Discover and read the best of Twitter Threads about #रोहित_दादा_पवार

Most recents (1)

दादा तुम्ही ज्याप्रमाणे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला वैयक्तिक भेटुन विचारपुस करता ही गोष्ट अनेक युवकांना आवडली आहे आणि एका राजकारण्यानी मग ते #आमदार असो वा #खासदार.नक्की कस असाव हे आपल्या वागण्यातून आणि कृतीतून दिसतं!कारण आज पण एखादे लोकप्रतिनिधी निवडुन आले तरी मतदारांना सहसा ImageImage
भेटत नाहीत..टाळाटाळ करतात पण आपण आपल्या स्वताच्या मतदारसंघात सहजपणे भेटताच पण त्याच्या बाहेरही आपण उपलब्धी दाखवता! आपण २०१९ विधानसभा निवडणुकीत राम शिंदेजी यांचा पराभव केला ज्यांच्याकडे #BJP सत्तेत असताना ‌Public Health, Agriculture, Horticulture, Marketing and Tourism सारखी बडी
खाती होती,त्यांचा पराभव करून पण मनात कोणताही क्लेष न ठेवता आपण त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली.अश्या घटना राजकारणात सहसा पाहायला मिळत नाहीत त्या आपण कायम कृतीतून जपल्या आहेत.आज तरूणांमध्ये राजकारणाची व्याख्या आणि संकल्पना बदलत चालली असताना नक्की शुन्यातून राजकारण म्हणजे काय ImageImage
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!