Discover and read the best of Twitter Threads about #सावरकरमाऊली

Most recents (1)

#सावरकरमाऊली
भाग १

स्वा.सावरकर विलायतेत असताना इथे जेष्ठ बंधू बाबारावांना घरात विस्फोटके बनविण्याच्या प्रणालीसंबंधी कागदपत्रे आणि 'लघु अभिनव भारतमाला' या देशवासियांना स्वातंत्र्यासाठी युद्ध पुकारण्याचे आवाहन करणाऱ्या काव्यसंग्रहाच्या प्रती मिळाल्याच्या आरोपाखाली राजद्रोही-
(१/८)
ठरवून सर्व संपत्ती जप्त करून जन्मठेपेची शिक्षा झाली.

कनिष्ठ बंधू बाळ सावरकरांना जॅक्सन हत्येचा संदर्भात ६ महिन्यांचा सश्रम कारावास झाला.

त्यानंतर स्वतः सावरकरांना सुद्धा अटक होऊन सर्व मालमत्ता जप्त करून दोन जन्मठेपींची शिक्षा सुनावण्यात आली.
आणि कुटुंबाची फरफट सुरू झाली.

(२/८)
त्याकाळात सावरकर कुटुंबाला आश्रय देणे म्हणजे स्वतःच्या घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवण्यासारखे होते.
तात्यारावांचे (स्वा.सावरकरांनाच तात्याराव म्हणून संबोधतात) श्वशुर श्री.भाऊसाहेब चिपळूणकर ह्यांनी आपल्या जावयामुळे ओढवलेल्या आपत्तींना मोठ्या प्रेमाने नि धैर्याने तोंड दिले.

(३/८)
Read 8 tweets

Related hashtags

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!