Discover and read the best of Twitter Threads about #शेती

Most recents (5)

#वेळ_अमावस्या#शेतकरी_दिनाच्या
#सर्वांना_मनपूर्वक_हार्दिक_शुभेच्छा👏
#शेतकरीदिन आसान होता तो हर
कोई किसान होता🔥 शिक्षण घेऊन
कितीही मोठे झालो तरी मातीशी
जुळलेली नाळ कायम राहते .
#शेतकरीदिन #शेती 💝🌾🌾
बाप माझा निजतो बांदा ला उसं ठेऊन.
पाखरूही तोंड नाही लावत त्याला
निजलेलं पाहून.#शेतकरीदिन
#शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा👍
प्रामाणिकपणा व कठोर परिश्रम
ज्याची शान आहे तो माझ्या देशाचा
शेतकरी आहे #शेतकरीदिन काळ्या
आईची काळजी घेणाऱ्या, आपल्या
मुक्या प्राण्यावर भरभरून प्रेम कर
णाऱ्या, स्वतः अर्धपोटी राहून, जगाला
पोटभर खाऊ घालणाऱ्या लाखाचा
पोशिंदा बळीराजाला प्रणाम...👏
Read 9 tweets
सुगी ❤️
नुकतीच कडधान्याची पिकं निघून गेली . लगबग सुरू झाली ती खरीप पिकांची काढणी आणि रब्बी पिकांची लागवड . भुईमुगाच्या शेंगा निघून वाळायला पडल्यात दारात तर कोणाच्या काढायच्या चालू आहेत . हरभरा आत्ताच नवीन जन्म घेऊन लुसलुशीत हिरवीगार मान वरती काढून डोलत उभा आहे .
#माझाक्लिक #शेती
गव्हाणे पण आपलं एक एक पातं वर काढायला सुरुवात केली आहे . शेताच्या कडेने पावटा फुलोऱ्यात आलाय लवकरच त्याचाही आस्वाद घ्यायला मिळेल . दोडका आता जवान झालाय लवकरच सर्वांच्या जिभेवर रेंगाळत रेंगाळत परतीचा प्रवास सुरू करेल . त्याच्या जोडीला मळ भिंडी नसेल असं कधी होईल का .?
आम्हा कुनब्याच्या नशिबी नसेल पिझ्झा , बर्गर पण या साऱ्या पेक्षा जिभेवर चव रेंगाळत राहते ती याच रान मेव्याची .. नुसतं नाव जरी निघालं तरी जिभेवर पाणी येतं. रानात आता गार वरा त्याच्या सोबतीला थोडी बोचरी थंडी आणि लांब कुठतरी वाजणारं ट्रॅक्टर वरचं गाणं आसमंत दणानुन टाकतय...
Read 5 tweets
"म्या हाय ना रे तुमास्नी..नका काळजी करू!!"🔥🔥♥️♥️
कालच पहिल्या तिमाहीचा(1996 पासुन आपण दर तिमाहीला GDP घोषीत करतो त्याच्याआधी वर्षाच्या शेवटी सांगितला जायचा) GDP घोषित झाला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की '-23.9' हा पहिल्या तिमाहीचा GDP आहे जी की अत्यंत चिंताजनक बाब आहे ImageImage
त्याआधी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची बातमी सांगतो की भारताच्या GDP ने पहिल्यांदाच negative आकडा गाठला ‌नसुन ‌1957-58 ला '-1.2%',1965-66 ला '-3.7%' आणि 1972-73 ला '-0.3%' ही आर्थिक स्थिती होती आणि ज्यावेळीस ‌1977-79 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पहिले बिगर Image
काँग्रेसी सरकार(जनता पार्टी सरकार) आले त्यांच्यावेळीही 1979-80 साली देशाचा GDP '-5.7%' ‌पर्यंत खाली गेला.
GDP साधारणपणे 8 क्षेत्रांच्या प्रगतीवरून काढला जातो उदा.कृषी,उद्योग,हाॅटेल सेवा,खाणी इ..
तर ह्या तिमाहीत सगळे sectors negative मध्ये गेले आहेत फक्त 'कृषी' एकमेव क्षेत्र ImageImage
Read 6 tweets
#आर्थिकसाक्षरता -पुढचा टप्पा म्हणजे गुंतवणुक!

आपण नोकरी,व्यवसाय अथवा वडीलोपार्जित संपत्ती सांभाळत असाल,बचत करत असाल पण त्या बचतीचा काही हिस्सा जर योग्य गुंतवणुकीवर खर्च केला नाही तर आपल्याला होणाऱ्या/येणाऱ्या महागाईचा चटका नक्की बसेल.

मग योग्य #गुंतवणुक म्हणजे काय?#मराठी #म १/७ ImageImageImageImage
व्यवसाय, मासिक पगार, भाडे किंवा अजून कोणते ऊत्पन्न सुरू होणे म्हणजे आपल्याकडे वाहणारी नदीच समजा.

कधी त्या नदीला पुर येतो,
कधी ती शांत प्रवाही असते तर
ऊन्हाळ्यात फारच कमी पाणी असते कधीकधी तर ती आटतेही.

खरे पाहता नदीला जेंव्हा पुर येतो किंवा ती चांगली प्रवाही असते तेंव्हा २/७
ते पाणी योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने अडविले आणि चांगले नियोजनपुर्वक धरण बांधले तर ते धरणं म्हणजेच आपली बचत.

आता ही बचत आपण कशी वापरतो / गुंतवणुक करतो यावर आपली प्रगती, भविष्य आणि आयुष्याचा आनंद अवलंबून असतो.

एकदा धरण बांधले की त्याच्यापासून वीजनिर्मिती करणे,३/७
Read 7 tweets
#कोरोना शी दोन हात करताना आपली #आर्थिक बाजू ढासळलेली आहे ती सावरण्यासाठी-

१. २० ते ४५ वयोगटातल्या निरोगी नागरिकांना लाॅकडाऊन थोडा सैल करून काम करण्याची मुभा द्यावी

२. अत्यावश्यक सेवा,जीवनावश्यक वस्तूंबरोबरच इतर गरजेचे कारखाने,सेवा आणि दुकाने (माॅल/थिएटर वगळून) चालू करावेत #म 👇
३. महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कृषी ऊत्पादने,इतर माल राज्यांत आणि परदेशात निर्यात करण्याची व्यवस्था ऊभारावी.

४. फळप्रक्रिया ऊद्योग,दूग्धव्यवसाय,इतर शेतीपूरक धंदे,पॅकेज/तयार अन्न तसेच कोल्ड स्टोरेजला प्रोत्साहित करून त्याद्वारे ऊत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत.

#मराठी #म #शेती 👇
५.साफसफाई आणि स्वच्छता या कामी जास्तीत जास्त यांत्रिक ऊपाययोजना वापरून त्या कर्मचाऱ्यांना इतर अनेक अत्यावश्यक सेवेसाठी तयार करावे.

६. मुंबई,पुणे आणि इतर शहरातील निरोगी पण गरीब,मजूर,वयोवृद्ध आणि परप्रांतीय ज्यांना त्याच्या मुळगावी जायचे असेल त्यांना तिकडे क्वारंटनकाईन करण्याची 👇
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!