Discover and read the best of Twitter Threads about #मराठीकट्टा

Most recents (3)

थ्रेड
कुठून आणतात एवढा तिरस्कार ही लोकं ???
एकेकाळी स्वतः राज ठाकरे जाहीर सभेत बोलायचे,की अमिताभ बच्चन महानायक असून महाराष्ट्रासाठी काही करत नाहीत, त्यांच्या स्वतःच्या राज्यात मात्र देणगी देतात, मग जिथे राहता तिथे का नाही...

CC:@Bokya_2019
@Truptisarpate @mi_puneri @iGaneshW
१/n
आणि आज तोच माणूस, जमेल त्या प्रकारे काही ना काही तरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतो समाजासाठी, तर हीच लोक आज अक्षय कुमार वर टीका करत आहेत कशासाठी? हा दुटप्पीपणा कशासाठी? दुसऱ्यांना अधिकार आहे का नाही, हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
२/n
#म #मराठी #Maharashtra
तो करोडोंवर कमावतो, तर उपकार नाही करत,
तो टॅक्स भरतो, तर आमच्या जीवावर कमावतो,
तो भारताबद्दल बोलतो, तर तो कॅनेडियन आहे,
तो देशभक्तीपर चित्रपट बनवतो,तर तो भांडवल करतो,
तो मोदींची मुलाखत घेतो, तर तो देशद्रोही आहे,
तो मेट्रोबद्दल बोलतो, तर त्याला अधिकार नाही,त्याने तोंड घालू नये
३/n
Read 14 tweets
युती सरकार ची महत्वपूर्ण निवडक कामे

जे कोणाला जमले नाही, ते मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले ..मराठ्यांना अभ्यासकरून टिकेल असे १६% आरक्षण दिले 👇

#लोकसभानिवडणूक
#मराठी #राजकारण
अरबी समुद्रातील देशातील सर्वात उंच असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मंजूर सध्या काम चालू

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण
लंडन येथील घर असो की इंदू मिल येथील स्मारक असो, अडचणी दूर करून काम चालू इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार

#मराठी #लोकसभानिवडणूक
#राजकारण
Read 46 tweets
"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही."
"कॅलिडोस्को पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत."
"दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही.. त्या उडणार्याू म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत."
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!