Discover and read the best of Twitter Threads about #मराठी

Most recents (24)

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय 🤔
सोप्प्या भाषेत सांगायचं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि व्यवसाय / ब्रँड वाढविण्यासाठी डिजिटल चॅनेलचा म्हणजेच इंटरनेटचा केलेला वापर.
यात शोध इंजिन ऑप्टिमायझेशन,सोशल मीडिया मार्केटिंग...
#मराठी #म
🧵१/n Image
ईमेल आणि मोबाईल मार्केटिंगचे समावेश होतो.
आज सर्वांच्याच हातात मोबाईल आहे त्यामुळे डिजिटल मार्केटिंग हे ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन बनले आहे. छोट्या - मोठ्या सर्वच व्यवसायांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे आज व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचणे आता सहज सोप्पे झाले आहे.
💫डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व
आजच्या डिजिटल युगात ग्राहक अधिक वेळ ऑनलाइन घालवतात. ते उत्पादनांचे संशोधन करतात, ब्रँडशी कनेक्ट होतात आणि स्मार्टफोन-लॅपटॉप वर सहज खरेदी देखील करतात. आजच्या जगात ऑनलाइन उपस्थित नसलेले व्यवसायांवर ग्राहक कमी विश्वास ठेवतात.
Read 12 tweets
शालेय-महाविद्यालयीन शिक्षण संपलं आता फक्त जॉब आणि काम !
असा समाज बऱ्याच जणांचा होतो, आजच्या सतत बदलणाऱ्या जगात, शिकत राहणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. केवळ शैक्षणिक कौशल्येच नव्हे तर सॉफ्ट स्किल्स, नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन कौशल्य शिकत राहणे ही आजची गरज आहे.
🧵१/n
#मराठी Image
ही कौशल्ये तुम्‍हाला करिअरमध्‍ये यश मिळवण्‍यास मदत करतील मग तुम्‍ही कोणत्‍याही क्षेत्रात असाल.
आज AI आणि नवीन टेक्नलॉजीमुळे बरेच जॉब्स जातील याची भीती सर्वांना आहे पण काहींनी ते मान्य करून नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य दिले आहे तर राहिलेले "काही होत नाही !!"
या चुकीच्या समजुतीत दिवस घालवत आहेत.
क्षेत्र कोणतेही असो बदल निच्छित आहे, त्यामुळे घाबरून जगण्यापेक्षा नवीन शिकण्यास आज प्राधान्य द्या.आपल्या मेंदूची क्षमता खूप जास्त आहे, आपण एका पेक्षा जास्त गोष्टी सहज शिकू शकतो आणि बदलणाऱ्या जगासोबत बदलू शकतो.गरज आहे फक्त तुमच्या मानसिकतेची.
Read 6 tweets
वोट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
सर्व वोट एकत्र केल्यावर जास्तीत जास्त लोकांना डिजिटल मार्केटिंग बद्दल अधिक माहिती घ्यायला आवडेल असे दिसून आले.
म्हणूनच आम्ही या विषयाबद्दल जास्तीत जास्त माहिती मराठी लेख आणि उपलब्ध कोर्सेस मधून व्हॉट्स ॲप, टेलिग्राम वर या आठवड्या मध्ये पोस्ट करणार आहोत. ImageImageImage
सोबतच यामध्ये काही सर्टिफिकेशन कोर्सेस 🏆
देखील तुम्हाला मिळतील ज्याचा फायदा तुम्हाला करियर च्या दृष्टीने नक्कीच होईल.

💫 यामध्ये कोणते विषय असतील.
1. डिजिटल मार्केटिंग ची ओळख
2. SEO सर्च इंजिन ऑप्टिमिझेशन महत्त्व आणि वापर.
3. सोशल मीडिया मार्केटिंग
4. कंटेंट मार्केटिंग आणि ब्लॉगींग
5. ईमेल मार्केटिंग आणि ईमेल ऑटोमेशन
6. ऑनलाईन जाहिराती आणि अनालीटिक्स मधून व्यवसायाला पूरक निर्णय क्षमता.

सोबतच या विषयावरील इतर उपलब्ध साहित्य - पुस्तके / सामग्री आम्ही इथे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू
💫ग्रुप लिंक साठी पोस्ट RT करा
RT FOR LINK
Read 5 tweets
घरबसल्या काम करा आणि उत्तम पैसे कमवा.
आपण एक अश्या अँप बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या बँका आणि इतर आर्थिक-संस्था / फायनान्स संस्थांसाठी काम करू शकता आणि एक चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला आर्थिक तज्ञ् असण्याची गरज नाही हि कंपनी तुम्हाला
#मराठी #म
🧵1/n
त्याच्या अँपच्या माध्यमातून पूर्ण ट्रेनिंगही देईल आणि तुम्ही केलेल्या कामाचे चांगले पैसेही
आता हे करायाच कस ?
किती पैसे मिळतात ?
शिकणार कुठून ?
या थ्रेड मध्ये थोडक्यात माहिती घेऊ
सविस्तर माहिती आणि अँप डाउनलोड लिंक
toponlinecourses.xyz/2023/06/earn-b…
अँप डाउनलोड होताच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे लागेल, तुम्हाला OTP मिळेल तो टाकून पुढे जा.
पहिल्याच स्क्रीन वर तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग साठी वेळ आणि तारीख दिसेल इथे रजिस्टर करा, हे पूर्णतः मोफत आहे
जर तुम्हाला अगोदर फायनान्स बद्दल माहिती असेल तर .. Image
Read 8 tweets
तुम्हाला माहित आहे का आपण जे कोर्सेस विकत घेऊन शिकतो तेच गुगल तुम्हाला अगदी मोफत आणि ते सुद्धा प्रमाणपत्रासहित शिकण्यासाठी देत आहे.
याच मोफत कोर्सेस ची लिस्ट आणि लिंक खाली देत आहे नक्की शिका आणि नवीन कौशल्य मिळवा.
अशी माहिती रोज मिळविण्यासाठी नक्कीच RT नक्की करा
#मराठी #म
🧵1/n Image
1. Fundamentals of digital marketing
Learn the fundamentals of digital marketing to help your business or career.
MODULE 26
HOURS : 40
toponlinecourses.xyz/2023/06/discov…
2. Connect with customers over mobile
Grow your online presence and start reaching new customers on their mobiles
MODULE 1
HOURS : 1
Read 16 tweets
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. ध्येय पूर्तीसाठी स्वतःला योग्य मार्गावर ठेवायचे असेल तर दैनंदिनी / जरनल लिहिण्याची सवय स्वतःला नक्की लावा.
याचा फायदा काय ? चला समजून घेऊ !!
या आजच्या थ्रेड मध्ये...
#मराठी #म
🧵१/n Image
दैनंदिन जरनल राखणे विविध कारणांसाठी फायदेशीर ठरू शकते. आता हे फायदे कोणते ??

• आत्म-चिंतन आणि आत्म-जागरूकता:
जर्नलिंग आपल्याला आपले विचार, भावना आणि अनुभव एक्सप्लोर करण्यास आणि आत्म-चिंतनासाठी प्रवृत्त करते. तुमच्या दिवसाबद्दल लिहून, तुम्ही स्वतःबद्दल, तुमच्या विचारांबद्दल
अधिक खोलवर समजू लागता, हरवलेल्या "मी" ला तुम्ही पुन्हा शोधू लागता.
आत्म-जागरूकतेमुळे वैयक्तिक विकास होतो.

• भावनांवर ताबा आणि ताण व्यवस्थापन: आपल्या दैनंदिनी मध्ये लिहिणे हा एक वेगळाच अनुभव असतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येतात. चांगल्या - वाईट भावना जेव्हा
Read 9 tweets
महाराष्ट्रात सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सौर योजना सुरू केली आहे. ही योजना घरांवर किंवा व्यवसायांवर सौर पॅनेल बसवणाऱ्या व्यक्ती आणि व्यवसायांना सबसिडी आणि इतर मदत देते.
आज आपण या योजनेबद्दल थोडी #महत्त्वाची माहिती घेऊ
#मराठी #म
🧵१/n Image
ही योजना महाराष्ट्रातील सर्व निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी खुली आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही प्रथम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
एकदा तुम्ही महावितरणकडे नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज आणि तुमच्या वीज
बिलाची प्रत सबमिट करून सौर योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही निवडलेल्या सोलर पॅनल इंस्टॉलरचे नाव देखील प्रदान करणे आवश्यक आहे.
MSEDCL त्यानंतर तुमच्या अर्जाचे मूल्यांकन करेल आणि 30 दिवसांच्या आत मंजूर किंवा नाकारेल. तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्ही सोलर पॅनेलच्या किमतीच्या 30%
Read 6 tweets
मुद्रा योजना ही भारतातील लहान व्यवसायांना कर्ज उपलब्ध करून देणारी सरकारी योजना आहे. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ती लॉन्च करण्यात आली

या योजनेत तीन प्रकारच्या कर्जे दिली जातात
ती म्हणजे शिशु, किशोर आणि तरुण.
🧵१/n
#मराठी #योजना #मुद्रा
#व्यवसाय Image
१. शिशू कर्जे ₹50,000 पर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी आहेत
२. किशोर कर्जे ₹50,000 ते ₹5 लाख उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी आहेत
३. तरुण कर्जे ₹5 लाख ते ₹10 लाख उलाढाल असलेल्या व्यवसायांसाठी आहेत.
मुद्रा कर्जाचे व्याजदर ८.१५ % पासून सुरू होते कोणतीही प्रक्रिया शुल्क नाही
मूद्रा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही योजनेत सहभागी असलेल्या कोणत्याही बँक किंवा NBFC ला भेट देऊ शकता. तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि व्यवसायाचा पुरावा द्यावा लागेल.
मुद्रा कर्जाचा वापर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा
Read 6 tweets
नमस्कार मित्रानो,🙏
मराठी व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात नक्कीच साथ द्या,कोणतीही वस्तू किंवा सेवा घेताना #मराठी व्यवसायांना प्राधान्य द्या
व्यावसायिकांसाठी हक्काचे मराठी संकेतस्थळ
रजिस्टर झालेले काही #व्यवसाय 👇
RT करुन मराठी उद्योग सर्वांपर्यंत पोहोचवा
#मराठी #म
🧵
Read 17 tweets
स्वतंत्र भारताचे वास्तव...
पण हे थांबायला हवे.

अमेरिकेत देव नाही, मठ नाही,
पण पाऊस मात्र वेळेवर व भरपूर आहे. गेल्या २०० वर्षात दुष्काळ नाही.
कुठले होम हवन नाही,
कसली वारी नाही,
कसले अभिषेक नाही,
अनुष्ठानं नाही,
हरिनाम सप्ताह नाही,
पारायणे नाहीत.
१/१४
अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.
अन्नधान्य विपूल आहे.
सुखसोयी भरपूर आहेत. कशाचीच कमतरता नाही.
माणशी २८७६ वृक्ष आहेत.
भारतात फक्त माणशी २८ झाडे आहे.
आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो.
पण एकही भारतीय झाड लावत नाही, जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही...
२/१४
भारतात दारात झाड नाही,
तर हिरवळ कुठली.
स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली, साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही.
अमेरिकेचे क्षेत्रफळ भारतापेक्षा तिप्पट आहे.
अमेरिकेची लोकसंख्या ३१ कोटी, तर भारताची आहे १३५ कोटी.
३५ कोटीची १३५ कोटी झाली,फक्त ७५ वर्षात.
एवढीच जबरदस्त प्रगती आहे.
३/१४
Read 14 tweets
मित्रांनो,आजकाल ऑनलाईन चोरी खूप सहज होत आहेत चोरटे रोज नवीन नंबर वरून फसवणुकीचे कॉल करत असतात,मग एवढे सिम कार्ड यांना मिळतात कसे आणि कोणाच्या नावावर यात तुमच्या आधार-नावाचं सिम कार्ड तर नाहीना?
सावध व्हा आणि आजच चेक करा, ते कसं काय 🤔 हे आज जाणून घेऊ, थ्रेड नक्की शेअर करा.
🧵१/n Image
तुमच्या आधार कार्ड वर किंवा नावावर किती सिम कार्ड घेतले गेले आहेत आणि त्याचा वापर किती वेळा केला गेला आहे हे तुम्ही फक्त 2 मिनिटांत बघू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की काही चुकीचे नंबर तुमच्या नावावर चालवले जात आहेत तर त्यांना तात्काळ रिपोर्ट करून बंद देखील करू शकता
यासाठी पहिला पर्याय
१. सर्वप्रथम संचारसाथी या सरकारच्या दूरसंचार विभाग च्या संकेत स्थळावर जा. लिंक बायो मध्ये दिली आहे.
२. या संकेतस्थळावर जाताच थोड खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Citizen Centric Sevices हा पर्याय दिसेल इथे पहिला पर्याय तुम्हाला हरवलेले कार्ड / मोबाईल बंद ImageImage
Read 6 tweets
सायबर सुरक्षा काय आहे? 🔐🪪
#cybersecurity #म #Aiमराठी #मराठी

Cyber Security दोन शब्दांपासून बनली आहे. 1. Cyber 2. Security

🛡️1 CYBER :

जे INTERNET, DATA, INFORMATION, TECHNOLOGY, COMPUTER, NETWORK, APP, SYSTEAM शी संबधीत आहेत त्यांना CYBER असे म्हणतात. Image
🛡️2 SECURITY :

या मध्ये SYSTEM SECURITY, NETWORK SECURITY आणि INFORMATION SECURITY चा समावेश होतो.
📢 सध्याचे युग हे Technology चे असल्यामुळे सवत्र Internet, Mobile, Computer चा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सध्याची सर्व काम ही इंटरनेटच्या माध्यमातूनच केली जातात. उदा. पैशांची लेन-देन, विविध कंपन्यांची कामे, सोशल मिडीया, बँक इ. अशा अनेक विविध प्रकारच्या गोष्टींची किंवा
Read 5 tweets
मराठीसाठी लढणारे मावळे म्हणुन या धाग्याखाली मुद्दाम मराठी मावळ्यांना टॅग करतोय. अजून भरपूर जण आहेत. ट्वीट दिसतील तस हळूहळू त्यांनाही इथं टॅग करेन. तुम्हीही करा.

कृपया कुणी रहात असेल तर स्वतःहून कमेंट करा. ❤️

कोण राहिल तर माफ करा.🙂🙏🏼

#मराठी_मावळे #मराठी

१/
Read 5 tweets
₹2000 ची नोट 30 सप्टेंबरनंतर कायदेशीर राहणार नाही- RBI 😱
#महत्त्वाचे #मराठी #म
भारतीय रिझर्व्ह बँकेने ₹ 2000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्या कायदेशीर निविदा म्हणून राहतील. बँकांनी तात्काळ प्रभावाने ₹2000 मूल्याच्या नोटा जारी करणे
🧵१/n Image
थांबवावे असा सल्ला RBI ने दिला आहे. सर्व ₹500 आणि ₹1000 च्या बॅंक नोटांची कायदेशीर निविदा स्थिती काढून घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेच्या चलनाची गरज जलदगतीने पूर्ण करण्यासाठी कायदा, 1934 कलम 24(1) अंतर्गत नोव्हेंबर 2016 मध्ये ₹2000 मूल्याची बँक नोट सादर करण्यात आली होती.
"इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर ₹2000 च्या नोटा सादर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले,”असे RBI ने एका निवेदनात म्हटले आहे.
त्यानुसार, लोकांनी त्यांच्या बँक खात्यात ₹2000 च्या नोटा जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांच्या नोटांमध्ये
Read 6 tweets
दीव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे याकरिता दिव्यांग वित्त-विकास महामंडळाकडून ५० हजारापासून ५ लाखापर्यंत दिव्यांगांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. शासनामार्फत नुकताच दिवंगाचा महामंडळ वेगळा करण्यात आलेला असल्यामुळे निधीसुद्धा देण्यात आलेला आहे
#मराठी
🧵१/n Image
या योजनेअंतर्गत
राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी खूपच कमी दराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. त्याचप्रमाणे अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना या महामंडळामार्फत राबविल्या जातात.
या योजनेअंतर्गत कोणत्याही पात्र अपंग व्यक्तीला लघुउद्योग
प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृहउद्योग इत्यादीसाठी अल्प व्याजदराने ५० हजारापासून ५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं, यामध्ये परतफेडीचा कालावधी ५ वर्ष असून लाभार्थी सहभाग ५% टक्के आहे.

🎯योजनेच्या प्रमुख अटी व शर्ती
✅लाभार्थी किमान ४० टक्के अपंग असावा.👇
Read 8 tweets
संगणकाचे काही भन्नाट शॉट्कट्स. 🖥️🔑 #Aiमराठी #म #मराठी

📢 1 ) कॉम्पुटर शट डाऊन म्हणजे बंद करण्यासाठी कीबोर्ड वर दाबा ALT + F4 एका सेकंदात संगणक बंद होईल. Image
📢 2] Alt + TAB दाबा वेगवेगळ्या विन्डोस स्विच करायला मदत होईल. Image
📢 3] CTRL+ALT + DELETE दाबा म्हणजे आपला कॉम्पुटर/संगणक/Laptop Hang झाला असेल तर टास्क मेंनेजर ओपन करून जो प्रोग्राम मुळे कॉम्पुटर Hang होत असले अथवा खूप जास्त प्रोग्राम एकसोबत सुरु झाले असतील तर ते बंद करता येतील. Image
Read 4 tweets
आभा हेल्थ कार्ड काय आहे ?
आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर. हे एक डिजिटल हेल्थ कार्ड आहे ज्यात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित माहिती साठवली जाईल.
हे कार्ड एकप्रकारे आपल्या आधार कार्डसारखं असेल आणि यावर एक 14 अंकी नंबर असेल.
#मराठी #म
🧵१/n
ॲपची माहिती शेवटी👇 Image
याच नंबरचा वापर करून रुग्णाची सगळी मेडिकल हिस्ट्री डॉक्टरांना माहिती होऊ शकेल.
यात कोणत्या व्यक्तीच्या कोणत्या आजारावर इलाज झाला ? तो कधी व कोणत्या दवाखान्यात झाला? कोणत्या टेस्ट करण्यात आल्या? कोणती औषधं देण्यात आली? रुग्णाला आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या आहेत?
तो कोणत्या आरोग्यविषयक योजनेशी जोडला गेलाय? ही सगळी माहिती या कार्डच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीनं साठवली जाईल.
या कार्डवरील युनिक आयडीचा वापर करून डॉक्टर तुमच्या आरोग्याशी संबंधित डेटा पाहू शकतील. पण, त्यासाठी तुमची संमती अनिवार्य असेल.
याशिवाय तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा हे
Read 7 tweets
जगाने AI च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) युगात प्रवेश केला आहे. एआय तंत्रज्ञानात गुंतवणूक करणाऱ्या जगभरातील शेकडो कंपन्या त्याचे फायदा आहेत. फायदे आहेतच, परंतु मी त्याबद्दल सांगणार नाही. कारण जो-तो त्याचे फायदे काय आहेत हेच सांगतोय. #Aiमराठी #मराठी #AI
#थ्रेड 🧵 Image
हा एक प्रकारचा सापळा आहे त्याकडे मी इशारा करतोय, हे समजून घ्या, हा इशारा दिलाय इस्रायलचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि लेखक प्राध्यापक युवाल नोवा हरारी यांनी. एआयच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानवालाच हॅक केले जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
कल्पनाशक्तीच्या जोरावरच मानव समाजाची प्रगती होत आली आहे. आता हे कामसुद्धा एआय करत असेल तर मग मानवाला काय काम राहील? वास्तविक आतापर्यंत एअाय हे केवळ एक साधन होते. ते आपल्याला विश्लेषणात मदत करीत असे अथवा सूचना देत होते. परंतु आता एआयने कल्पना करून
Read 7 tweets
#ट्विटर सर्वसामान्यांचं असामान्य हत्यार 💪 #म #मराठी
#थ्रेड 🧵 Image
आजकाल प्रत्येक विषय हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रभावीपणे मांडला जातोय.एखादी राजकीय पटलावरील घटना असो किंवा हिंदुत्व,समाजकारणाशी निगडित एखादा मुद्दा इंस्टाग्राम,फेसबुक,व्हाट्सअँपच्या
माध्यमातून सामान्य जनमानसात
पोहोचायला अगदी क्षणाचाही विलंब होत नाही.चर्चा अन परिसंवादाच्या माध्यमातून हे सगळे मुद्दे आपापसात अगदी प्रभावीपणे पोहोचवले जातात.पण या सगळ्या गोष्टींचं SWOT Analysis केलं तर एक गोष्ट लक्षात येते कि ह्या गोष्टीचं गांभीर्य किंवा माहिती प्रभावीपणे सरकार
Read 8 tweets
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ₹ 12000/- मिळणार .
#NamoShetkariYojana #शेतकरी #म #मराठी Image
राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात आली.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता केंद्राच्या योजनेसोबतच मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
Read 6 tweets
🎯आपला सोशल मिडीयावरच्या वेळेतच एक उत्तम ऑनलाईन व्यवसाय सुरू करा, एफिलिएट मार्केटिंग शिका !
लाइव्ह मेंटरशीप प्रोग्राम उद्या सकाळी १० ते १२, सोबत मिळवा आफीलिएट मार्केटिंग वरील e-book पूर्ण मोफत.
आजच रजिस्टर करा.
रजिस्ट्रेशन लिंक साठी रिट्विट /DM करा 🔄
#मराठी #म #शिका_आणि_कमवा Image
या कोर्स मध्ये तुम्ही काय शिकाल ?
१. अमेझॉन अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय ?
२. अफिलिएट अकाउंट बनविण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आणि नियम.
३. तुम्ही कसं आणि किती कमाऊ शकता याबद्दल पूर्ण माहिती.
४. लाईव्ह अकाउंटवर डेमो आणि विविध वैशिष्ट्ये.
५. सुरुवात करण्यासाठी कोणती तयारी करावी लागेल याबद्दल पूर्ण मार्गदर्शन.
६. जास्तीत जास्त कमाई करण्याचे गुपित आणि टेक्निक्स
७. आणि या सर्वांसोबत मिळेल एक अमेझॉन अफिलिएट चे इ- बुक जे तुम्हाला कोर्स नंतरही प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल.
Read 4 tweets
ऑनलाईन रेल्वे टीकीट बुक करताना तुम्ही रेल्वे प्रवास इन्शुरन्स चा पर्याय निवडता का ?
की फक्त ०.३५ ते ०.५० पैष्यांचा इन्शुरन्स आहे म्हणून आपण बघून सुद्धा दुर्लक्षित करता आणि पुढे जाता ?
आज हा थ्रेड वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच हा इन्शुरन्स दुर्लक्षित करणार नाहीत
🧵१/n
#मराठी #म Image
तुम्हाला माहिती आहे का प्रवासादरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास प्रवाशाला हाच इन्शुरन्स १० लाखांपर्यंतचा मदत करतो, ते कसे काय ?
ज्यांनी अगोदर हा विमा घेतला असेल त्यांना माहीत असेल की तिकीट काढताच विमा कंपन्या ईमेल आणि एसएमएसद्वारे प्रवाशांना पॉलिसीची माहिती देतात आणि तपशील
भरण्यासाठी एक लिंक देखील पाठवतात. ही लिंक आपण इग्नोर करतो ते करू नका लिंक ओपन करा आत दिलेली माहिती नीट वाचा आणि पूर्ण फॉर्म नीट भरा.
रेल्वे दुर्घटना काहि नवीन नाहीत आणि यात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास नामनिर्देशित व्यक्तीला जास्तीत जास्त १० लाख
Read 7 tweets
ओएनडीसी आहे तरी काय?
भारत सरकारने एप्रिल २०२२ मध्ये 'ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स' लाँच केले ज्याला ओएनडीसी असेसुद्धा म्हटले जाते. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला एक पर्याय म्हणून भारत सरकारचा हा उपक्रम आहे. #म #मराठी #ONDC Image
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड या एका खाजगी नॉन प्रॉफिट कंपनीने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री अंतर्गत ओएनडीसीची सुरुवात केली आहे. भारतामध्ये ई-कॉमर्सचे ओपन नेटवर्क डेव्हलप करण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. #म #मराठी #ONDC Image
ओएनडीसी म्हणजे काय? हे थोडक्यात सांगायचं झालं तर ई-कॉमर्स क्षेत्रातील छोट्या आणि मोठ्या कंपन्यांचं हे नेटवर्क आहे. या नेटवर्कचा वापर करून ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या ई-कॉमर्स प्लेयर्सचे वर्चस्व काही प्रमाणात कमी करायचे असा यामागचा हेतू आहे.#म #मराठी #ONDC Image
Read 14 tweets
एक यशस्वी ट्रेडर बनण्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही, कारण त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल आणि ही जगातील सर्वात अवघड गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.

मी आजच्या थ्रेडमध्ये बोलणार आहे माणसाचं वर्तन आणि ट्रेडरच्या मानसिकतेबद्दल, त्याच्या प्रवासाबद्दल…

#म #मराठी #ट्रेडरtwitter.com/i/web/status/1… Image
आपण माणूस म्हणून तयार होत असताना आपली एका विशिष्ट प्रकारे जडणघडण होत असते आणि शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी एका विशिष्ट मानसिकतेची गरज असते. मात्र आपल्यात आणि शेअर मार्केटमध्ये एक विशिष्ट अंतर असतं आणि ते मानसिकतेशीच संबंधित आहे. आपल्याला ते समजलं तर ते कमी करणं सोपं जाईल
आपण लहानाचे मोठे होत असताना आपलं मन असंख्य गोष्टी-घटना पाहते. पहिल्यांदा एखादी गोष्ट घडली तर त्यावर प्रतिक्रिया द्यायचं काम आपलं चेतन मन करतं, मात्र एखादी घटना वारंवार घडत असेल तर त्यावर प्रतिक्रिया द्यायचं काम मात्र आपलं अचेतन मन करायला सुरुवात करतं.
Read 17 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!