Discover and read the best of Twitter Threads about #बेरोजगार_दिवस

Most recents (2)

काल आपण सर्वांनी एवढा भारतभर #बेरोजगार_दिवस साजरा केला..त्याचा साधा उल्लेखही प्रधान सेवकांनी केला नाही.त्याचं कारण काय कळायला मार्ग नाही..म्हणजे काही समस्या आहे हेच मान्य नाही. की, त्यांचा वकुबच तेवढा आहे? काल त्यांनी विश लिस्ट जाहीर करून काहीतरी मागितलं.त्या मागण्या काय? #म 👇 Image
◆मास्क वापरा आणि योग्य पद्धतीने घाला.
◆सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करा. दोन फूट अंतर हे कायम लक्षात ठेवा
◆गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा.
◆रोगप्रतिकारशक्ती वाढवा.
◆आपल्या पृथ्वीला अधिक सशक्त बनवा.

इथं सहज लक्षात येईल या मागण्या आहेत की उपदेश? 👇
बरं, भारतासंदर्भात बोलायचं झाल्यास 22-23 मार्च ला या पहिल्या 4 उपदेशाचे डोस देशवासियांना पाजायला हवे होते.. ते न करता परिस्थितीचं गांभीर्य कमी करणारे इव्हेंट राबवत बसले.. असो, हे ही नसे थोडके.. आता बिग बॉस ने टास्क दिलाय म्हणल्यावर तरी या गोष्टी पाळाव्यात..👇
Read 4 tweets
#मला_आवडलेले_मोदी
🤫🤭
■ 1983 मध्ये रंगीत फोटो काढणारे मोदी
■ 1983 मध्ये मेल करणारे मोदी
■ लहानपणी मगर पकडणारे मोदी
■ 40 वर्ष अन्न मागून जगणारे मोदी
अस्तित्वात नसलेल्या रेल्वे स्थानकावर चहा विकणारे मोदी
प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करणारे मोदी
#राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस
■ 100 दिवसात काळा पैसा भारतात आणणारे मोदी
■ जनतेच्या पैशातून विदेशीदौरेची हौस भागवून घेणारे मोदी
■ लाख रुपयाचा Mont blank Pen वापरणारे मोदी
■ फेक डिग्रीवाले मोदी
■ 2020 मध्ये पत्र लिहिणारे मोदी
■ 130 कोटी पैकी 600 कोटी जनतेने निवडून दिलेले मोदी
वेगवेगळे पागोटे आणि पक्ष्यांच्या पिसांच्या टोप्या घालणारे मोदी
■ जनावरांच्या शिंगाचे बाशिंग लावुन मिरविणारे मोदी
■ 50 दिवसानंतर चौराहेवर फाशी घेणारे मोदी
■ पाकिस्तानला शिव्या घालणारे मोदी
■ पाकिस्तान पंतप्रधानांच्या bday ला बिर्याणी खायला बिन बुलाये मेहमान मोदी @paddy_064
Read 10 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!