Discover and read the best of Twitter Threads about #भटकंती

Most recents (3)

बदामी लेण्यांतून दिसणारा सुंदर नजारा..
समोर बदामी किल्ला
अप्पर आणि लोअर शिवालय, तटबंदी बांधलेला तलाव 😊😊❤
#भटकंती Image
बदामी लेणी - ५ ते ७ शतक..
एकूण चार लेणी आहेत. Image
अप्रतिम शिल्पकला...यात विष्णुपुराणातील कथा कोरलेल्या आहेत. ImageImageImage
Read 7 tweets
'जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट किंवा सौदागर घुमट.'

१७ व्या शतकातील निजामशाही राजवटीतील मुघलकालीन स्थापत्य शैलीचा एक अनोखा नमुना.
आफ्रिकेतील हाबसन प्रांतातून आलेल्या निजामशाहाचा वजीर मलिकांबर जुन्नर येथील हबशीबाग येथे वास्तव्यास होता.

#हबशीघुमट
#जुन्नर
आज याच हबशीबागचा उल्लेख हापुसबाग असा करण्यात येतो.
ऊंचच ऊंच 55 फुट रुंद व 60 फुट लांब कोरीव शिळेतील चौरसाकृती ही वास्तू लक्ष वेधून घेते.
साधारण 50 फुट ऊंचीच्या नक्षीदार भिंतीवरील कमानीवर 30 फुट उंच असलेला वरील घुमट अलगद तोलुन धरल्याचे एक उत्कृष्ट उदाहरण पहावयास मिळते...
आतील भागात ९ समाध्या असुन. येथे आपण जोरात आवाज दिला तर त्या ध्वनिचे ९ पडसाद पुन्हा पुन्हा त्याच वेळी ऐकू येतात. व याच आतील भिंतीवर कुराणातील आयते कोरल्याचे निदर्शनास येते.
या वास्तूचा मलिकांबरशी संबंधीत कुण्या मोठ्या असामीचे हे स्मारक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Read 4 tweets
मोबाईलची गॅलरी चाळता चाळता हा फोटो दिसला आणि फ्लॅशबॅक मोड ऑन झाला.. चोहोबाजूंनी वेढलेली अन् वृद्धापकाळाकडे झुकलेली चिंचेची विस्तीर्ण झाडं आणि त्या झाडांच्या गर्दीत एखाद्या भूतबंगल्यासारखी दिसणारी ही हवेली....
खरं तर शेकडो वर्षांपापूर्वीचा हा एक ऐतिहासिक वारसा आहे..

#भटकंती
हबशी महल की हशबी महल? ह्यात बऱ्याचदा खूप जमलिंग व्हायचं, इतिहासाची पानं चाळली आणि सारं कन्फ्युजन दूर झालं. निजामशाही वजीर मलिक अंबर ह्याची ही हवेली. जुन्नरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हापूस बागेतील. येथे हापूस बाग म्हणजे आंब्याची बाग नव्हे, 'हबशी बाग' ह्या शब्दाचा हा अपभ्रंश.
लहानपणीच विकला गेलेला गुलाम ते एका साम्राज्याचा वजीर... असा थक्क करणारा प्रवास मलिक अंबरचा !! शिवपूर्वोत्तर काळात रयतवारी पाणी व्यवस्थापन ह्या बाबींमध्ये मोलाची भूमिका पार पाडणारा उत्तम प्रशासक म्हणून ओळख... खरं तर ह्या वास्तू विषयी लिहावं की मलिक अंबर विषयी लिहावं हा प्रश्न ??
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!