Discover and read the best of Twitter Threads about #रणजितदेसाई

Most recents (2)

@LetsReadIndia @logicaldk @PABKTweets
#mustreadbook #स्वामी #रणजितदेसाई
लेखक #रणजितदेसाई यांना #स्वामी ह्या कादंबरी मुळे स्वामीकार म्हणुन ओळख मिळाली. बर्‍याच वर्षापूर्वी #स्वामी नावाची मालिका दूरदर्शन वर पाहायला मिळत होती. (1/12) Image
आज प्रत्यक्ष #स्वामी वाचताना एक वेगळाच अनुभव येत होता. माधवराव पेशवे, त्यांच्या पत्नी रमाबाई, गोपिकाबाई, आनंदीबाई, राघोबा, पार्वतीबाई, नारायणराव या अशा पेशवे घराण्यातील व्यक्तींना स्वतंत्र व्यक्ति म्हणुन चित्रित केले आहे. (2/12)
त्यातल्या त्यात राघोबादादांच्या व्यक्तिरेखेचे ​​वर्णन अगदी नेमकेपणाने केले आहे.
शनिवारवाडा, पुणे, थेउर, कर्नाटक प्रांत, महाराष्ट्र, तसेच उत्तरेकडचे असे कितीतरी स्थळ चित्र डोळ्यासमोर फिरत होती आणि जे काही वाचत आहे ते प्रत्यक्ष आपल्या समोर घडत आहे असेच वाटत होते. (3/12)
Read 12 tweets
@LetsReadIndia @logicaldk @PABKTweets
#mustreadbook #पावनखिंड #रणजितदेसाई
' पावनखिंड ' बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या अतुलनीय शौर्याची गौरवगाथा आहे. बांदल - देशमुखांच्या साहसी पराक्रमाचा इतिहास आहे. शिवा काशिद ह्या मावळ्याची स्वराज्य निष्ठेची कहाणी आहे. सिद्धी जौहर, (1/14) Image
फाजलखान ह्यांना मराठी अस्मितेने दिलेल्या लढ्याची परीक्षा आहे. घोडखिंडीला आपल्या रक्ताने पावन करून पावनखिंड करणाऱ्या मावळ्यांच्या अखंड जयघोषाची ही गाथा आहे.
लेखकांने आपल्या लेखन शैलीने कादंबरीत जीव ओतला आहे. कादंबरीतील पात्र, घटना आपल्या भोवती फिरत आहेत असंच जाणवत राहते. (2/14)
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये दाखवून दिली आहेत. दूरदृष्टी, मावळ्यांबद्दल असणारा जिव्हाळा - आपुलकी, स्वराज्य निष्ठा, स्त्रियांप्रती आदरभाव असे महाराजांचे अनेक पैलू उलगडले आहेत. (3/14)
Read 14 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!