Discover and read the best of Twitter Threads about #लाईव्ह

Most recents (1)

आजचे आपले वक्ते आहेत @ameetgsingh. कोण आहेत अमित सिंग? ते किसानपुत्र तर आहेतच सोबत त्याचा अभ्यासाचा विषय हा अर्थशास्त्र आहे. मुख्यतः मुक्त-अर्थव्यवस्थेवर त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अमित सिंग हे जगभरातील सर्व खंडाला भेट दिलेला हा माणूस आहे. #live #7pm Image
जगातल्या सर्व देशातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास असलेली ही व्यक्ती अर्थशास्त्रात आपली PhD पुर्ण केली. दिल्ली येथे झालेल्या अन्नत्याग आंदोलनात सहभागी होते . पुढे शिबिरात सहभागी होते. ते एक अभ्यासु किसानपुत्र आहेत. त्यांचे वडिल स्वत: एक अर्थतज्ज्ञ असून ते अमेरिकेत कार्यरत आहेत. #लाईव्ह
अशा अभ्यासू माणसाला आजच्या लाईव्ह व्याख्यानमालेतून ऐकण्याची संधी आहे. ते शेतकरी विरोधी कायदे रद्द झाल्याने काय फायदा होईल हे सांगणार आहेत, भेटुयात आज लाईव्ह व्याख्यानमालेत. तुमचे प्रश्न अमित सिंगना विचारु शकता .

#किसानपुत्र_आंदोलन #antifarmerlaws #live #today
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!