Discover and read the best of Twitter Threads about #युवराज्ञी

Most recents (1)

।। श्री सखी राज्ञी ।।

#युवराज्ञी येसूबाई आईसाहेब!

एकोणतीस वर्षे!
एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईंबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे?
आपले की इतिहासाचे?
केवळ नऊ वर्षांचा संसार, तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला.
पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले!
होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी बाळराजेंना दडवून ठेऊन अफवा पसरवली की बाळराजांचा काळ आला!
त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले.
मनाची केवढी प्रगल्भता!
त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंग्याने संभाजीराजांना पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!