या पश्चिमेला ११ किलोमीटरवर बिमरन आहे.
१८३४ मध्ये चार्ल्स मॅसन यांनी चार स्तूपापैकी, स्तूप नंबर २ उघडला. त्यात व्यवस्थित ठेवण असलेल्या एका चौकोनी दगडाच्या खात्यात एक दगडी अवशेष मंजूषा सापडली व त्यात सोन्याचा एक गोलाकार डबा होता.
1) ImageImageImage
डब्यात एक बहुमुल्य निलमणी, काही मोती, काही हिरे, सोन्याचे दागिने, चार नाणी व बुध्दांच्या हाडांचा अंश. एवढे सारे या सोन्याच्या डब्यात होते.

चित्र क्रमांक एक जोसफ ई. होटंग गॅलरी ठेवलेली अवशेष मंजूषा.

चित्र क्रमांक दोन अभय मुद्रातील सोन्याच्या डब्यावर कोरलेले बुध्दांचे शिल्प.
2) ImageImage
चित्र क्रमांक तीन सोन्याच्या डब्यातील अवशेष.

चित्र क्रमांक चार इंडो /सियिरियनचा शेवटचा राजा अॅजेस दुसरा याची अवशेष मंजूषा मध्ये सापडलेली चार नाणी इसवी सन ३५/१२
3)
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!