Discover and read the best of Twitter Threads about #विक्रमगायकवाड

Most recents (1)

#कला माध्यमामध्ये रंगभूषा (Make-up) हा एक खूप महत्त्वाचा भाग असतो हे आपल्याला माहीतच आहे. तसे पाहिले तर खूपवेळा तर या रंगभूषेच्या जोरावर केवळ चित्रपटाला लोकप्रियता मिळते. याच्या मागे असतो तो रंगभूषाकार (Make-up Artist).आपल्या हातामधल्या कलेने समोरच्या कलाकाराचे रूप पालटून टाकायची ImageImage
असलेली किमया काही जादूगारापेक्षा कमी नाहीये. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले हे #विक्रमगायकवाड यांचे नाव खूप प्रसिद्ध आहे. या जादूगारा बद्दल वेगळे लिहिणार आहेच.

पण रंगभूषेच्या बाबतीत आपल्या पेक्षा खूप पुढे हॉलिवूड चित्रपटसृष्टी आहे यात शंकाच नाही. अशाच काही गाजलेल्या ImageImage
व्यक्तीरेखांचे रंगभूषा करायच्या अगोदर आणि नंतरचे एक कलेक्शन मिळाले आहे ते आपल्या गलीकरांबरोबर share करतोय. एकदा नक्की बघा या विविध किमयागारांच्या अदभुत किमया.

#HatsOff 🙏🙏🙏
@pournimapawar98 ImageImageImage
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!