Discover and read the best of Twitter Threads about #भाजप

Most recents (10)

. @deshpanderahul माझा नातेवाईक नाही आहे.तो खूप चांगला कलाकार आहे. मला त्याचं अमीर खान च्या चित्रपटा वेळीच वागणं अजिबात आवडल नाही.पण म्हणून थिल्लर @iTIGERSHROFF ला खूप मोठा असल्यासारखं मध्ये आणणे खटकतं. @BJP4Mumbai @BJP4Maharashtra हे हिंदुत्ववादी कमी आणि हिंदीवादी जास्त आहेत
बाकी राज्यात भाजप हा स्थानिकांच्या बाजूने असतो. @BSYBJP बेळगाव वर हक्क सांगतात पण @Dev_Fadnavis काहीच बोलत नाहीत. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळं #महाराष्ट्र #भाजप#हिंदुत्व हा एक प्रकारचा भोंगळ गांधीवाद आहे. यात स्वतःच्या मराठी संस्कृती जी हिंदू संस्कृतीचा भाग आहे तिला सोडून
बाकी लोकांचं लांगूलचालन करणे असा काहीतरी सत्याग्रह आणि प्रतिकार न करता इतरांना सहन करत राहणे प्रकार आहे. #NammaMetro मध्ये हिंदी नाही आहे. आमच्याकडं तर लोकल रेल्वे सुद्धा गुजराती वापरते. हा गांधीवाद च आहे, इतरांचे लाड आणि मराठीला राष्ट्रभक्ती च्या नावावर डावललं तरी चालतं.
Read 9 tweets
रोखठोक-३

#आनंददिघे यांनी ठाण्यात अद्दल घडवलेली #कमळाबाई

आनंद दिघे हे काँग्रेसविरोधक आणि भाजपभक्त ही त्यांची प्रतिमा आज निर्माण केली जातेय ती चुकीची आहे

भारतीय जनता पक्षाला ठाण्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दिघे व डावखरे कधी उघडपणे तर कधी पडद्यामागून सूत्रे हलवीत
एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली आहे

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केल्याने शिवसेना मूळ विचारापासून दूर गेली

बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघे यांना हे मान्य झाले नसते

- अशी थाप हे लोक मारत आहेत
मुळात शिवसेनेचे एक अष्टप्रधान मंडळ होते. शिवसेनाप्रमुख या अष्टप्रधान मंडळाशी चर्चा करून निर्णय घेत

या अष्टप्रधान मंडळात व निर्णय प्रक्रियेत आनंद दिघे नव्हते

ठाण्यातील सतीश प्रधान हे नेते म्हणून त्या अष्टप्रधान मंडळात होते
Read 13 tweets
#Thread: छत्रपतींचे वंशज आणि राजकारण

हिंदुनृसिंह शिवछत्रपतींच्या नावाने राजकारण करणे - हे महाराष्ट्राला काही नवीन नाही.

आजकाल तर छत्रपतींच्या वंशजांचा सोयीनुसार वापर उघड-उघड बघायला मिळतो.

राष्ट्रवादीत असणारे उदयनराजे चालतात पण भाजप मध्ये असणारे उदयनराजे नाही.

१/७
येवढंच काय तर भाजपतर्फे निवडणूक लढवणार असल्यापासून निवडणूकीचा निकाल येईपर्यंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर वयक्तिक पातळीवर गलिच्छ टीका ही करण्यात आली.

त्या वेळी छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपतींचे वंशज आहेत हे महाराष्ट्र विसरलेला का?

२/७
जेव्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडे वंशज असल्याचे पुरावे मागितलेले तेव्हा छत्रपती उदयनराजे भोसले आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा अपमान झाला नव्हता का?

का नेहमीप्रमाणे एका माणसाने महाराष्ट्राला मूर्ख बनवलेलं?

३/७
Read 7 tweets
"गेलो होतो पप्पूला ऐकायला पण... "

2019 च्या एप्रिलमध्ये लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा इथ राहुल गांधींचा "Pune Students Dialogue" हा कार्यक्रम होणार होता. त्याचे पासेस आमच्या कॉलेजात आले होते आणि योगायोगाने मला त्याचे 4 पासेस मिळाले. मग माझा मित्र निखिल मी आणि आमच्या.. (1/)👇
2 मैत्रिणी असे चौघे तिथ गेलो. आमच्या मनात तोपर्यंत WhatsApp फेसबुक, यू ट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातुन रागाची 'Immature पप्पू' हीच image थोपवलेली होती. जरी मी #भाजप आणि #संघ विचारांचा विरोधी असलो तरी रागाची image इतरांप्रमाणे माझ्याही मनात "पप्पू" अशीच होती पण तरीही.. (2/)👇
या माणसाला जवळून ऐकण्याची संधी मिळतेय म्हणून मग आम्ही गेलो. आपला सुबोध भावे आणि RJ @mymalishka यांनी उत्तम सूत्रसंचलन केल होत कार्यक्रमाचं.
त्यादिवशी मी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं राहुल गांधी ह्या माणसाला भेटलो. अगदी लहान वयात आपल्या आजीचं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं...(3/)👇
Read 10 tweets
#CongressToolkitExposed हा हास्यास्पद ट्रेंड असुन स्वताला काही जमलं नाही म्हणुन #भाजप रडीचा डाव खेळत आहे.
म्हणजे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे..स्वता गंगेत हजारो प्रेत सोडुन दिलीत,भाजपशासित राज्यातली आकडेवारी लपवली,तुमच्या अडाणीपणा चा फटका संपुर्ण देशाला बसला आहे आज
बाहेरची दुनिया
भारतावर हसत आहे,मिम्स बनवत आहे कारण आपल्या इथल्या बहुसंख्य लोकांनी विज्ञानाला फाट्यावर मारलय आणि गोमुत्र पिऊन आणि शेण थापुन लोकं अक्षरशः अमरत्व प्राप्त करण्याचा बालिश प्रयत्न करत आहेत.
इकडं अख्खा देश जळत असताना तुम्ही तिकडं #मोदीमहाल बांधण्यात व्यस्त आहात कोरोना झाल्यावर डार्क
चाॅकलेट खाण्याचा सल्ला देत आहात.१९० दिवस झाले आज शेतकरी बांधव ३ कृषी कायद्याविरोधात ऊन-वारा-पाऊस झेलत आंदोलन करत आहेत तरी तुम्हाला पाझर फुट नां!!!
कोरोना चा नवीन स्ट्रेन सापडला तरी पश्चिम बंगालमध्ये लाखों नी रॅली घेत राहिलात,सुपर स्प्रिडर झालात.निवडणुक संपली की जिवाला घाबरून
Read 9 tweets
ये हार नही आगाज है!
मला हसायला येतं जेव्हा मोठे मोठे पॉलिटिकल पंडित (मोदीजी च्या भाषेत🙂) म्हणताना दिसतात की एवढी ताकद बीजेपी नी लावली प्रधानमंत्री,गृहमंत्री पासून तर सगळे heavy weight leaders, संपूर्ण कॅडर कामाला लावलं पण तरी इलेक्शन मात्रं हरले.अरे पंडितानो इलेक्शन हे संपूर्ण
ताकदीने च लढायचे असते मग ते कुठलाही इलेक्शन असो (ह्याची प्रचिती हैद्राबाद municipal corporation इलेक्शन मध्ये आली आहे)आणि हाच फरक मोदी-शहाना इतरांन पासून वेगळे करतो. कुठलीच गोष्ट ते half-heartedly करत नाही आणि इलेक्शन तर नाहीच म्हणुनच त्याचे परिणाम दिसून पण येतात.आज जी देशभरात
पार्टी पसरली आहे त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. सगळ्या गोष्टी ह्या केवळ हारजीत ह्या परिमाणात बघायचा नसतात. बंगाल मध्ये जो काही निवडणुकांचा निकाल आला आहे तो इलेक्शन जिंकण्या पेक्षा काही कमी नाही.3 सीट ते 75+ सीट हा फरक केवळ 5 वर्षांत पार्टी ने केलाय हे खुप महत्वाचं आहे.
Read 9 tweets
#पेमा_खांडू हे नाव खूपच कमी लोकांना माहिती होत. अर्थात चमकोगिरीच्या या काळात जमिनीवर काम करणारे नेहमीच दुर्लक्षित राहतात.

पण काल त्यांनी विजयनगरला भेट दिली आणि अनेकजणांना त्यांची ओळख झाली.

पेमा खांडू अरुणाचल प्रदेशातील विजयनगरला by road भेट देणारे पहिलेच मुख्यमंत्री...
आता तुम्ही म्हणाल, राज्याच्या मुख्यमंत्र्यांने राज्यातीलच एखाद्या गावाला भेट दिली तर त्याच एवढं काय कौतुक?

कौतुक यासाठीच की आजपर्यंत या भागाला कुठल्याच मुख्यमंत्र्यांने रस्त्याने प्रवास करत भेट दिली नव्हती, इतके खराब रस्ते आहेत. रस्ते कसले मातीचे ढिगारेच ते...
मियाओ ते विजयनगर असा १५७ किमीचा प्रवास करताना, कधी गाडी तर कधी पायी असा पूर्ण करताना त्यांना तब्बल दोन दिवस लागले.

एका ठिकाणी तर पेमा खांडू स्वतः गाडीच स्टिअरिंग हातात घेत गाडी खड्ड्यातून बाहेर काढताना दिसले.
Read 5 tweets
#विधानपरिषद_निवडणूक #भाजप #मुंडे #संघर्ष #लोकनेते
#thread

@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @Pankajamunde @poonam_mahajan @keshavupadhye @Avadhutwaghbjp

"१९८0ला मी रेणापूर मतदारसंघातून(विधानसभा)पहिल्यांदा आमदार झालो पण १९८५मध्ये विधानसभा निवडणूक हरलो.
नंतर मला विधान-परिषदेत जाण्याची इच्छा होती.पण प्रमोद महाजन नाही म्हणाले.गोपीनाथ तू लढवैय्या आहेस,लोकनेता होण्याची क्षमता तुझ्यात आहे तर तू असे मागच्या दाराने विधानभवनात जाऊ नको. संघर्ष करून पुन्हा जनतेतूनच निवडून ये असे प्रमोद जी मला म्हणाले.
मी तेंव्हा प्रमोदजींवर रागावलो होतो.त्यांच्याशी काही दिवस मी बोललो पण नाही. पण नंतर मी माझ्या मित्राचं म्हणणं ऐकलं,संघर्ष केला आणि १९८९ ला पुन्हा विधानसभेत निवडून गेलो. आणि त्यानंतर कधी मागे वळून पाहिलंच नाही. प्रत्येक निवडणूक जनतेतून जिंकत गेलो.
Read 6 tweets
मॉबलिंचिंगचे केंद्र असलेल्या युपीचे मुख्यमंत्री @myogiadityanath शहाजोगपणे @OfficeofUT
ना फोन करतात. पण 'दिवशी गडचिंचले' ग्रुप ग्रामपंचायत हा #भाजप चा गड असून गेली १० वर्ष तिथे भाजपचा सरपंच आहे. सध्या भाजपाच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. अटक केलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपाचे आहेत
चोरांच्या अफवेबरोबरच एक अफवा होती की काही मुस्लिम वेशांतर करून मुले पळवून किडनी काढतात वा विहिरीत थुंकून करोना पसरवतात. अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचे कारस्थान देशात आजवर कोण करतय? साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे.
पालघरच्या या दुर्देवी घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे याची भाजपला लाज वाटली पाहिजे.
गेल्या ५ वर्षात सत्तेत असताना धुळ्यात झालेली वा वर्षंभरापूर्वी पालघरलाच झालेल्या किंवा राज्यातील अन्य घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे!
Read 3 tweets
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट गावातले दत्ता असलकर नावाचे शेतकरी. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी दोन गायी विकत घेतल्या , एक गाय ७०००० रुपयांना पडलेली.दुष्काळाची तीव्रता जशी वाढली तशी चाऱ्याची टंचाई वाढली.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
त्यामुळे ह्या गायी विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. गायींसाठी पाच लाख खर्चून बांधलेला गोठा रिकामा पडलेला आहे. कारण ह्या गायी सोबत त्यांच्या आधीच्या चार अश्या एकूण सहा गायी विकाव्या लागल्यात.त्याही फक्त २५००० रुपयांना एक ह्या प्रमाणे
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
सगळा व्यवहार फक्त तोट्याचा.उपलब्ध सरकारी आकडेवारी नुसार एकट्या भूम तालुक्यात ८९००० प्राणी आहेत ( गायी-म्हशी ) दुष्काळाची तीव्रता अशी आहे कि पर्यायी उत्पन्नाच साधन असलेल पशुधन गमवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
#शेतकरी #महादुष्काळ #महाराष्ट्र #भाजप #शिवसेना
Read 15 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!