Discover and read the best of Twitter Threads about #लेखणी

Most recents (2)

पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर भगवा झेंडा जो जाज्वल्य हिंदुत्व, ज्ञान, त्याग,बलिदान आणि हिंदू सांस्कृतिक धार्मिक महत्व असलेले प्रतीक आहे ते मूर्ख, बेअक्कल राजकारण्यांना वापरण्यास बंदी, मज्जाव घातला पाहिजे.
नवीन चिन्ह, नाव शोधण्याची मोहीम चालू झाली असेल अश्यावेळी वाघ, जुन्याच नावपुढं किंवा मागे काहीतरी नाव टाकून ते निवडणूक आयोगाकडून मान्य करण्याची तयारी चालू असलेल्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून माझा बाप, बाप चोरला सारखी बोंब ठोकणाऱ्याना बापाचा
इतकाच पुळका असेल तर बापाच्या नावाचा पक्ष #ठाकरेसेना #बाळसेना हे नाव आणि बापाचे सगळ्यात मोठे हत्यार #लेखणी किंवा कुंचला ही पक्षाचे चिन्ह म्हणून वापरण्यास समर्पक असल्याने त्या नावाचा आग्रह ते चौकोनी कुटुंबातील त्रिकोण घेईल का? राजकारणातील दूरदृष्टी, अजेंडा केवळ सत्ता आणि खुर्ची
Read 12 tweets
अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि #लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध #बंदूक चालवणारे #रामप्रसाद_बिस्मिल यांचा आज जन्मदिन.

लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना (1
शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते.
मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त (2
सांडवणे गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमेव ब्रीद मानणारी ही संघटना होती.
इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली.
(3
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!