Discover and read the best of Twitter Threads about #मुंबई

Most recents (15)

इनसे मिलिए ये हैं "श्री देशराज जी"

6 साल पहले, इनका सबसे बड़ा बेटा घर से गायब हो गया, वह हमेशा की तरह काम पर निकला लेकिन कभी वापस नहीं लौटा। एक हफ्ते बाद, लोगों को उसकी लाश एक ऑटो में मिली। वो सिर्फ 40 साल का था। मेरे साथ उसका एक हिस्सा मर गया, लेकिन जिम्मेदारियों (1/11)
के बोझ ने मुझे सही से दुःख मनाने का समय भी नहीं दिया, अगले ही दिन, मैं सड़क पर था। अपना ऑटो चला रहा था।

लेकिन 2 साल बाद, दुःख ने फिर से मेरा दरवाज़ा खटखटाया, मैंने अपने दूसरे बेटे को भी खो दिया। गाड़ी चलाते समय, मुझे एक कॉल आई, “आपके बेटे की लाश प्लेटफॉर्म नंबर 4 पर (2/11)
मिली है। उसने आत्महत्या कर ली है।”

मेरी बहू और उनके 4 बच्चों की ज़िम्मेदारी ने मुझे जिन्दा रखा। दाह संस्कार के बाद, मेरी पोती, जो 9 वीं कक्षा में थी, उसने पूछा, “दादाजी, क्या अब मेरा स्कूल छूट जायेगा?” मैंने अपनी सारी हिम्मत जुटाई और उससे कहा, “कभी नहीं! तुम् जितनी (3/11)
Read 13 tweets
आपल्या #मुंबईचेकीस्से

😎 Use Hindi in #Mumbai because it's a #Cosmopolitan City

🤔 But #Mumbai & #Marathi were always Multicultural (Cosmopolitan) even before birth of Hindi which is why we say
"धर्म, पंथ, जात एक जाणतो #मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"

१/८

#मराठीव्टिटर
😎 हो पण आता जागतिक शहर म्हणून प्रगती करायची असेल हिंदी यायला हवी

🤔 पण #मुंबई प्रगत जागतिक शहर पहिल्यापासून आहे म्हणूनच तर लोक इथे येतात. आतापर्यंत #मराठी व गरजेपुरती इंग्रजी बोलूनच जागतिक किर्ती झाली ना? आणि हिंदी बोलून प्रगती होते मग हिंदी राज्ये/शहरे का नाही प्रगत झाली?

२/८
😎 पण भाषेचे काय एवढं, मराठी वा हिंदी संभाषण झाल की झाल

🤔 पण मग हेच हिंदीभाषिक का मानत नाहीत व बिगरहिंदीभाषिक राज्यातही हिंदीतच बोलण्याचा आग्रह का धरतात? ते आपली भाषा व ओळख आर्वजून जपतात मग आपण आपल्याच राज्यात का #मराठी पासून दूरावा ठेवतो? आपण हिंदीराज्यात हिंदीतच बोलतो ना

३/८
Read 8 tweets
#माहीम ग्रामस्थ आणि श्रीधर फाउंडेशन माहीम यांच्या सहयोगातून माहीम - वडराई समुद्रकिनारी आयोजित केलेल्या आजच्या #कांदळवन संवर्धन मोहिमेची सुरुवात खूपच आश्वासक झाली.
आजच्या या कार्यक्रमात
यसवंत सोनटक्के, सह संचालक, पाणी विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन;
1/n
राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, #महाराष्ट्रप्रदूषणनियंत्रणमंडळ, ठाणे;
दीपक बनसोड उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बोईसर;
गजानन पवार, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बोईसर;
आनंद भिलाडे, महाराष्ट्र #किनारपट्टीव्यवस्थापन प्राधिकरण, #पर्यावरणविभाग #मुंबई;
मंजिरी केळुसकर, #वनपरिक्षेत्रअधिकारी, वनविभाग कांदळवन कक्ष; तसेच #भूजल #सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पालघरचे कनिष्ठ वैज्ञानिक ज्ञानोबा येलाले व तांत्रिक अधिकारी संदीप कुंभार
Read 10 tweets
इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं (#इतिहास)
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आ। हे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते.
#म #मराठी
बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.
१७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती. तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती. शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे.
#म #मराठी
Read 20 tweets
१ मे १९६० ला #महाराष्ट्र स्थापन झाल्यावर राज्याचे सुसंघटित व्यवस्थापन राबविण्यासाठी वेगवेगळे विभाग करण्यात आले.ह्या थ्रेडमध्ये आपण त्याबद्दल व राज्यातील सर्वात मोठा सर्वात लहान जिल्हा,नागरी प्रशासन-ग्रामीण प्रशासन ह्याबद्दलही माहिती घेऊया..
#म #मराठी #धागा #महाराष्ट्र Image
(अ) महाराष्ट्रात एकुण ६ प्रशासकीय विभाग आहेत.
(१)नागपूर
(२)अमरावती
(३)औरंगाबाद
(४)नाशिक
(५)पुणे
(६)कोकण
*'औरंगाबाद' विभागात सर्वात जास्त जिल्हे(८) असुन सर्वात जास्त म्हणजे एकुण ७६ तालुके आहेत.
*'कोकण' विभागाची सगळ्यात जास्त लोकसंख्या असली तरी सगळ्यात कमी तालुके 'कोकण'मध्ये आहेत. Image
*'पुणे','नाशिक' व 'अमरावती'मध्ये सर्वात कमी (५) जिल्हे आहेत.

(ब) महाराष्ट्रात एकुण ५ प्रादेशिक विभाग आहेत.
(१)कोकण (मुंबई)
(२)पश्चिम महाराष्ट्र (पुणे)
(३)खानदेश (जळगाव)
(४)मराठवाडा (औरंगाबाद)
(५)विदर्भ (नागपूर)
आज महाराष्ट्रात ३६ जिल्हे,३५८ तालुके,५३४ शहरे व ४३,६६५ खेडी आहेत. Image
Read 13 tweets
आपल्या ग्रेटा थनबर्ग! 🌎🌏🌍🙏

कोल्हापुरमध्ये या फक्त दोघी असल्या तरी त्यांचा अनुभव उत्साहवर्धक होता. पण दोघींच्या ऐवजी 100 जणी असल्या तर किती फरक पडेल? म्हणून तुमच्या ओळखीच्या साधारणपणे सहावी ते नववी पर्यंत असणाऱ्या मुलींना या दोघींच्या बरोबर जायला सांगा. Image
त्यांना थोडासा विषय समजावून सांगा, पण बरीचशी माहिती त्यांना आपली आपण काढायला उद्युक्त करा. हातातले बोर्ड शक्यतो त्यांना स्वतःचे स्वतः करायला लावा. त्यांना शक्य तितकी कमी मदत करा व आपल्या पायावर उभे राहायला लावा. ही लहान मुलांची स्वावलंबी चळवळ व्हावी,
मोठ्यांनी लहान मुलांना वापरून किंवा आज्ञा देऊन केलेली चळवळ व्हायला नको. शिवाय निदर्शने फक्त शुक्रवारी होण्याची गरज नाही रोजच झाली तर अधिक फायदा होईल.
#हवामानठोसा #ClimateAction #ClimateChange @MahaForest
@AUThackeray @CMOMaharashtra
@AnujaacMT #मुंबई #मराठी
साभार - श्री शेटबाले
Read 3 tweets
#लाॅकडाऊन मुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा #कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा नाही- अनिल परब
#मुंबई : दि.९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध
भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने काही अटी-शतीॆच्या अधिन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून
देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाॅकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा देण्यात येणार नाही.अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.या प्रवासासाठी नागरिकांनी जेथे पोलिस आयुक्तालय आहे, तेथील संबंधित नोडल ऑफिसरचे (त्या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त - DCP) अनुमती पत्र व इतर ठिकाणी नोडल ऑफिसर
Read 8 tweets
#मुंबई, #पुणे वगळता इतर भागात एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी मुंबई - मुंबई, पुणे वगळता इतर भागात जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
@RajSarag @collectorpune1
यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट
केले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाय योजनाकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत – रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि मालेगाव महापालिका हा एक भाग आणि दुसरा रेड झोनमधील उर्वरित
भाग. त्याशिवाय कोविड 19 लागण प्रमाणानुसार स्थानिक प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रात कंटेन्मेंट झोन (इमारत, गल्ली, मोहल्ला, वॉर्ड, पोलिस ठाण्याचे क्षेत्र आदी) तयार केले आहेत. दुकानांबाबत सवलती देताना या भागांचा विचार करण्यात आला आहे. त्यानुसार, जीवनावश्यक नसलेल्या वस्तुंची एकल दुकाने
Read 15 tweets
#मुंबई ने काय गमावले ?
1- मुंबईतील डायमंड मार्केट गुजरातला पळवले
2- भिवंडीतील कपडा मार्केट गुजरातला पळवले
3- मुंबईतील यार्ण आणि साडी मार्केट गुजरातला पळवले
4- बेलापूरचे केमिकल कारखाने गुजरातला पळवले
5- मुंबईतील IT हब गुजरातला पळवला
6- मुंबईतील टाईल्स चा व्यवसाय गुजरातला पळवला
7- मुंबई बंदरातील जहाज व्यवसाय गुजरातला अदानी बंदरात पळवला
८- मुंबई २६/११ हल्ल्याच्या नंतर NSG आणि नौदल अकॅडमी मुंबई-पालघर येथे
नियोजित होती (305 एकर जमीनीचा ताबा घेण्यात आला होता) ती द्वारका गुजरात ला पळवली.
९. मुंबईतील Air India आणि ट्रेड मार्क पेटंट ऑफिस गुजरात ला पळवले.
१०. गुजरात येथे आर्थिक राजधानी बनविण्यासाठी #IFSC गुजरात ला पळवले.
#IFSCinMumbai
Read 3 tweets
#मुंबई#पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा
1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासाच्या परवानगीचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना
2️⃣ असे अधिकार असले तरीही #मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
3️⃣ मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी.
4️⃣अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल.
Read 5 tweets
#मुंबई आणि #पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रांतून दुसरीकडे जाऊ इच्छिणाऱ्या वा या क्षेत्रातील शहरात येऊ पाहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाचा खुलासा
@RajSarag @collectorpune1
1️⃣ पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नाशिक, अमरावती, सोलापूर नागपूर आदी)
आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत.
2️⃣ असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या
जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.
3️⃣ मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे.
4️⃣ अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस
Read 5 tweets
साल २००२- पहिल्यांदा विदेशातील नोकरीची ॲाफर- स्पष्ट नकार

२००४-ट्रेनिंग निमित्ताने युरोपला जाण्याची संधी,गेलो ही,शिकलो.
तिथेच स्थायिक होण्याचीही ॲाफर पण परत नकार!

२००६-परत एकदा दुबईचे वास्तव्य आणि व्यवसायाची संधी- परत सुसंकृतपणे नकार

२००७- पुन्हा एकदा युरोपची👇 #म #मराठी १/४ +
आणि भरगच्च पगाराची ॲाफर आणि नेहमीसारखा नकार!

महाराष्ट्र आणि माझ्या मुंबईची मजाच वेगळी!

आज ती प्रत्येक कंपनी आमची ग्राहक आहे ज्यांनी विदेशातील नोकरी ॲाफर केली.

संधी अजुनही खुप येतात आणि येतील पण महाराष्ट्रात काम करण्यासारखे सुख आणि इथल्या मातीचे,भाषेचे ऋण आयुष्यभर २/४ #म #मराठी
फेडायचे म्हटले तरी फिटणार नाहीत.

मला खरचं #मुंबई सोडवत नाही ❤️

या मातीत जो आपलेपणाचा सुगंध जाणवतो तो जगात कुठेच जाणवत नाही.

त्या तमाम वीररत्नांना,हुतात्म्यांना साष्टांग दंडवत ज्यांच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. ३/४

जयमहाराष्ट्र

🙏

#महाराष्ट्र_दिन #म #मराठी
Read 4 tweets
व्हाट्सअप मार्गदर्शिका प्रकाशित_
सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी_गृहमंत्री अनिल देशमुख
#FightAgainstCoronavirus #PuneFightsCorona
#SanitationWarriors #Awarenessofcoronavirus
@collectorpune1 @RajSarag @PMCPune
@PuneZp @gsfunde1985
#मुंबई -
सध्याच्या काळात समाजमाध्यमे हाताळताना प्रत्येकाने विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील जनतेस केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात असून आपल्या राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. समाजमाध्यमाद्वारे या संदर्भात चुकीची माहिती, दहशत व
भीती पसरविणाऱ्या बातम्या समाजात पसरू नयेत, कळत-नकळत अथवा जाणीवपूर्वक पसरविलेल्या संदेशांद्वारे जातीय तेढ निर्माण होऊ नये याकरिता शासनाने समाजमाध्यमांकरिता विशेष मार्गदर्शिका प्रकाशित केली असून त्याचे सर्वांनी पालन करावे असे श्री देशमुख यांनी म्हटले आहे.
Read 23 tweets
रात्री टिव्हीवर बातम्यां पाहत असताना एक रिपोर्टर परेल डेपोतील बसेसची #साफसफाई दाखवत होते आणि त्या डेपोचे कर्मचारीही ते कसं ऊत्तम साफसफाईचे काम करून घेताहेत हे समजावून सांगत होते.

यापैकी कोणीच मास्क घातलेले नव्हते.असे बऱ्याच ठिकाणी पाहिले. #सफाईचेमहत्व
#मराठी #म #कोविड19 #मुंबई
भयंकर वाईट तर तेंव्हा वाटले जेंव्हा कॅमेरामनने ते #सफाईकामगार दाखवले तेंव्हा.

पोटाची भुक भागविण्यासाठी ते बिचारे ना हॅंडग्लोव्हज, ना मास्क, ना धड कपडे अतिशय दुर्दैवी अवस्थेत होते

या गरीबांची काळजी ना त्या काॅर्पोरेट गरिब रिपोर्टरला; ना त्या सरकारी गरीब एसटी
कर्मचाऱ्यांना. #म
@OfficeofUT @rajeshtope11 @PawarSpeaks @AjitPawarSpeaks साहेब,महाराष्ट्रातल्या तमाम सफाई कामगारांना सांभाळा तेच या लढाईचे खरे सैन्य अन् जवान!

डाॅक्टर्स,नर्स,हाॅस्पिटलचे कर्मचारी आणि #सफाईकामगार यांना सर्वाधिक सुरक्षेची साधने,सुविधा द्या.

समाजात मानाचे स्थान द्या.
मायबाप व्हा.
Read 4 tweets
जीवाची-कामाची-जागतिक मुंबई!

मुंबई कायमच २४ तास जागी असते, (रात्रीची मुंबई म्हणजे फक्त धिंगाणा आणि दारू पिणे नव्हेच) सरकारच्या अतिशय योग्य निर्णयामुळे ती अधिकृतरित्या चालु राहील.

मी स्वत: कित्येक वर्षे रात्री-अपरात्री मुंबईत ऊपाशीपोटी फिरलोय,त्यावेळीही चहा-पाव,अंडाबुर्जी👇
इडली,राईस,बिर्याणी आणि तत्सम हातगाड्या-काही ठराविक ठिकाणे हीच काय तो पोटाला आधार असायचा.

ऐन ऊमेदीच्या काळात तर २४तास काम करत असायचो.

कधीही प्रवास,कोणत्याही वेळी,कोणत्याही मार्गे मुंबईतून निघायचे आणि कधीही परत पोहचायचे.खाण्याचे हाल तर ठरलेलेच, त्याबरोबर कपडे आणि इतर खरेदी असेल👇
कायम दुकाने बंद झाल्यामुळे त्रास सहन करायला लागायचा.

अगदी आजही मी बरेचदा एअरपोर्टवर ट्रांजिटमध्ये असताना कपडे खरेदी करतो आणि तसाच पुढच्या प्रवासाला निघतो.

काही जनरल स्टोअर्स, कपड्यांची,इतर गरजेची दुकाने,सलोन, रेस्टाॅरंट्स आणि प्रवासाची साधने चालु असणे #मराठी #म #मुंबई 👇
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!