Discover and read the best of Twitter Threads about #रोजगार

Most recents (5)

वेदांता आणि फोक्सकोन यांचा प्रकल्प महाराष्ट्रात आला तर याबाबत MIDC ने अभ्यास केलं होता

तसेच महाराष्ट्र आणि गुजरात मधील जागेबाबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता

सामच्या हाती अहवालातील महत्वाची माहिती

#महाराष्ट्र
हा प्रकल्प आल्यास महाराष्ट्रात १ लाखपर्यंत रोजगार निर्मिती झाली असती
या प्रकलप नंतर राज्यात २१ बिलियन डॉलर थेट गुंतवणूक आली असती
कर माध्यमातून २६ हजार २०० कोटी राज्याला मिळाले असते
या प्रकल्पात कंपनी अतिरिक्त गुंतवणूक ५ ते ८ बिलियन डॉलर इतकी केली असती

#महाराष्ट्र
गुजरात किंवा महाराष्ट्रात प्रकल्प गेल्यास काय स्थिती असेल याचा ही तुलनात्मक अभ्यास करण्यात आला होता

महाराष्ट्रात तळेगाव ही जागा होती तर गुजरात मध्ये धोलेरा ही प्रस्तावित जागा होती

अहवालातील बाबी

#महाराष्ट्र #रोजगार
Read 6 tweets
दुसरी बाजू

लॉक डाऊन ने अनेक वाईट परिणाम झालेत
नोकरी गेली,काहींचे पगार अर्धे झाले
काहींचे उत्पन्न बंदच झाले

पण निसर्गचक्रानुसार माणूस ही सतत नव्याने उभा राहतो हे दिसू लागलं.

#s2c 1
हताश न होता ,पुन:श्च हरिओम म्हणत नवे प्रयोग सूरु केलेलं।दिसायला लागलेत

हे होऊच शकत नाही पासून
करून बघुया पर्यंत चा अनेकांचा प्रवास
आशादायक आहे
2
#unlock
लोकांना रोजगाराची संधी शहरात मिळते आणि शहरी सोयीमुळे अनेक जण शहराची वाट धरतात
काही ठरवून ,तर काही नाईलाजाने .

पहिल्या गटाचे ठिक,
प्रॉब्लेम मुळे ते गावी आले ,
आज ना उद्या परत जातील

दुसऱ्या गटाचे काय
त्यांना गावाकडे राहताच येत नाही
पण संधी मिळाली तर ते गावीच राहतील
3
Read 27 tweets
काळेवाडी मध्ये एक आण्णा आहे. इडली वडा चा गाडा आहे त्याचा.कोरोना च सावट आल्यापासून तो गावाकडं निघून गेला होता.गावाकडं राहिला आणि आता परत आला.परत गाडा सुरू केला.मी म्हणलं आण्णा परत का आला,म्हणला आमच्या राज्यात बेरोजगारी आहे.
#म
#मराठी
@MarathiRT
होती तेवढी शिल्लक रक्कम संपली आणि तिथ काम करायचं म्हणजे हाजरी कमी भेटते आणि काम कष्टाचं आहे.बायका पोरांना तिथंच सोडून आलो पुन्हा #महाराष्ट्र मध्ये आणि गाडा सुरू केला.येताना एक जण बरोबर घेऊन आला जो त्याला हातभार लावेल असा. मी म्हणलं हितला कोण तरी पाहायचा ना?
#रोजगार
#म
#मराठी
तो बोलला नाही हितली लोक प्लेट साफ करणं,धुऊन देणं याला नाय बोलतात.त्या कामगाराला तो खाऊन पिऊन 200 रु देतो दररोज चे. आण्णा शेवटला म्हणला मी आल्यापासून 5000 रु घरी पाठवले आहेत.
एकच सांगणं आहे #मराठी तरुणांनी आता पडेल ते काम आणि धंद्यात उतरायला हवं.हीच संधी आहे
@iamShantanu_D
Read 3 tweets
@harishrawatcmuk @BJP4India @tsrawatbjp @narendramodi @AiryKashi @nitin_gadkari @TIRATHSRAWAT @MahendraRishi @PMOIndia @MalaRajyaShah @AjaybhattBJP4UK @AjayTamtaBJP #हेमवती_नंदन_बहुगुणा जी को जन्म जयंती पर नमन !

एक कद्दावर नेता जो #नेहरू_नकली_गांधी वंश की भेंट चढ़ गए ...

नेता के तौर पर और उनके व्यक्तित्व के अधिकतर पहलुओं को हमेशा नमन रहेगा...
लेकिन,
अधिकतर बड़े नेताओं की तरह वो भी कुल गोत्र की मर्यादा नहीं रख पाए !

Image
@harishrawatcmuk @BJP4India @tsrawatbjp @narendramodi @AiryKashi @nitin_gadkari @TIRATHSRAWAT @MahendraRishi @PMOIndia @MalaRajyaShah @AjaybhattBJP4UK @AjayTamtaBJP शराब को बढ़ावा की नीति से
#पहाड़ों_में_बदलाव
👇
शराबियों के हुड़दंग से बचने के लिए,
10-15 सालों में पहाड़ों में दिन में #विवाह हो रहे!

और अब
#रोजगार के नाम पर
#अपसंस्कृति_वाले_धंधों
के लिए #Uttarakhand Govt में लॉबिंग🤔

हे #बद्री_केदार,
#देवभूमि को बचाना!
@harishrawatcmuk @BJP4India @tsrawatbjp @narendramodi @AiryKashi @nitin_gadkari @TIRATHSRAWAT @MahendraRishi @PMOIndia @MalaRajyaShah @AjaybhattBJP4UK @AjayTamtaBJP #हरदा @harishrawatcmuk
को जन्मदिन की शुभकामनाएं!

#करप्शन #तुष्टीकरण #शराब जैसे कई कारणों से उनसे विरोध है,
लेकिन ज़मीन से जुड़ा उनके स्तर का कोई दूसरा नेता नहीं #देवभूमि का!
#गैरसैंण में जो झंडा उन्होंने गाड़ा है उसे और ऊंचा करने के सिवा कोई चारा ही नही !
Read 10 tweets
जीवाची-कामाची-जागतिक मुंबई!

मुंबई कायमच २४ तास जागी असते, (रात्रीची मुंबई म्हणजे फक्त धिंगाणा आणि दारू पिणे नव्हेच) सरकारच्या अतिशय योग्य निर्णयामुळे ती अधिकृतरित्या चालु राहील.

मी स्वत: कित्येक वर्षे रात्री-अपरात्री मुंबईत ऊपाशीपोटी फिरलोय,त्यावेळीही चहा-पाव,अंडाबुर्जी👇
इडली,राईस,बिर्याणी आणि तत्सम हातगाड्या-काही ठराविक ठिकाणे हीच काय तो पोटाला आधार असायचा.

ऐन ऊमेदीच्या काळात तर २४तास काम करत असायचो.

कधीही प्रवास,कोणत्याही वेळी,कोणत्याही मार्गे मुंबईतून निघायचे आणि कधीही परत पोहचायचे.खाण्याचे हाल तर ठरलेलेच, त्याबरोबर कपडे आणि इतर खरेदी असेल👇
कायम दुकाने बंद झाल्यामुळे त्रास सहन करायला लागायचा.

अगदी आजही मी बरेचदा एअरपोर्टवर ट्रांजिटमध्ये असताना कपडे खरेदी करतो आणि तसाच पुढच्या प्रवासाला निघतो.

काही जनरल स्टोअर्स, कपड्यांची,इतर गरजेची दुकाने,सलोन, रेस्टाॅरंट्स आणि प्रवासाची साधने चालु असणे #मराठी #म #मुंबई 👇
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!