Discover and read the best of Twitter Threads about #समाप्त

Most recents (4)

#ED ची मोठी कारवाई
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांची १२ कोटींची संपत्ती जमा 🔥🔥

नेमका घोळ काय आहे त्यावर हा मिनी #थ्रेड
महाराष्ट्र सहकारी बँकेने राम गणेश गडकरी साखर कारखान्याला २६ कोटींचे कर्ज दिले
कर्ज मंजूर करताना प्रसाद तनपुरे हे काँग्रेसचे तत्कालीन खासदार व सध्याचे राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांचे वडील
बँकेच्या संचालक मंडळावर होते !
कर्ज दिल्या नंतर अवघ्या काही महिन्यात राम गणेश गडकरी कारखाना बुडीत निघाला !!
आणि अचानक बँकेला पैशांचा तुटवडा जाणवू लागल्याने कारखान्याचा लिलाव करण्याचे ठरवले !
पण भल्या मोठ्या साखर कारखान्याला खरेदी करायला फक्त २ च कंपन्या इच्छुक होत्या !!
Read 10 tweets
तोंडओळख दहशतवादी संघटनेची - भाग २

आज आपण आताच्या घडीला जगाची डोकेदुखी असलेल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटनेची माहिती करून घेणार आहोत.
#आयसिस
२०१५ सालच्या द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एकलेख आला होता ज्यात अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशनचे मध्य-पूर्वेमधले एक उच्चपदस्थ अधिकारी मिशेल नागता ह्यांनी मान्यकेलं की "आम्ही त्यांचा विचार मारू शकलो नाही हेचकाय आम्हाला त्यांचा विचारच अजून कळलानाही" ISIS - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
स्थापना - १९९९ साली जमात अल ताहीद वल जिहाद ह्यानावाने झाली.

ऑक्टोबर २००४ साली ह्यांनी अल - कायदा ह्या संघटनेशी हातमिळवणी केली.

ह्याचा निर्माता - अबू मुसब अल झराकी
नेता - अबू बक्र अल बगदादी
Read 10 tweets
✍️✍️
चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. मी ऑफिसला जात होतो. गाडी चालवत होतो.एक महिला माझ्याविरुद्ध दिशेने गाडी घेऊन येत होती. ती माझ्याकडे खुप कुतूहलाने पाहत हसत होती. कोणीतरी अनोळखी महिला माझ्याकडे का पाहतेय? चेहऱ्यावर काही लागलयं का? म्हणून आरशात पाहत होतो इतक्यात समोरून👇👇👇👇
एक गाडी आली आणि मला जोरदार धडक दिली. मला भानावर यायला अगदी १० मिनिटे लागली. लोक धावले त्यांनी माझी मदत केली. सगळं स्थिरसावर व्हायला मला वेळ लागला. पण या सगळ्या गडबडीत त्या महिलेचा चेहरा काही डोळ्यासमोरून जात नव्हता. मी ऑफिस मध्ये पोहचलो. जखमांवर मलम लावायला सुरुवात केली.
तशा जळजळत असलेल्या जखमा थंड होऊ लागल्या. डोळे बंद करून खिडकीतून बाहेर दिसत असलेला हिरवागार निसर्ग मी न्याहाळत होतो. इतक्यात वीज चमकावी तशी अगदी त्याच गतीने ती महिला मला पुन्हा आठवली. आता बंद डोळ्यानेच तिचा चेहरा मला स्पष्टपणे दिसत होता आणि मला धक्काच बसला.
Read 27 tweets
थ्रेड....

लागोपाठ जे बँक स्कॅम झाले, त्यातले डिफॉल्टर परदेशात पळून गेले, काही जातील. त्यानंतर त्यांच्या विविध मालमत्तांचा लिलाव, हा एक मोठा फार्स असतो. हजारो करोड रुपयांना चुना लावून हे भामटे काहीशे करोडची मालमत्ता सोडून जातात. त्यात प्रामुख्याने स्थावर मालमत्ताच असते.
#म
१/६ 👇
कारण ती उचलून सोबत नेता येत नाही. मग तिच्यावर टांच आणणं, तिचा लिलाव इ. थेरं करुन ग्राहकांच्या डोळ्यात धूळ फेकली जाते. लोकांना असं भासवलं जातं, की आता तुमचे पैसे कुठेच जात नाहीत. प्रत्यक्षात किती लोकांना, खरंच पैसे मिळतात? मिळाल्यास किती? हा संशोधनाचा विषय असतो/आहे.
#म
२/६ 👇
ग्राहकांनी मुद्दलावरील व्याज वगैरे गोष्टी तर विसरुनच जायच्या. पदरी पडेल त्या रकमेत खुष व्हायचं आणि होतंही तसंच! कारण काहीच मिळणार नाही, असं वाटत असताना, काहीतरी मिळतंय म्हणून लोक आनंदी होतात. जास्त कुरकुर न करता मिळेल ते घेण्याकडेच लोकांचा कल असतो.😔
#म
३/६ 👇
Read 6 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!