Discover and read the best of Twitter Threads about #मारोतरावकन्नमवार

Most recents (1)

महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांचं पदावर असताना निधन होतं. निधनानंतर एक महिना होतो आणि काही पत्रकारांना त्यांच्या पत्नी एका बस स्टॅण्डवर बसच्या तिकीटासाठी रांगते उभारलेल्या दिसतात. हे पत्रकार तिथे जातात. आजचा जमाना असता तर या गोष्टींची पत्रकारांनी ब्रेकिंग न्यूज केली असती.
पत्रकारांनी अगदी हट्टाने माजी मुख्यमंत्री बाईंना बसच तिकीट काढून बसमध्ये बसवलं. 
त्यांच्या पत्नी जितक्या साध्या होत्या, तितकेच ते देखील साधे होते. पण साधं असणं हे त्यांच भांडवल किंवा PR करणारी गोष्ट नव्हती. त्यांच “काम” ही खरी त्यांची कमाई होती. त्यांच नाव होत मारोतराव कन्नमवार
जिल्हा रुग्णालयांची साखळी उभारली.. 

ही गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या आरोग्यमंत्र्याची अर्थात दादासाहेबांची… 

#मारोतरावकन्नमवार #Marathi #मराठी
bolbhidu.com/mh-1st-health-…
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!