Discover and read the best of Twitter Threads about #भक्त

Most recents (4)

लोग मुझे मोदी का #भक्त कहते हैं..!

मोदी मेरी जात बिरादरी के नहीं हैं,मोदी मेरे गृहक्षेत्र के भी नहीं हैं।

मोदी राज में मैं ठेकेदारी भी नहीं कर रहा हूँ,उनके राज में मुझे यश भारती, पद्मश्री या भारत रत्न भी नहीं मिलेगा इतना तय है...
उल्टा कल को कोई सरकार मुझे गाली फक्कड़ देने
1/7) Image
2/7)
या किसी मिंयालॉर्ड़ के contempt में उठा के अंदर कर दे तो मुझे बिल्कुल आश्चर्य नहीं होगा..

कल को पुलिस मुझे उल्टा टांग दे तो मोदी या अमित शाह मुझे कतई बचाने नहीं आएंगे...

सो कहने का मतलब ये कि मैं किसी लालच में या किसी एजेंडा के तहत मोदी भक्त नहीं हूँ...
मेरा मानना है कि ये
3/7)
आदमी देशभक्त है, पूरी तरह ईमानदार है, राजनैतिक कारणों से (चुनाव जीतने के लिए) कुछ राजनैतिक वैचारिक कठोर बात कर सकता है

पर राष्ट्र को धोखा नहीं देगा... देश बेच के नहीं खायेगा... चुनाव जीतेगा तो सत्ता सुख भोगने के लिए नहीं, बल्कि राष्ट्र की सेवा के लिए…ऐसा मेरा विश्वास है..
Read 7 tweets
मुंबई म्हणजे फक्त सात बेटांचे शहर नसून मराठी माणसाची अस्मिता आहे मुंबई म्हणजे आपला अभिमान आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा असलेला महाराष्ट्र देशाला त्याच्या एकूण उत्पन्नाच्या ३५% कर देतो. म्हणूनच मुंबईला आर्थिक राजधानी म्हणलं जातं परंतु सध्या कोरोना विषाणूमुळे
जगभरात हाहाकार माजला असताना मुंबई त्याची परिस्थिती चिंताजनक होणे सहाजिकच आहे. मुंबईची तुलना केल्या जाणाऱ्या अहमदाबाद शहराची आणि मुंबईची काही महत्वपूर्ण आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे.
● अहमदाबाद लोकसंख्या :- ५५ लाख
● मुंबई लोकसंख्या :- २ कोटी
(अहमदाबाद पेक्षा चौपट)
● अहमदाबाद क्षेत्रफळ :- ८०८६ चौरस किलोमीटर आहे.
● मुंबईचे क्षेत्रफळ :- फक्त ६०३ चौरस किलोमीटर आहे. (अहमदाबाद पेक्षा १३ पटीने कमी)
● अहमदाबाद लोकसंख्येची घनता :- फक्त ६८० प्रति चौरस किमी
● मुंबई लोकसंख्येची घनता :- ३४ हजार प्रति चौरस किलोमीटर आहे
म्हणजे मुंबईची लोकसंख्येची
Read 9 tweets
#२८०००_कोटी_आणि_विरोधीपक्ष

विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की केंद्र सरकारने राज्य सरकारला २८००० कोटींचे पॅकेज दिले व त्याचा संख्यात्मक तपशील ही खलील प्रमाणे दिला.
४५९२ कोटी रूपये अन्नधान्यासाठी केंद्र सरकारने दिले. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत
१७२६ कोटी रूपये दिले. जनधन योजनेच्या माध्यमातून १९५८ कोटी रूपये दिले. विधवा/दिव्यांग/ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ११६ कोटी रूपये दिले. उज्वला गॅस योजनेत ७३ लाख १६ हजार सिलेंडर
६०० रेल्वेगाड्यांसाठी ३०० कोटी रूपये दिले. बीओसीडब्ल्यू आणि ईपीएफओ यासाठी एकूण १००१ कोटी रूपये दिले.
आरोग्यासाठी एकूण २०५९ कोटी रूपये दिले.
डिव्हॅल्यूलेशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून ५६४८ कोटी रूपये
शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी दिला.
कापूस : ५६४७ कोटी रूपये
धान : २३११ कोटी रूपये
तूर : ५९३ कोटी रूपये
चणा/मका : १२५ कोटी रूपये
तसेच पीकविम्यासाठी ४०३ कोटी रूपये असे एकूण ९०७९
Read 11 tweets
ट्रोल होणं हे ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्म वर साहजीक आहे पण त्याच्या सुद्धा मर्यादा असतात.आपण ट्विट कशावर केलं तर त्या ट्विट ला उत्तर प्रतिउत्तर हवं.पन एखाद्याच्या व्यवसायावर त्याच्या क्वॉलीफिकेशन आणि डिग्री वर लोक तिला ट्रोल करत असतील तर अवघड आहे.
@ChakankarSpeaks @satyajeettambe
आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार संविधानात दिला आहे.@DrManasiPawar4 यांनी त्यांचं मत व्यक्त केलं पण काही #भक्त मंडळी त्यांच्या डॉकटर या डिग्रीवर येऊन ठेपले व वारंवार त्यांना ट्रोल करत आहेत.त्यांनी ट्विट काय केलं आहे त्याला उत्तर द्या पण त्यांच्या व्यवसाय आणि डिग्री यावर येऊ नका
@Jayant_R_Patil @ChakankarSpeaks @vishwajeetkadam @satejp आता भक्तांना उत्तर देण्यासाठी काही नाही म्हणून आता ते आता व्यवसाय,डॉकटर पदवी का लावली,त्याला मान्यता नाही असं बोलत आहे. मूळ उद्देश बाजूला राहिला आहे.कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात एवढ डोकावू नये असं भक्तांना सांगणं आहे...
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!