Discover and read the best of Twitter Threads about #व्यवहारमयुख

Most recents (1)

उत्कृष्ट धागा मल्हारराव!

तुमच्या माहितीत मी अजून एक माहिती जोडून छोटासा धागा बनवलाय.
त्यानिमित्त सर्वांना सांगू इच्छितो की, वेदोनारायण श्री गागाभट्ट ह्यांचे आपल्याला खूप मोठं देणं लागते!

१/५
काशी क्षेत्रात त्याकाळी २ नामांकित विद्वान घराणे प्रसिद्ध होते.
१. भट्ट
२. शेष

त्यातील कृष्णा नरसिंह शेष ह्या घराण्याने अकबर बादशहाच्या कारकिर्दीत
" क्षुद्रचार शिरोमणी " हा ग्रंथ तयार केला होता.

२/५
त्या ग्रंथात, " ह्या कलियुगी क्षत्रियच उरले नाहीत, तर फक्त ब्राह्मण व शूद्र दोनच वर्णाचे लोक शिल्लक आहेत कारण भगवान परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केली आहे " असा #महाभयंकर_सिद्धांत मांडला होता. त्यामुळे काशिक्षेत्रातील लोकांनी विद्वानांच्या मताला मान्यता दिली.

३/५
Read 5 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!