Discover and read the best of Twitter Threads about #संत_गाडगेबाबा_स्मृतिदिन

Most recents (1)

मेल्या माणसाची हाडे गंगेत टाकली तरी पुण्य नाही.. आनं गटारात फेकली तरी पाप नाही.. जीवंत असे पर्यंत आपल्या माय-बापाची सेवा करा बापहो..!!
#संत_गाडगेबाबा_स्मृतिदिन #विनम्र_अभिवादन
संत गाडगे बाबां एकदा रात्री कीर्तन करत होते.काही लोकं आले त्यांनी गाडगेबाबा यांना सांगितले तुमचा(३/१)
मुलगा मरण पावला.. बाबांचा हा एकुलता एक मुलगा होता, तरी गाडगे बाबांच्या डोळ्यातुन अश्रुंचा एक थेंब सुद्धा आला नाही व यावर ते म्हणतात, "ऐसे किती गेले कोट्याने, का रडु ऐकासाठी?"
पण ६ डिसेंबर १९५६ रोजी जेंव्हा बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वान झाले (३/२)
तेंव्हा गाडगे बाबा सतत १४ दिवस रडत राहीले, त्यांनी अन्न पाणी त्यागलं आणि १५ व्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचेही महापरिनिर्वान झाले..
गाडगे महाराजांसारखा संत आता पुन्हा होणे नाही.. स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐(३/३)
Read 3 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!