Discover and read the best of Twitter Threads about #संभाजी

Most recents (4)

आता विषयास हात घातलाच आहे तर एकदा खोलात जाऊन अभ्यास करूयात.,

काय म्हणता शहाणे.....??
सर्वप्रथम.,
थोडंसं इतिहासात डोकावुयात.,
भगवान परशुरामाने म्हणे आपल्या क्रोधाग्नीच्या बळावर अखंड धरणी तब्बल २१ वेळा निक्षत्रीय केली होती म्हणे, अर्थात अखंड पृथ्वीस २१ प्रदक्षिणा घालत सर्वच्या सर्व क्षत्रिय राजांना यमसदनी धाडले होते ते केवळ आपल्या खांद्यावरील परशूच्या सहाय्याने...
या आख्यायिका रचणारेही अर्थात त्यांचेच वंशज, हेच ते ३% वाले....
मग त्या न्यायाने, या पृथ्वीतलावर हेच तेवढे एकमेव श्रेष्ठ हिंदू ठरतात आणि इतर सर्व शुद्र...
अगदी तुमच्या सकट बरं का शहाणे...
Read 17 tweets
✍️इंग्रज नेहमीच म्हणायचे आम्हाला वारं आलेलं दिसतं पण हा #संभाजी कधी येतो हेच दिसत नाही ! येतो कधी आणि पुरता उध्वस्त करुन जातो कधी हेच कळत नाही ! कारण, थांबतील ते संभाजी कसले वाऱ्यापेक्षा वेगवान वृत्तीच्या महापराक्रमी योद्ध्यास शतष: नमन !
औरंगजेब रडायचा आणि रडता रडता म्हणायचा....
अगर हर मराठा संभाजी सा होगा तो हम कभी हिंदुस्थान पर राज नहीं कर पायेंगे ! औरंगजेबाला हे भाग्य कधी मिळालेच नाही तो कधीच हिंदुस्थान वर राज करु शकला नाही फक्त आणि फक्त शिवपुत्र छावा शंभुराजेंच्या डरकाळीमुळे ! कारण, झुकतील ते संभाजी कसले!
हजारों शत्रुंच्या समोर जाऊन मुठभर सैन्यासह लढणारी जात म्हणजे शंभुराजे !
कारण, मागे फिरतील ते संभाजी कसले जगाच्या इतिहासात १४० लढाया करुन एकाही लढाईत तह नाही, पराभूत नाही ! कारण, हारतील ते संभाजी कसले औरंग्या अतिविचित्र पद्धतीने शंभुराजेंना हालहाल करुन मारत होता
Read 4 tweets
#Thread
-:संभाजी महाराज बलिदान दिवस आणि गुढीपाडवा:-
तारीख होती ११ मार्च १६८९ आणि तिथी होती फाल्गुन वद्य अमावस्या. महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्दैवी दिवसांपैकी एक दिवस. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाने शक्य होईल तेवढे अमानवी अत्याचार करून धर्मवीर छत्रपती
१/
संभाजी महाराजांना मारले. इतके अमानुष अत्याचार केले त्याने की शेवटी छिंदी छिंदी झालेला संभाजी महाराजांचा देह राहिला. पण इतके अत्याचार होऊन सुद्धा संभाजी महाराज आपल्या हिंदू धर्म रक्षक ह्या बिरुदावली पासून परावृत्त झाले नाहीत. मृत्यूला आनंदाने कवटाळले पण धर्मांतरण करण्यास तयार
२/
झाले नाहीत. केवढी ती स्वधर्माविषयीची आत्मीयता.
औरंगजेब मोठा चाणाक्ष माणूस होता. त्याला माहिती होते की उद्या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच मराठ्यांचा नूतन वर्षाचा पहिला दिवस. हा हिंदूंचा सन आनंदाने साजरा होऊ नये म्हणून त्याने जाणूनबुजून आधीचा दिवस निवडला.
३/
Read 31 tweets
🚩श्री छत्रपती संभाजी महाराज ११ मार्च #बलिदानदिन 🚩
#संभाजी महाराजांचे एकूणच आयुष्य अनेक वादळांनी भरलेलं होत परंतु अश्या सगळ्याचं वादळांना कायम #झुंज देत ते लढत राहिले म्हणूनच इतिहास त्यांना, "सर्जा" आणि "रौद्रशंभू" सारख्या नावांनी ओळखतो शिवराय आणि सईबाईंच्या संसारवेलीवर "शंभू"
नावाचे "सूर्यफुल" जन्माला आले कारण त्यांच्यात जशी सूर्याची आग व तेजस्वीपणा होता तसेच फुलासारखे कोमल कवीचे हृदय, कविमन सुद्धा होते असे हे सूर्यफुल अजाणते पणाच्या वयातच आपल्या आईच्या मायेला पारखे झाले हा होता नियतीचा पहिला आघात, मॉसाहेबांच्या छत्रछायेखाली, आणि शिवरायां च्या सोबतीत
शंभूराजे मोठे झाले ज्या वयात मुलं खेळ,
आणि बाजारगप्पा मध्ये रमतात त्या वयात #शंभू_राजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहला. नखशिखांत,नायिकाभेद
सातशातक या ग्रंथ सुद्धा निर्माण केले.
जिजाउंच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती
पण छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या
काही दिवसात ही मायेची पाखर
Read 7 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!