Discover and read the best of Twitter Threads about #सचिन

Most recents (3)

अखंड एक पिढी तुझा खेळ बघत लहानाची थोर झाली.. एखाद्या खेळाशी भावना जुळण्याची ती त्या पिढीची पहिलीच वेळ.. तुझा खेळ पाहतानाचे 'नेल-बाईटिंगचे' अनेक प्रसंग आजही जशाच तसे आठवतात.. तत्कालीन जाहिरातीमधील पेप्सीसारखा थंडावा सापडणारी.. तुझी प्रत्येक नजाकत रसिकांची मनं शांत करत गेली..❤️
अजून मिसरुटही न फुटलेला 'सच्या' ते पोक्त 'मास्टर ब्लास्टर सचिन' या प्रवासाचे यथासांग सहप्रवासी होण्याचे भाग्य आमच्या पिढीने अनुभवले..तो बावनकशी अनुभव पारिजातकाच्या सड्याप्रमाणे सदैव आमच्या आयुष्यात सुगंधी पिंगा घालत राहील..पण त्या समृद्ध अनुभवाच्या भरजरी पदराला एक मात्र डाग आहे..
तो डाग म्हणजे..मूकसंमतीचा.
क्रिकेट माणसांनीच बनवलेला खेळ आहे.. माणूस म्हणून जे अवगुण असतात ते त्या खेळातही येणारच.. एक क्रिकेट रसिक म्हणून क्रिकेटच्या त्या अवगुणी वृत्तीविरोधात सचिनने काही बोलावं..ही एकमात्र आशा तेंव्हा अपूर्ण राहिली..तुझी ती मुकसंमती तेंव्हाही वेदनादायक होती.
Read 7 tweets
१. श्रीलंका सरकारने चीन ला राजधानी जवळील हंबनटोटा बंदर ९९ वर्षे करारावर १.१२ बिलियन डॉलर्स वर भाड्याने दिले आहे.
चीन हा प्रशांत महासागरात भारत आणि जपानची कोंडी करू पाहत आहे, असं मत आंतरराष्ट्रीय समुदाय आणि अमेरिका सरकारने व्यक्त केलं आहे.
सदर ५४० एकर जागेचा उपयोग चीन लष्करी कारवाया करण्यासाठी करू शकतो.

२. चीनने बांगलादेशी सरकारला क्वाड मध्ये सामील होऊ नये अशी ताकीद दिली आहे.

३. काही दिवसांपूर्वी चीनने Xian H-20 या आपल्या stealth bomber विमानाची चाचणी केली असून, हे लढाऊ विमान अणुबॉम्ब नेण्यास सक्षम आहे.
सदर घटना ह्या निव्वळ योगायोग नसून, आंतरराष्ट्रीय समुदाय आणि भारताला काळजीत टाकणाऱ्या आहेत.

#सचिन
Read 4 tweets
😂😂😂 मला तर खूप चिंता वाटू लागली राव आपल्या वर्ल्ड बेस्ट सीएम ठाकरे यांची. असं कुठं असतं का राव.. मोठा भाईंचा धिक्कार असो.आमचे सरकार हे भक्कम सरकार आहे आणि ते आम्ही पाच वर्षे चालवणार आहोत.असेल तुमच्याकडे एक चाणक्य पण आमच्याकडे पण दोन चाण्यक्य आहेत,राऊत आणि लवासा धिपती पवार.. Image
तेंव्हा तुम्ही आमचे सरकार पाडायचा चुकूनही प्रयत्न करू नये.आम्हाला पवार साहेबांनी कानात सांगीतले आहे की हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे.महत्वाचे म्हणजे तुम्हाला माहीतच आहे आमचे पवार साहेब त्यांच्या शब्दावर किती ठाम असतात एकवेळ पाठीत खंजीर खुपसतील पण शब्द मोडणार नाहीत. Image
पण कसे आहे त्या अमित शहा म्हणजेच मोठा भाई वर आमचा विश्वास नाही. त्या माणसाची नजर आमच्या सरकार वर पडणार आहे त्यामुळे राज्यातील नेत्यांच्या छातीत धडकी भरली आहे.आधीच हॉस्पिटल मध्ये बेडची संख्या कमी आहे.तुम्ही तर नवीन आलेलं राफेल विमान उडवण्यासाठी नवीन पायलट शोधला आहे.#सचिन पायलट Image
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!