Discover and read the best of Twitter Threads about #यश

Most recents (3)

1.
#अथ_श्री_महान_भारत_कथा ...
#मोदीजी द्वारा, पीछे हटने का #रहस्य , समझना है तो , #श्रीकृष्ण - बलराम के इस संवाद को समझो 👇👇
🔱 #रथों के पहियों और घोड़ो की टापों से उड़ती धूल के बीच, आंखों से ओझल होते नगर को उन्होंने आखरी बार देखा और हाथ जोड़ अपना अंतिम #प्रणाम किया...🙏
Cont2
2.
"शायद मन ही मन #जन्मभूमि से क्षमा भी मांगी"..!
🔱 तभी कंधे पर हाथ रख #दाऊ ने पूछ लिया...
क्या निर्णय सही है तुम्हारा.?
क्या जिस #क्षत्रियधर्म का तुम दूसरों को ज्ञान देते हो, उसकी #मर्यादा का ये उलंघन नहीं.?
🔱 दाऊ, क्षत्रिय धर्म से ऊपर होता है #राजधर्म ..
और राजधर्म...
Cont3
3.
का अर्थ है, #प्रजा का सुख, उसका #विकास, उसकी #समृद्धि ..
और इसके मार्ग में आने वाले प्रत्येक अवरोध को दूर करना राजा के तौर पर मेरा सर्वप्रथम #कर्तव्य है😑
🔱 हाँ, आज #क्षत्रित्व शायद हारा हो, पर #धर्म पालन हुआ है!
मेरे क्षत्रित्व का भार, प्रजा के कंधों पर नहीं हो सकता!
Cont4
Read 6 tweets
यश "विकत" घेता आलं पाहिजे.

आपण फोन विकत घेतो. गाडी विकत घेतो.
घर, शेअर्स, फर्निचर विकत घेतो.

कधी खूप आजारी पडतो - अॅडमिट व्हावं लागतं - टेस्ट्स ऑपरेशन, आयसीयू - हे सगळं करून आरोग्य / जीवन विकत घेतो.

अगदी असंच यश "विकत" घेता आलं पाहिजे.

१+
यशस्वी होण्यासाठी २ गोष्टी कराव्या लागतात. आपल्या यशाच्या व्याख्येत बसणाऱ्या लोकांना कॉपी करावं लागतं. आणि आपल्या अपयशाच्या व्याख्येत बसणाऱ्या लोकांनी केलेल्या चुका कटाक्षाने टाळाव्या लागतात. हे करत असताना मेंदू आपोआप एक अल्गोरिदम तयार करत जातो. धडे शिकत जातो.

२+
यशस्वी होण्याच्या फुटपट्टीवर १०० वर जाणं आवश्यक असेल तर मी कुठेतरी ८-९-१० वर असेन कदाचित. इथपर्यंत पोहोचताना बरेच धडे शिकलोय. त्यांतला एक महत्वाचा धडा म्हणजे - यश "विकत घेण्याची" मानसिक तयारी असणे.

म्हणजे काय?

३+
Read 8 tweets
आज बंगलोरहुन येताना सहज पुस्तकाच्या दुकानात डोकावलो तर हे पुस्तक दिसले,48 तासात नवाव्यवसाय-आयडीया ते लाॅंच,हे सर्व १ विंकएंडमधे.

आणि मला एकदम हसु फुटले आणि विचार करायला लागलो,कसंकाय सुचेल-टिकेल हे 🤔

लोकांना कस सर्व फटाफट पाहीजे,लेखक आणि #पुस्तक प्रकाशकांनीपण हे पुरते ओळखलेय 👇 Image
मग काय एकदम भन्नाट शिर्षक,आकर्षक कव्हर आणि मार्केडींगचे सर्व फंडे वापरून मस्त कॅचलाईन्स -

इंस्टंट फुड,
इंस्टंट यश,

एका आठवड्यात हमखास दहा किलो वजन कमी,

दोन तासात फाडफाड इंग्रजी शिका,

१००० रूपये गुंतवा आणि तीन महीन्यात करोडपती व्हा,

तीन महिन्यांचा कोर्स आणि १ लाखाची नोकरी👇
घर,गाडी, बंगला सगळं सगळं कस काही तासात काही दिवसात!

आयुष्य इतके सोपे नक्कीच नाही, फुकट काही नसते,पुरेपुर किंमत वसुल झाल्याशिवाय यश अशक्यच.

कष्ट,खुप कष्ट,शिकत राहण्याची तयारी आणि कायम अलर्ट असाल तरच मुर्ख बनणार नाही.

नाहीतर विद्येच्या नावाखाली पुस्तकवाले पण गंडवायला तयार झालेत.
Read 4 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!