Discover and read the best of Twitter Threads about #वर्षावास

Most recents (2)

#वर्षावास #Buddha
1. संपूर्ण जग दुःखात आहे, दुःखमुक्ती हीच अध्यात्माची खरी गरज त्यापेक्षा गरजेचं मनुष्यासाठी काहीच नाही बुद्धाइतकं अचूक हे कुणीच ओळखलं नाही म्हणून बुद्ध इतकं धर्मसंस्थापका पैकी खूप वेगळा ठरतो।

बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य यावर बाबासाहेबांचा एक लेख
2. प्रकाशित झाला त्यात बुद्ध कसा वेगळा यावर बाबासाहेब बुद्धा ची तुलना इतर धर्मसंस्थापका सोबत करतात।

ख्रिश्चन धर्मसंस्थापक येशू ने देवा चं अस्तित्व मान्य करून मी देवाचा एकुलता एक आणि शेवटचा पुत्र असं जाहीर करून टाकलं।

मुस्लिम धर्मात पैगंबर म्हणतात देव(अल्ला) आहे आणि मी अल्ला चा
3. शेवटचा दूत।

हिंदू धर्माच मुळात असं कुणी संस्थापक नाही जात आधारीत ती एक शोषण व्यवस्था आहे कृष्ण त्यात महत्त्वाच पात्र त्याने तर ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन देवाधिदेव मीच आहे असं म्हणलंय

बुद्ध म्हणतो तुमच्या दुःखमुक्ति साठी कुणी देव नाही तुम्ही सर्वस्वी तुमच्या कर्माचे जबाबदार
Read 4 tweets
#वर्षावास

बुध्दांनी भिक्खूंना वर्षाकाळात एका ठिकाणी निवास करण्याची आज्ञा दिली. बुध्दांच्या शिष्यांनी वर्षाकाळातील शांत वातावरणात केल्या जाणाऱ्या साधनेचे महत्व ओळखले. उन्हाळ्याच्या तापदायक भटकंतीनंतर वर्षावासचा काळ नवशिक्या भिक्खूंसाठी धम्माचे ज्ञान ग्रहण करण्यास अनुकूल असतो
1)
या काळात कोणत्याही भिक्खूला काही अतिविशिष्ट कारण वगळता वर्षावासचा भंग करता येते नाही. त्याने तीन महिने प्रवारणा विधी म्हणजे दोष परिमार्जन विधी होईपर्यंत थांबायला हवे. काही विशिष्ट कारणासाठी सात दिवस इतरत्र थांबण्याची अनुमती आहे. मात्र सात दिवसाच्या आत त्याने परतायला हवे.
2)
अन्यथा अपराध होऊन भिक्खूंचा वर्षावास भंग होतो.

अशाप्रकारे श्रावण पौर्णिमा हि वर्षाकाळात येत असल्यामुळे वर्षावासाचे महत्त्व या काळात भिक्खूंसाठी अधिक असते. हा वर्षावासचा काळ भिक्खूंच्या चिंतन व मननाचा काळ होय.
3)

#अजय_पवार ,जळगाव.
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!