Discover and read the best of Twitter Threads about #मराठीनोकरी

Most recents (21)

जॉब इंटरव्ह्यू दरम्यान नोकरीच्या पगाराचा विषय कधी आणि कसा काढायचा आणि निगोसिएशन/ वाटाघाटी कशी करायची ? 🤔
हा एक प्रश्न बऱ्याच जॉब शोधणाऱ्यांना / जॉब मध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांना असतोच आजच्या थ्रेड मध्ये हाच महत्त्वाच्या विषयावर बोलूया.
🧵 १/११
#मराठीनोकरी #मराठी #म
नोकरीच्या मुलाखतीदरम्यान तुमच्या पगाराची वाटाघाटी करताना, वेळ महत्त्वाची असते. तद्वतच, मुलाखत घेणाऱ्याने प्रथम हा विषय काढावा याची आपण प्रतीक्षा करत असतो, कारण पगाराचा विषय समोरून काढणे सामान्यत: चांगली कल्पना नाही.
या बाबतीत घाई करू नये, संयम ठेवावा पगाराचा विषय निघणारच.
#२/११
असे म्हटले जात आहे की, मुलाखत प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी पगाराच्या चर्चेसाठी तुम्ही तयार असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा मुलाखतकार तुमच्या पगाराच्या अपेक्षांबद्दल विचारतो तेव्हा तुम्ही तयार असावे म्हणजे तुमच्या अपेक्षा स्पष्ट आणि व्यावहारिक असाव्या, गोंधळून जाऊ नये.
#३/११
Read 11 tweets
सगळे कोर्सेस udemy वर फ्री आहेत..!!
#मराठीनोकरी
@iamShantanu_D @Coolkiranj

FREE AWS solution architect:

1. AWS Certified Solutions Architect Associate Introduction
lnkd.in/d4eR5gsW
2. Amazon Web Services (AWS) - Zero to Hero
lnkd.in/dMM9CgmU

(1/8)
3. Amazon Web Services - Learning and Implementing AWS Solution
lnkd.in/dATppQUa
4. Starting your Career with Amazon AWS
lnkd.in/dU7RYfJb
5. Amazon AWS Core services- EC2, VPC, S3, IAM, DynamoDB, RDS
lnkd.in/diRYukpz
#मराठीनोकरी
(2/8)
6. Learn Amazon Web Services (AWS) easily to become Architect
lnkd.in/d4wx6yYv

7. Amazon Web Services (AWS) EC2: An Introduction
lnkd.in/drUvNuFk
8. Amazon Web Services (AWS): CloudFormation
lnkd.in/dAc65c-H
#मराठीनोकरी

(3/8)
Read 8 tweets
Some IMP Course for 👉
#Mechnical
#Civil
#Electrical

All Courses #Free.
Certified Govt Of India. ✔️

⭕️ Autodesk Inventor :-
learnvern.com/autodesk-inven…

⭕️ Autocard Mechnical :-
learnvern.com/autocad-tutori…

⭕️ CREO Course :-
learnvern.com/course/creo-pa…

@MarathiRojgar
⭕️ Autocard Mechnical Hindi :-
learnvern.com/course/autocad…

⭕️ Autocard Civil 2D :-
learnvern.com/course/autocad…

⭕️ Matlab Programming :-
learnvern.com/course/matlab-…

⭕️ Industrial Automation Course with PLC/scada :-
learnvern.com/course/industr…

#म @मराठीरत
⭕️ Sketch up Tutorial :-
learnvern.com/course/sketchu…

⭕️ Master Solidworks 2022 with Real time example and project :-
learnvern.com/course/solidwo…

⭕️ Complete MATLAB Simulink :-
learnvern.com/course/matlab-…

⭕️ HVAC Course :-
learnvern.com/course/hvac-co…
Read 4 tweets
फ्रेशर संधी सोडू नका
#मराठीनोकरी अपडेट

1.     Philips dare2compete-com.cdn.ampproject.org/c/s/dare2compe…
2.     Mcafee careers.mcafee.com/job/-/-/731/16…
3.     SAP jobs.sap.com/job/Bangalore-…
4.     Wipro careers.wipro.com/careers-home/j…
5.     Synopsys sjobs.brassring.com/TGnewUI/Search…
6.     Himalaya careers.himalayawellness.com/job-listings-i…
7.     IQVIA jobs.iqvia.com/job/-/-/24443/…
8.     TIAA tiaa.wd1.myworkdayjobs.com/en-US/Search/j…
9.     LSEG refinitiv.wd3.myworkdayjobs.com/en-US/Careers/…
10. Mindbowser smartrecruiters.com/MindbowserInfo…

11. Eli Lilly and Company hiring ML Ops Analyst Intern. (2020/2021)
Link: lnkd.in/dBwj8H62
12. KPIT TECHNOLOGIES LIMITED hiring freshers. (2022)
Link: lnkd.in/dPVT9TEi

13. Invesco US hiring QA Engineer. (2021 Any Btech)
Link: lnkd.in/dggw879b

14. Mobileum hiring Associate Software Engineer (Developer/QA). (2020/2021)
Link: lnkd.in/driY-XWR
Read 4 tweets
जॉब सर्च कडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, काय करावं आणि काय टाळावं हे सांगणारा #थ्रेड. #मराठीनोकरी
नवीन जॉब शोधण्याचा निर्णय पक्का झाला की आधी दोन तीन गोष्टी ठरवून ठेवायच्या.

१. किती पगारवाढ आपल्याला हवी आहे?
२. पदोन्नती हवी आहे की नाही?
३. वेगळ्या शहरात जाऊन राहण्याची तयारी आहे का?
१/n
आपला रिझ्युम स्वतः बनवायचा. कॉपी पेस्ट करू नये. Formatting व्यवस्थित असावी. एकच फाँट ११-१२ साईझ चा असलेला चांगला. करियर गोल लिहु नका. त्या ऐवजी, प्रोफाईल समरी लिहा.
२/n
Read 18 tweets
भारतात ओपनिंग असलेल्या कंपन्यांची #यादी-१९
अर्ज कसा करावा: लिंक्डइनवरील कंपनीच्या पेज वरून किंवा आपण त्यांच्या करिअर वेबसाइटवर सर्च करून अप्लाय करू शकता
#मराठीनोकरी
Tata Consultancy Services
Mahindra Special Services Group
Classplus
EREENCO
PagarBook
१/३
#मराठीनोकरी
CresTech Software Systems
Inuksuk Digital
NASSCOM
Myntra
Compunnel
Pristyn Care
Space Matrix
INFOCHOLA
Veema Chemicals
GigIndia
Proxgy
Zopper
Codepth
Skyber
Lumiq
Rangam India
Unschool
Lionbridge
Udayy
Jamboree Education Private Limited
BLive
२/३
#मराठीनोकरी
WhiteHat Jr
Say
Aisle
Lark
Brace
Contify
TechwareLab
Zeta Suite
Slack
MINDA
RIVIGO
Indusface
३/३
#मराठीनोकरी
Read 3 tweets
भारतात ओपनिंग असलेल्या कंपन्यांची #यादी-१५
अर्ज कसा करावा: लिंक्डइनवरील कंपनीच्या पेज वरून किंवा आपण त्यांच्या करिअर वेबसाइटवर सर्च करून अप्लाय करू शकता
#मराठीनोकरी
Synopsys Inc
Textron
Idexcel
Sociocharge
Aditya Birla Capital
NITYA CONSULTING
१/३
#मराठीनोकरी
Linchpin 360
TEQLINX
BBG INDIA - BUILDING BLOCKS GROUP
PeopleStrong
NovusCode
Fourkumaras Media
Bytotech Solution
Tenneco
Bajaj Electricals Ltd
Because
TIME8 News
Amdocs
Mulya Technologies
Klear Money
MobStac
Wise Chanakya
Furbo Pharma Pvt Ltd
JD Creators
२/३
#मराठीनोकरी
ValueLabs
Hashdone.
Buck
Statiq
ExxonMobil
Rapido
Enver
INetwork Hub
MFine
Livspace
LoanTube
Leanpitch
Romex India
Dukaan®
Mitel
३/३
#मराठीनोकरी
Read 3 tweets
लिंक्डइन वापरण्याचे ७ फायदे
#मराठीनोकरी
लिंक्डइन ही व्यावसायिकांसमोर विशेषतः व्यावसायिकांना सज्ज केलेली सर्वात मोठी व्यवसाय-भिमुख नेटवर्किंग वेबसाइट आहे. या चे ५० कोटी पेक्षा जास्त सदस्य आहेत, २०० पेक्षा जास्त देशांमध्ये. व्यावसायिकरित्या लिखित लिंक्डइन प्रोफाइल तुम्हाला
एक ऑनलाईन व्यावसायिक ब्रँड तयार करू शकते जे संधी आणि नेटवर्कउघडण्यासाठी मदत करू शकते जे तुम्हाला सोशल मीडियाच्या मदतीशिवाय माहीत नसेल. क्डइन आपल्याला आपली प्रोफाइल, तज्ज्ञता, शिफारशी आणि कनेक्शन ्स दाखवण्याची क्षमता देते, फक्त तुमच्या प्रोफाइलवर
चलो, जेव्हा भरती करणारे आणि नियोक्ते जेव्हा लिंक्डइनचा वापर उमेदवार शोधण्यासाठी लिंक्डइनचा वापर करतात तेव्हा ते तुमच्या प्रोफालमध्ये आपली प्रोफाइल, तज्ज्ञता, शिफारशी आणि कनेक्शन्स दाखवण्याची क्षमता देतात अनेक लोक अजूनही नोकरीशोधातील लिंक्डइनचे महत्त्व कमी करतात आणि
Read 17 tweets
कोणताही नवा प्रकल्प महाराष्ट्रात येतोय बातमी आली की लगेच चालू होते,
कोकणात यावा
मराठवाड्यात यावा
पश्चिम महाराष्ट्रात यावा
विदर्भात यावा
उत्तर महाराष्ट्रात यावा
त्यापेक्षा आधी तो महाराष्ट्रातच यावा आणि इथल्याच भूमिपुत्र मराठी माणसाला त्यात सहभागी करून घ्यावे, असे क्वचितच ऐकण्यात
येतं. आपली लोकं हिंदीत बोलायला लागली , हिंदीत जोक मारायला लागली, हिंदीत पोस्ट करायला लागली, हिंदीत घोषणा देऊ लागली, आता तर हिंदीत विचार करून बरळायचे पण चालू झाले,
खरेच स्वतःची भाषा अभिमान एवढा लेचापीचा आहे की इतरांचा प्रभाव तुम्हाला तुमची ओळख पुसून टाकायला लावू शकतो? जेव्हा
स्वतःच्या अस्तित्वाला प्रश्न चिन्ह उभं राहतं ना तेव्हा कुत्रं पण विचारणार नाही. किरीतरी जण तळमळीने आपल्या लोकांच्या संवर्धनासाठी झटत आहे पण आपण थंड, शून्य प्रतिसाद देतो कारण आपले जगणंच भरकटले आहे. पाया ढासळत चालला आहे पण पाय ओढायचे काय कमी होईना. कधीतरी एकदा विचार करून बघा
Read 6 tweets
ट्विटर लिस्ट्स ( Twitter Lists )

सोशल मीडिया चा प्रभावी वापर करता येणे ही काळाची गरज आहे. एकीकडे माहितीचा प्रचंड मोठा स्रोत मग त्यात आपण कुठे तरी हरवून जातो. विशिष्ट गोष्ट कमी वेळात शोधणे यात ही कौशल्य लागते.
उदाहरणार्थ ट्वीटर - दररोज असंख्य ट्विट्स येतात एकतर सर्व ट्विट्स
पाहण्यात खूप वेळ जातो खर तर वायाच जातो
वेळेअभावी कधी कधी आपण सर्व ट्विट्स पाहू शकत नाही वाचू शकत नाही . नेमक्या वाचाव्या अशा ट्विट्स निसटून जातात.

ट्विटर ने एक भन्नाट सुविधा दिली आहे - ट्विटर लिस्ट्स
याचा उपयोग करून तुम्ही फोल्लोव करत असलेल्या
अकाउंट्स चे वर्गीकरण करू शकता .आपण मोठ्या संख्येने लोकांचे अनुसरण करीत असता तेव्हा विशिष्ट लोकांवर लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्यांना सार्वजनिक किंवा खाजगी म्हणून चिन्हांकित देखील केले जाऊ शकते.
Read 7 tweets
एखादा फ्रेशर किंवा नुकताच नोकरी सोडलेला किंवा बेरोजगार आहे, त्याची नोकरी शोधण्याची प्रक्रिया आणि पद्धत कशी असावी ?
#मराठीनोकरी
पर्याय १

नोकरी डॉट कॉम, इनडीड सारख्या संकेतस्थळावर दररोज सकाळी ८-१० ह्या वेळेत आपली प्रोफाईल अपडेट करावी आता प्रोफाईल अपडेट करायची म्हणजे काल जो आपण
आपला अद्यतन ( बायोडटा/रिझ्युम) तो डिलीट करून तोच अद्यतन ( बायोडटा/रिझ्युम) दुसऱ्या दिवशी सांगितलेल्या वेळेत अपलोड करावा हे काम दररोज करायचे आहे. प्रोफाईल ची हेडलाईन हि उत्तम असवी जेणेकरून एच आर लोकांना जे नेमकं हव आहे ते शोधायला सोप जाईल, त्यानंतर लिंक्डइन ह्या
संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल तयार करावी लिंक्डइन वर वेगवेगळ्या कंपनीतील कंपन्यांचे मालक, वेगवेगळ्या कंपनीतील एच आर , वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांसोबत संपर्क करावे जास्तीत जास्त कनेक्शन तयार करावी. कंपन्यांच्या खात्यांना फोल्लो करावे . लिंक्डइनवर पण नोकरी शोधता येते
Read 17 tweets
फ्रेशर्स मुलांनी नौकरी शोधताना नौकरीची आवश्यकता,मिळणारी संधी,मार्केटची परिस्थिती,स्वतःचे कौशल्य ह्याचा विचार करून पगाराच्या अपेक्षा ठेवायला हव्यात. केवळ अवास्तव पॅकेजेसचे हट्ट पकडून चांगल्या संधी सोडून देण्याने केवळ तुमचा मौल्यवान वेळ वाया जातो. #मराठीनोकरी @iamShantanu_D
फ्रेशर्स मुलांकडे इंडस्ट्रीचा अनुभव नसल्याने त्यांना ही जाणीव नसते की हे क्षेत्र,ह्या कंपन्या काम कसे करतात.त्यांना त्याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळालेलं नसतं आणि त्यातून ह्यांच्या मनात त्या त्या क्षेत्राकडून चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात.
सर्वांना असं वाटतं की आयटी म्हणजे बक्कळ पैसे! वस्तुतः तसे नसते,शंभरातल्या केवळ २-३ जणांना एक फ्रेशर म्हणून भरपूर पॅकेज असणाऱ्या नौकऱ्या मिळतात,पण बाकीच्या सर्वांची सुरुवात एका बेसलाईन पॅकेजनेच होते.बहुतांश कंपन्या ह्या बेसलाईनच्या आसपास पॅकेज देतात,जे सर्वच ठिकाणी समानच असते
Read 22 tweets
१)आउटडोर कपड्यांची कंपनी वाईल्डक्राफ्टने मागील दोन महिन्यांत ३०,००० हून अधिक कर्मचारी नियुक्त केले आहेत आणि अजून ७०,००० कर्मचारी लोकांना नोकरी देण्याची योजना आहे.
bit.ly/2NmPq5o
#मराठीनोकरी
१/९
२)आयबीएममध्ये भारतात शेकडो ओपन पोझिशन्स आहेत ज्यात प्रोग्राम मॅनेजर्स, डेटा सायंटिस्ट आणि नेटवर्क आर्किटेक्ट अशा आहेत.
bit.ly/2B8nDTz
#मराठीनोकरी
२/९
३)चीनी स्मार्टफोन निर्माता रियलमीने वर्षाअखेरीस भारतातील ७,५०० लोकांना काम देण्याची योजना जाहीर केली आहे.
bit.ly/2NoCfRd
#मराठीनोकरी
३/९
Read 10 tweets
मुंबई मधील आयटी मधील काही ओपनिंग.
कंपनीची माहिती, जॉब पोस्टची सविस्तर माहिती वाचून Apply करणे.

#मराठीनोकरी
@iamShantanu_D
Read 5 tweets
मुलाखतीची तयारी करणाऱ्यासाठी ४० संकेतस्थळं

1. Glassdoor
glassdoor.com/index.htm

2. GeeksforGeeks
geeksforgeeks.org

3. CareerCup
careercup.com

4. Reddit Interview Topics
reddit.com/r/interviews/

5. Zety Blog
zety.com/blog/
#मराठीनोकरी
१/९
6. HackerRank
hackerrank.com

7. Quora
quora.com

8. Freshersworld
freshersworld.com

9. CareerBuilder
careerbuilder.com

10. LeetCode
leetcode.com
#मराठीनोकरी
२/९
11. Puzzlefry
puzzlefry.com

12. Monster
monster.com

13. CareerCup
careercup.com

14. Pramp
pramp.com

15. Gainlo
gainlo.co
३/९
#मराठीनोकरी
Read 9 tweets
मी काय कोणी लै बिल गेट्स नाय पणं करोना काळात जर कोणाचा जॉब गेला असेल तर काही आय.टी मधल्या ओपनिंग टाकत आहे.
सविस्तर माहिती - जॉब स्किल वाचून Apply करा.सगळ्या पुण्यातील ओपनिंग आहेत.

टीप : सर्व लिंक व्यवस्थित पाहणे.

#मराठीनोकरी
@iamShantanu_D
Read 11 tweets
फक्त पुण्यातील Mechanical Engineer / Instrumention Engineer/ Electrical Engineer आणि सेल्स मधील काही ओपनिंग.
माहिती वाचून apply करा.

#मराठीनोकरी
@iamShantanu_D
Read 3 tweets
फ्रेशर आणि Experience Mechanical Engineer साठी पुण्यातील काही कंपनीतील ओपनिंग.
सर्व माहिती आणि कंपनीची बेबसाईट नीट पहा इतर माहिती आणि स्किल्स पाहून करा.
चांगल्या पद्धतीने CV आणि cover letter तयार करा.

#मराठीनोकरी
@iamShantanu_D
Read 5 tweets
खालील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत
दिलेल्या कंपनीच्या नावा नुसार आपण लिंक्डइन वरती आणि त्यांची अधिकृत साइट वर देखील तपासू शकता आणि त्याद्वारे अप्लाय करू शकता

1)BRUNEL
2)SAMSUNAG
3)CXOFOREST
4)FORBES CENTER
5)SYNOPHIC
6)ORGSPIRE
7)TENOVIA
१/६
#मराठीनोकरी
8)ZELUS INDIA
9)YOLOBUS
10)AMOLI ORGANICS
11)INDOCO REMEDIES
12)GCS CROP
13)RED BATRON
14)GROWYT
15)MEDIA CORRIDORS
16)CHICMIC
२/६
17)OPEN MIND DESIGN
18)ALTECENCALSOFT
19)GEEKS FOR GEEKS
20)ECOM EXPRESS
21)ZUPER
22)DIGICOMM
23)INCISE INFOTECH
24)BOYD MOORE
25)EASI
३/६
#मराठीनोकरी
Read 6 tweets
करोनासारख्या संकटावर आपला महाराष्ट्र लवकरच मात करील यात दुमत नाही. मात्र खरं आव्हान करोनानंतर येणाऱ्या दिवसांचे असणार आहे. एकीकडे आर्थिक मंदीचं सावट असेल तर दुसरीकडे नव्या रोजगाराच्या संधी.. करोनाच्या भीतीने यापूर्वीच अनेक परप्रांतीय आपल्या मूळगावी परतले
१/५
#मराठीनोकरी
आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे लाखो नवे रोजगार नवतरुणांची वाट पाहणार आहेत. मात्र या शासकीय, खासगी नोकऱ्या आपल्या महाराष्ट्रातील तरुणांनाच मिळतील यासाठी राज्य सरकारने विशेष कायदा करायला हवा.

अर्थात यासाठी आपल्याकडील तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा. कुठलेही काम कमी
२/५
दर्जाचे नाही हे लक्षात घायला हवे. कारण गॅंगमन पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला जवळपास ३०-३५ हजारापर्यंत पगार मिळतो. पालिका स्वच्छता कामगारही कमीतकमी किमान २० हजारापर्यंत पगार मिळतो. मात्र आम्ही असली कामे कशी करायची म्हणून कॉल सेंटर नि सीएकडे १०-१२ हजार रुपये कमावण्यात
३/५
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!